Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    indian cinema

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    bollywood big star amitabh bachchan

    नासीर हुसेन यांनी Amitabh Bachchan यांना ‘यादों की बारात’ मधून का डच्चू दिला होता?

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Sachin Pilgoankar :  ‘ही’ आहे ‘७० रुपये वारले’ संवादामागची गोष्ट

War 2 x Coolie : बॉक्स ऑफिसवर कुणी मारली बाजी?

Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन

“Ramayana चित्रपट हॉलिवूडपेक्षा कमी नसणार”; सनी देओलची प्रतिक्रिया चर्चेत

Mahesh Manjrekar : डॉन बॉस्कोचा विद्यार्थी ते सिनेसृष्टीतला बेस्ट आर्टिस्ट

Supriya Pilgoankar : सबनीस ते पिळगांवकर होण्यापर्यंतचा फिल्मी प्रवास…

Sholay सिनेमात हि कव्वाली का समाविष्ट होऊ शकली नाही?

Shah Rukh Khan : लेक सुहाना खानसोबतचा ‘किंग’ चित्रपट पुढे

Independence Day : वीकेंडला बॉलिवूडचे ‘हे’ ब्लॉकबस्टर देशभक्तीपर चित्रपट नक्की

Maharashtrachi Hasyajatra टीमचा गोविंदा आला रे…!

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Manoj Bajpayee : पुन्हा एकदा वास्तववादी भूमिकेत बाजपेयी!

 Manoj Bajpayee : पुन्हा एकदा वास्तववादी भूमिकेत बाजपेयी!
मिक्स मसाला

Manoj Bajpayee : पुन्हा एकदा वास्तववादी भूमिकेत बाजपेयी!

by रसिका शिंदे-पॉल 08/03/2025

काल्पनिक भूमिकांपेक्षा वास्तविक भूमिका साकारण्याची विशेष आवड काही ठराविक कलाकारांची असते. त्यापैकी एक म्हणजे राष्ट्रीय पुरस्कार विजेते अभिनेते Manoj Bajpayee. आजवर मनोज यांनी ‘सिर्फ एक बंदा काफी है’, ‘जोरम’, ‘भैय्याजी’, ‘गुलमोहर’, ‘फॅमिली मॅन’, ‘डिस्पॅच’ अशा वेगवेगळ्या कलाकृतीतून आपलं अभिनय कौशल्य सादर केलं आहे. आता लवकरच मनोज बाजपेयी आणखी एका वास्तववादी भूमिकेतून समोर येणार असून या चित्रपटाचं दिग्दर्शन मराठमोळे चिन्मय मांडलेकर करणार आहेत. (Netflix)

पिपिंगमून या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, मनोज बाजपेयी नेटफ्लिक्सवरील आगामी फिचर चित्रपटात कुख्यात सीरियल किलर ‘चार्ल्स शोभराज’ (Charles Sobhraj) याला एकदा नव्हे तर दोनदा पकडणाऱ्या इन्सपेक्टर मधुकर झेंडे यांची भूमिका साकारणार आहेत. जानेवारी महिन्यात या चित्रपटाचं चित्रिकरण सुरु झालं असून आता ते संपल्याची माहिती देखील पिपिंगमूनने दिली आहे. त्यामुळे नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटात मनोज बाजपेयींसोबत पहिल्यांदाच दिग्दर्शक म्हणून चिन्मय मांडलेकर काम करणार असून आणखी एका रिअल हिरोची कथा प्रेक्षकांसमोर यानिमित्ताने येणार आहे.(entertainment masala)

थोडं मनोज यांच्याबद्दल…

मनोज बाजपेयी (Manoj Bajpayee) यांनी १९९४ साली ‘द्रोहकाल’ या चित्रपटातून अभिनयाची सुरुवात केली. पण त्यापूर्वी ‘Bandit Queen’ या चित्रपटातही त्यांनी छोटेखानी भूमिका साकारली होती. मनोज बाजपेयी यांना खरी ओळख १९९८ साली आलेल्या ‘सत्या’ या चित्रपटातून मिळाली. त्यानंतर ‘शुल’, ‘राजनीती’, ‘गॅंग्स ऑफ वासेपूर’ अशा वेगळ्या धाटणीच्या प्रोजेक्ट्सची त्यांनी रांगच लावली. राम गोपाल वर्मा यांच्या ‘सत्या’ चित्रपटाचा आजही कल्ट फॅन फॉलोईंग आहे. या चित्रपटाने अंडरवर्ल्डचं एक वेगळंच चित्र दाखवलं होतं. ‘सत्या’ (Satya) चित्रपटाने भरघोस यश मिळवत १९९८ साली बॉक्स ऑफिसवर १५ कोटी कमावले होते. (Upcoming Films 2025)

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: actor Bollywood bollywood update Celebrity Charles Sobhraj Chinmay Mandlekar Entertainment entertainment masala entertainment tadaka Featured Manoj baypyee
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.