Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

“The Kerala Story 2 एक प्रोपोगंडा चित्रपटआ आहे”; अनुराग कश्यपने

Bigg Boss Marathi 6 : सदस्यांच्या डोळ्यात धूळ फेकत प्रभूने

Tanya Mittal लवकरच अडकणार लग्नबंधनात? ब्राइडल लेहंग्यातील व्हिडिओमुळे चर्चांना उधाण…

Aetashaa Sansgiri Wedding: ‘दख्खनचा राजा’ने जुळवलेली जोडी अडकली लग्नबंधनात; एतशा-निषाद

‘खूबसूरत’; अभिनेत्री Rekha हिला पहिला फिल्मफेअर पुरस्कार मिळवून देणारा चित्रपट

लक्ष्मीकांत बेर्डेंनी Jeetendra यांच्यामुळे खाल्लेला वडिलांचा मार!

Anandi New Serial: जिद्द आणि सकारात्मकतेने आयुष्याचा सामना करणारी ‘आनंदी’

Bigg Boss Marathi 6: सहाव्या आठवड्यानंतर घराबाहेर पडताच Sachin Kumavat

VIROSH चं लग्न! विजय देवरकोंडा आणि रश्मिकाने अखेर आपल्या नात्याची

Bigg Boss Marathi 6 च्या घरात होणार Abhijit Bichukale ची

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

“त्यांनी त्यावर ठाम राहायला पाहिजे होतं”; ‘मना’चे श्लोक’ चित्रपटाबद्दल Mahesh Manjrekar यांची प्रतिक्रिया

 “त्यांनी त्यावर ठाम राहायला पाहिजे होतं”; ‘मना’चे श्लोक’ चित्रपटाबद्दल Mahesh Manjrekar यांची प्रतिक्रिया
मिक्स मसाला

“त्यांनी त्यावर ठाम राहायला पाहिजे होतं”; ‘मना’चे श्लोक’ चित्रपटाबद्दल Mahesh Manjrekar यांची प्रतिक्रिया

by रसिका शिंदे-पॉल 18/10/2025

मृण्मयी देशपांडे दिग्दर्शित-अभिनित ‘मना’चे श्लोक’ हा चित्रपट नावामुळे वादाच्या भोवऱ्यात अडकला होता… सेन्सॉर बोर्डासह उच्च न्यायालयाने चित्रपटाच्या प्रदर्शनाला हिरवा कंदील दाखवूनही पुण्यात या सिनेमाचे दोन शो काही हिंदुत्ववादी संघटनांकडून बंद पाडण्यात आले होते. यानंतर संपूर्ण मराठी चित्रपटसृष्टीने एकत्र येत या चित्रपटाच्या टीमला पाठिंबा दिला होता… आता हा चित्रपट ‘तू बोल ना’ या नव्या नावासह रिलीज झाला असून यावर आता दिग्दर्शक-अभिनेते महेश मांजरेकर यांनी आपलं मत व्यक्त केलं आहे… (Mahesh Manjrekar)

‘लोकसत्ता ऑनलाइनच्या डिजिटल अड्डा’ला दिलेल्या मुलाखतीत महेश मांजरेकर म्हणाले की, @‘मना’चे श्लोक सिनेमाला पाठिंबा देण्यासाठी बरेच नट पुढे आले. पण, त्यांनी एक तासात नाव बदलण्याचा निर्णय घेतला…ते का नाही थांबले? थांबूदेत की…मी ‘शिक्षणाच्या आयचा घो’ सिनेमाच्या वेळी शेवटपर्यंत थांबलो. मी नाही म्हणजे नाही सांगितलं…अजिबात नाव बदलणार नाही! यामुळे समोरच्या लोकांना प्रोत्साहन मिळतं की, आपण परत यांच्यावर हल्ला केला की, परत हे नाव बदलतील. ‘शिक्षणाच्या आयचा घो’ याबाबतीत सांगायचं झालं तर, ही शिवी वगैरे नव्हती…आयचा घो म्हणजेच कोकणात ‘आईचा नवरा’. कोणाला तरी वाटलं ती शिवी आहे. पण, यामुळे कुणाच्या भावना वगैरे दुखावल्या नव्हत्या आणि असं नाव मी ठेवतच नाही. तसंच ‘मनाचे श्लोक’ ही एक मनवा आणि श्लोक यांची गोष्ट होती. त्यामुळे त्यांनी त्यावर ठाम राहायला पाहिजे होतं.”  (Mrunmayee Deshpande News)

पुढे मांजरेकर असं देखील म्हणाले की, “जर सेन्सॉरने पास केलंय तर कोणीही त्यावर आक्षेप घेऊ नये या ठाम मताचा मी आहे. पण, तुम्ही सुद्धा ठाम राहा! हिंदीत सुद्धा असंच होतं. अलीकडे बरेच सिनेमे निघतात, त्यात प्रोपगंडा चित्रपटांचाही समावेश असतो. पण, हे प्रेक्षकांच्या हातात आहे की, अशा चित्रपटांना जायचं की नाही”…

================================

हे देखील वाचा : ManaChe Shlok चित्रपट अखेर नव्या नावासह पुन्हा होणार प्रदर्शित!

================================

दरम्यान, येत्या ३१ ऑक्टोबरला महेश मांजरेकर दिग्दर्शित ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ हा चित्रपट रिलीज होणार आहे… त्यामुळे आता या चित्रपटात महाराजांची कोणती महत्वाची बाजू लोकांसमोर येणार हे पाहण्यासाठी सगळेच उत्सुक आहेत…

Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: Entertainment News mahesh manjrekar Manache Shlok Movie Marathi Movie mrunmayee deshpande punha shivajiraje bhosle movie tu bol na movie
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2026. All Right Reserved.