Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Dashavatar चित्रपटाने हिंदी-साऊथलाही दिली टक्कर; २१ दिवसांत कमावले ‘इतके’ कोटी!

Neena Kulkarni यांना यंदाचा विष्णुदास भावे गौरव पदक जाहीर!

Jitendra Kumar सचिवजींचा Bhagwat चित्रपटात दिसणार रुद्रावतार!

मीनाक्षी शेषाद्रीचा पहिला सिनेमा Painter Babu आठवतो का?

Digpal Lanjekar : शिवराज अष्टकातील सहावे चित्रपुष्प ‘रणपति शिवराय’- स्वारी

२०२५ मधील टॉप १० बॉलिवूडच्या यादीत Kantara 1 ची ग्रॅण्ड

Kantara : A Legend Chapter 1 चित्रपटाने बॉलिवूडलाही टाकलं मागे!

सर रिचर्ड अ‍ॅटेनबरो यांच्या ‘गांधी’ चित्रपटात Rohini Hattangadi यांना कस्तुरबाची

Kantara Chapter 1 : कांताराने पुन्हा राडा घातलाय !

Treesha Thosar ने वेधलं बॉलिवूडचं लक्ष; शाहरुख खानही झाला फॅन

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Maharashtrachi Hasyajatra टीमचा गोविंदा आला रे…!

 Maharashtrachi Hasyajatra टीमचा गोविंदा आला रे…!
टीव्ही वाले मिक्स मसाला

Maharashtrachi Hasyajatra टीमचा गोविंदा आला रे…!

by Team KalakrutiMedia 14/08/2025

महाराष्ट्राचा लाडका विनोदी कार्यक्रम ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ (Maharashtrachi Hasyajatra) नेहमीच प्रेक्षकांना हसवत असतो, पण यावेळी या टीमने सेटवर एक वेगळीच धमाल उडवली. दहीहंडीचा उत्साह आणि जल्लोष एकत्र साजरा करताना कलाकारांनी प्रेक्षकांची मनं जिंकली. दरवर्षीप्रमाणे यंदाही दहीहंडीचा सण मोठ्या उत्साहात साजरा झाला. या उत्साहात सामील होण्यासाठी ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ टीमने आपल्या शूटिंगच्या सेटवरच एक छोटीशी पण धमाकेदार दहीहंडी आयोजित केली.(Maharashtrachi Hasyajatra Dahihandi)

Maharashtrachi Hasyajatra Dahihandi

नेहमीच आपापल्या विनोदी भूमिकांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन करणारे प्रियदर्शनी इंदलकर, शिवली परब, समीर चौघुले, प्रसाद खांडेकर, निखिल बने, मंदार मांडवकर, चेतना भट, ऐशा डे, दत्तू मोरे, नम्रता संभेराव आणि इतर सर्व कलाकार पारंपरिक गोविंदाच्या वेशात थिरकताना दिसले. सेटवरील वातावरण एखाद्या मोठ्या दहीहंडी उत्सवापेक्षा कमी नव्हते. डीजेच्या गाण्यांच्या तालावर कलाकार धमाल नाचत होते. स्वतः प्रभाकर मोरे, श्याम राजपूत, विराज जगताप, वनिता खरात, अरुण कदम आणि रसिक वेंगुर्लेकर यांनी दहीहंडी फोडण्याचा प्रयत्न करत एकमेकांचे मनोबल वाढवले. 

Maharashtrachi Hasyajatra Dahihandi

अखेर दहीहंडी फोडण्याचा मान दत्तू मोरे यांच्या वाट्याला आला. प्रभाकर मोरे यांनी येणी घालून या उत्सवाची सुरुवात केली. कार्यक्रमाचे लेखक आणि दिग्दर्शक सचिन गोस्वामी आणि सचिन मोटे यांनीही या आनंद सोहळ्यात सहभागी होत कार्यक्रमाला रंगत आणली. शूटिंगच्या व्यग्र वेळापत्रकातून वेळ काढून संपूर्ण टीमने एकत्र येत सण साजरा केला. त्यांच्या या आनंदी क्षणांनी प्रेक्षकांसाठी एक खास पर्वणी निर्माण केली. दहीकाल्याच्या गाण्यांवर कलाकार थिरकले, दहीहंडी फोडून जल्लोष साजरा केला आणि ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ च्या नवीन सीझनचे निमंत्रण दिले.

=============================

हे देखील वाचा: Nashibvan Serial: बाजीप्रभू साकारणाऱ्या अभिनेत्याचे तब्बल सहा वर्षांनंतर मालिकाविश्वात खलनायक म्हणून कमबॅक!

==============================

या सोहळ्याने सिद्ध केले की, सोनी मराठी आणि ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ ची टीम केवळ पडद्यावरच नाही, तर पडद्यामागेही एक मोठी, एकत्रित आणि आनंदी ‘फॅमिली’ आहे. त्यांच्या या उत्स्फूर्त आनंदाने प्रेक्षकांनीही भरभरून कौतुक केले. हा धमाल आणि मस्तीचा अविस्मरणीय सोहळा प्रेक्षकांनीही तितकाच एन्जॉय केला आणि पुढील भागांसाठी उत्सुकता वाढवली आहे हे नक्की .

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: Aisha Day Celebrity Chetana Bhat dattu more Entertainment maharashtrachi hasyajatra Mandar Mandavkar Namrata Sambheraw Nikhil Bane prasad khandekar Priyadarshini Indalkar sameer chaughule Shivli Parab Sony Marathi Channel
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.