Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

“माझी तल्लख बुद्धी म्हणून…”; Sachin Pilgoankar यांचं ‘ते’ वक्तव्य चर्चेत

‘बोलविता धनी’: हृषिकेश जोशींच्या लेखणीतील नव्या नाटकासाठी क्षितिज दाते सज्ज!

Alia Bhatt-Ranbir Kapoor यांनी नव्या घरात केला गृहप्रवेश!

Rajesh Khanna यांनी ‘आराधना’त काम करायला का नकार दिला होता?

Dhurandhar ने धुरळा केलाय; पण तरीही…

उर्मिला सोबतच्या अफेरबद्दल Ram Gopal Varma यांनी सोडलं मौन; म्हणाले,

….ही तर उद्याची Web Series

दिलीप-Raj Kapoor-देव या तिघांना घेऊन सिनेमा बनवण्याचा गोल्डीचा प्रोजेक्ट का

Dharmendra यांची पहिली जयंती ‘या’ खास जागी होणार साजरी; देओल

Tere Ishq Mein : मोहम्मदची पत्नी आहे ‘ही’ मराठी अभिनेत्री;

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Big Boss Marathi Season 6 लवकरच!;कोण असणार होस्ट आणि कंटेस्टंट?

 Big Boss Marathi Season 6 लवकरच!;कोण असणार होस्ट आणि कंटेस्टंट?
मिक्स मसाला

Big Boss Marathi Season 6 लवकरच!;कोण असणार होस्ट आणि कंटेस्टंट?

by रसिका शिंदे-पॉल 25/11/2025

कलर्स मराठी वाहिनीवरील बिग बॉस मराठी हा प्रेक्षकांचा आवडता शो आता सहावा सीझन घेऊन लवकरच येणार आहे… नुकतीच कलर्सवर मराठी बिग बॉसच्या सहाव्या सीझनची घोषणा झाली असून त्यांनी पहिला प्रोमो रिलीज केला… आता यंदाच्या सीझनमध्ये कोणते कंटेस्टंट असणार? हटके ट्विस्ट आणि थीम काय असणार आणि महत्वाचं म्हणजे हा शो कोण होस्ट करणार? याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे… (Marathi Big Boss Season 6)

दरम्यान, मराठी असो किंवा हिंदी छोट्या पडद्यावर जितकी चर्चा डेली सोप्सची असते त्यापेक्षा थोडी जास्त ही बिग बॉसच्या प्रत्येक पर्वाची होतेच… आणि प्रेक्षकांची हिच उत्सुकता लक्षात घेता मराठी बिग बॉसचा सहावा सीझन भेटीला येणार आहे…कलर्सने सहाव्या पर्वाची घोषणा करत पहिला प्रोमो शेअर केला असून त्यात अनेक दरवाजे दिसत आहेत.. आणि त्यानंतर स्वर्ग आणि नरक अशा दोन दरवाजांची यात झलक दिसते… त्यामुळे मनोरंनाचं दार आता लवकरच आणि बिग बॉस मराठी लवकरच आपल्या भेटीला येणार.. प्रोमोवरुन यंदाचं सीझनही गाजणार हे किमान प्रोमोवरुन तरी लक्षात आलं आहेच… (Entertainment News)

आता मराठी बिग बॉसच्या सहाव्या सीझनचं होस्ट कोण असणार? ही चर्चा लगेच सुरु झाली आहे… कारण पहिले ४ सीझन द वन अॅण्ड ओन्ली महेश मांजरेकर यांनी केले होते… आणि पाचवा सीझन रितेश देशमुखने होस्ट केला होता पण त्याचं सुत्रसंचलन फारसं प्रेक्षकांना आवडलं नव्हतं, शिवाय विकेंडच्या वारला मांजरेकरांइतका धाक कंटेस्टंटला त्याचा वाटला नाही अशा प्रतिक्रिया देखील लोकांच्या आल्या होत्या… त्यामुळे आता सीझन ६ मध्ये महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar) पुन्हा येणार? की रितेश देशमुखचं (Riteish Deshmukh) असणार? किंवा आणखी नवा कोणता होस्ट येणार हे पाहण्यासाठी आता आतुरता वाढली आहे…

दरम्यान, मराठी बिग बॉसच्या पहिल्या सीझनची विनर होती मेघा धाडे, दुसऱ्या सीझनचा विनर होता शिव ठाकरे, तिसऱ्या सीझना विनर होता विशाल निकम, चौथ्या सीझनचा विनर होता अक्षय केळकर आणि पाचव्या सीझनचा विनर होता सुरज चव्हाण… सगळ्या सीझनचे विनर पाहिले तर एक गोष्ट नक्की लक्षात येते की या सगळ्यात एकच Female Contestant विनर होती.. त्यामुळे आता येणाऱ्या सहाव्या सीझनमध्ये मुलगी विनर व्हावी अशी इच्छा नक्कीच आहे… तसेच, सध्या हिंदी बिग बॉसचा १९वा सीझन सुरु असून तो संपल्यावरच मराठी बिग बॉसचा सहावा सीझन सुरु होई असा अंदाज बांधला जात आहे…

================================

हे देखील वाचा : Bigg Boss 19: सलमान खानच्या ‘बिग बॉस 19’ चे घर सज्ज; पाहा शानदार घराची पहिली झलक !

================================

Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: Akshay Kelkar big boss hindi big boss marathi big boss marathi season 6 big boss season 19 colors marathi big boss Entertainment News kedar shinde mahesh manjrekar megha dhade Riteish Deshmukh shiv thakare Suraj Chavan vishal nikam
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.