
Ramayan : मिस युनिवर्स २००० दिसणार कैकयीच्या भूमिकेत!
बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित नितेश तिवारी दिग्दर्शित ‘रामायण’ (Ramayan) चित्रपटाबद्दल महत्वाच्या अपडेट्स समोर येत आहेत. दोन भागांमध्ये प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटात २००० साली मिस युनिवर्स ठरलेली लारा दत्ता (Lara Dutta) कैकयीची भूमिका साकारणार आहे. (Bollywood)

लारा दत्ता हिने २००३ साली आलेल्या ‘अंदाज’ चित्रपटातून अभिनयाची सुरुवात केली होती. या चित्रपटात ती अक्षय कुमार आणि प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) सोबत झळकली होती. (Debut film)

लारा दत्ताने ‘नो एन्ट्री’, ‘भागम् भाग’, ‘पार्टनर’, ‘काल’ अशा विविध चित्रपटांमध्ये कामं केली आहेत. (Lara Dutta movies)

इरफान खान यांच्या सोबत Billu चित्रपटात काम करत तिने केलेल्या इतर भूमिकांना मागे टाकलं होतं. (Bollywood movies)
अभिनयापूरतीच आपली सीमा न ठेवता लारा दत्ता निर्माती देखील आहे.

लवकरच लारा दत्ता कैकयीची भूमिका ‘रामायण’ चित्रपटात साकारणार आहे. (Ramayan Movie)

रामायण मध्ये रणबीर कपूर प्रभू श्रीराम आणि साई पल्लवी सीता मातेच्या भूमिकेत दिसणार आहेत. (Mythological movie)
