Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Rashmika Mandanna & Vijay Devarkonda यांनी वेडिंग रिसेप्शनला ‘त्या’ कृतीने

Sanai Choughade Zee Marathi Serial: ‘सनई चौघडे’ मालिकेत अभिनेता राज

Varsha Usgaonkar यांची 47 लाखांची फसवणूक! दिग्दर्शक-बिल्डरविरोधात गुन्हा दाखल…

‘I am Looser’ म्हणत Rakhi Sawantने पूलमध्ये मारली उडी; राराच्या

अभिनेत्री Aruna Irani अमिताभ बच्चनची नायिका कशी बनली?

Bigg Boss Marathi 6 मध्ये कॅप्टन्सी टास्कदरम्यान मोठा थरार; संकेतच्या

Vicky Kaushal त्या चिमुकलीपुढे झाला नतमस्तक!

Ranabaali Movie : तेलुगु चित्रपटसृष्टीत अजय-अतुलच्या संगीताचा डंका!

Grahan नावाच्या चित्रपटात नूतनचे नायक सुभाष घई

Big Boss Marathi 6 : ‘मी शोमध्ये असेपर्यंत तुझ्यासोबत बोलणार

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

‘संगीत मानापमान’ ते ‘गुलकंद’ जाणून घेऊयात जगभरात मराठी चित्रपटांचं Box Office Collection!

 ‘संगीत मानापमान’ ते ‘गुलकंद’ जाणून घेऊयात जगभरात मराठी चित्रपटांचं Box Office Collection!
बॉक्स ऑफिस

‘संगीत मानापमान’ ते ‘गुलकंद’ जाणून घेऊयात जगभरात मराठी चित्रपटांचं Box Office Collection!

by रसिका शिंदे-पॉल 10/06/2025

सर्वसाधारणपणे प्रेक्षक एकतर चित्रपटाचा रिव्ह्यू किंवा बॉक्स ऑफिस कलेक्शन पाहून तो चित्रपट पाहायचा का नाही ठरवतात… मात्र, मराठी चित्रपट कथा कशी आहे हे पाहून आवर्जून लोकं पाहायला जातात… जानेवारी २०२५ पासून ते आत्ता जूनपर्यंत बॉलिवूड, साऊथ आणि हॉलिवूड चित्रपटांना टक्कर देत बरेच मराठी चित्रपटही प्रदर्शित झाले… आत्तापर्यंत या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर काय धुमाकूळ घातला आहे जाणून घेऊयात…(Marathi Movies news)

सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार, मराठी चित्रपटांनी २०२५ मध्ये केवळ ६ महिन्यांमध्येच उत्कृष्ट कामगिरी बॉक्स ऑफिसवर केली आहे… जानेवारी के जून महिन्यापर्यंत कोणत्या चित्रपटाने किती कोटींची कमाई केली जाणून घ्या… तसेच, आनंदाची आणि अभिमानाची आणखी एक बाब म्हणजे मराठी चित्रपटांनी जानेवारी २०२५ ते जून २०२५ या कालावधीत देशभरात ३१.०९ कोटी तर जगभरात ३२.२७ कोटींची कमाई केली आहे. (Marathi movies box office collection)

संगीत मानापमान – २.२६ कोटी
फसक्लास दाभाडे – ३.६४ कोटी
झापूक झुपूक – १.१५ कोटी
अशी ही जमवाजमवी – १.१२ कोटी
गुलकंद ७.०९ कोटी
आता थांबायचं नाय – ६.५१ कोटी
एप्रिल मे ९९ – १.१ कोटी

================================

हे देखील वाचा: Marathi Films 2025 : बॉलिवूडच्या प्रोडक्शन हाऊसला मराठी चित्रपटांची ओढ!

=================================

दरम्यान, येत्या काळात मराठी चित्रपटसृष्टीत वेगवेगळ्या विषयांवरील चित्रपट प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाले आहेत. यात काही गाजलेल्या चित्रपटांचे सीक्वेल्स आहेत तर काही हॉरर, हॉरर कॉमेडी, Biopics, Historical अशा प्रकारात मोडणारे चित्रपट असणार आहेत. लवकरच ‘दुनियादारी २’, ‘पुन्हा एकदा साडेमाडे ३’, ‘राजा शिवाजी’, ‘ललिता बाबर’ अशी भलीमोठी चित्रपटांची यादी आहे…(Marathi Upcoming Movies 2025)

Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: aata thambaych naay marathi movie Bollywood Bollywood News bollywood update box office collection Celebrity Celebrity News Entertainment News gulkand movie Marathi Movie marathi movies 2025 psi arjun sangeet manapman zhapuk zhupuk
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2026. All Right Reserved.