Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Aetashaa Sansgiri Wedding: ‘दख्खनचा राजा’ने जुळवलेली जोडी अडकली लग्नबंधनात; एतशा-निषाद

‘खूबसूरत’; अभिनेत्री Rekha हिला पहिला फिल्मफेअर पुरस्कार मिळवून देणारा चित्रपट

लक्ष्मीकांत बेर्डेंनी Jeetendra यांच्यामुळे खाल्लेला वडिलांचा मार!

Anandi New Serial: जिद्द आणि सकारात्मकतेने आयुष्याचा सामना करणारी ‘आनंदी’

Bigg Boss Marathi 6: सहाव्या आठवड्यानंतर घराबाहेर पडताच Sachin Kumavat

VIROSH चं लग्न! विजय देवरकोंडा आणि रश्मिकाने अखेर आपल्या नात्याची

Bigg Boss Marathi 6 च्या घरात होणार Abhijit Bichukale ची

मराठमोळ्या Tejaswi Prakash ने मुंबईत घेतलं अलिशान घर, किंमत ऐकून तुम्हाला

Krantijyoti Vidyalay Marathi Madhyam Ott Release: क्रांतीज्योतीची पोरं आता OTT ही

Nutan : ‘चंदन सा बदन चंचल चितवन..’; गाण्याच्या मेकिंगची भन्नाट

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

GAADI NUMBER 1760 Teaser: रहस्य आणि हास्याची अनोखी सफर घडवणाऱ्या ‘गाडी नंबर १७६०’चा टीझर प्रदर्शित !

 GAADI NUMBER 1760 Teaser: रहस्य आणि हास्याची अनोखी सफर घडवणाऱ्या ‘गाडी नंबर १७६०’चा टीझर प्रदर्शित !
मिक्स मसाला

GAADI NUMBER 1760 Teaser: रहस्य आणि हास्याची अनोखी सफर घडवणाऱ्या ‘गाडी नंबर १७६०’चा टीझर प्रदर्शित !

by Team KalakrutiMedia 05/06/2025

Gaadi Number 1760: मराठी चित्रपटसृष्टीत सस्पेन्स आणि विनोद यांचं धमाल मिश्रण घेऊन येणारे सिनेमे खुप कमी असतात आणि प्रेक्षकांना तेच सिनेमे जास्त आवडतात. प्रेक्षकांची हिच आवड लक्षात ठेऊन ‘गाडी नंबर १७६०‘ हा नवा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. नुकताच या सिनेमाचा प्रदर्शित झालेला टीझर पाहून एकच गूढ प्रश्न सर्वांच्या मनात निर्माण झालाय – “ती बॅग गेली कुठे?” या सिनेमाची गोष्ट एका रहस्यमय काळ्या बॅगेभोवती फिरते.(Gaadi Number 1760 Movie Teaser)

Gaadi Number 1760 Movie

पैशांनी भरलेली ती बॅग अचानक गायब होते आणि सुरू होतो एक गोंधळाचा, पण हास्याने भरलेला प्रवास. या टीझरमध्ये प्रत्येक पात्राची घाई-गडबड, एकमेकांवरचे संशय, आणि संवादांमधून निर्माण होणारा विनोद यामुळे प्रेक्षकांच्या उत्सुकतेला उधाण आलं आहे. या चित्रपटात प्रथमेश परब, (Prathmesh Parab) शुभंकर तावडे (Shubhankar Tawade), प्रियदर्शिनी इंदलकर (Priydarshini Indalkar), सुहास जोशी (Suhas Joshi), प्रसाद खांडेकर (Prasad Khandekar), श्रीकांत यादव आणि शशांक शेंडे (Shashank Shende) यांसारखे दमदार कलाकार आपल्या भेटीला येणार आहेत. प्रत्येकाचं पात्र थोडं गूढ, थोडं गोंधळात टाकणारं पण तरीही खूप रंगतदार! (Gaadi Number 1760 Movie Teaser)

Gaadi Number 1760 Movie Teaser

चित्रपटाचे लेखक-दिग्दर्शक योगिराज संजय गायकवाड सांगतात, “ही एक वेगळी रहस्यकथा आहे, जी प्रेक्षकांना शेवटपर्यंत खिळवून ठेवेल. विनोदाची सहजता आणि ट्विस्टची अनपेक्षितता हे या चित्रपटाचं खास वैशिष्ट्य आहे.” निर्माते कैलाश आणि विमला सोराडी यांच्या तन्वी फिल्म्स प्रस्तुत या सिनेमात मनोरंजनाचा संपूर्ण मसाला आहे – कॉमेडी, सस्पेन्स, ड्रामा आणि भरपूर टर्न्स अँड ट्विस्ट्स! (Gaadi Number 1760 Movie Teaser)

===============================

हे देखील वाचा: Ye Re Ye Re Paisa 3 : अण्णा, आदित्य, बबली आणि सनी यांचा नवा घोटाळा!

===============================

तन्वी फिल्म्स प्रस्तुत, ‘गाडी नंबर १७६०’ तुमचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज आहे. आणि बॅग कुठे गेली? या प्रश्नाच उत्तर आपल्याला ४ जुलै 2025 ला थिएटरमध्ये जाऊनच मिळेल. 

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: Entertainment Gaadi Number 1760 marathi Movie Gaadi Number 1760 Movie Teaser Marathi Movie prasad khandekar Priyadarshini Indalkar Shashank Shende ... Shreekant Yadav Shubhankar Tawde Suhas Joshi
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2026. All Right Reserved.