Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    bhupendar singh

    Bhupinder Singh : भूपिंदर सिंग : दिल ढूंढता है फुरसत के रात दिन…

    sulochana chavan

    Sulochana Chavan : हिंदी चित्रपटातील लावणी सम्राज्ञी सुलोचना चव्हाण यांचा स्वर!

    Dosti

    Dosti : मैत्रीच्या नात्याची भावस्पर्शी संगीतमय कहाणी!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Jarann Marathi Movie Teaser: ‘भूतकाळातून सुटका अशक्य आहे’; ‘जारण’ चा

‘Hera Pheri 3 ‘मधून बाहेर पडले Paresh Rawal; निर्मात्यांसोबत झालेल्या

लग्नाआधी फिजिकल रिलेशन योग्य की अयोग्य? Aishwarya Rai ने दिलेल्या उत्तराने सगळे झाले

April May 99 Movie: ‘थ्री इडियट्स’च्या टीमने दिल्या ‘एप्रिल मे

Amir Khan : ‘सितारे जमीन पर’ मधील झळकणाऱ्या नव्या तारकांबद्दल

Mohammed Rafi : रफी यांनी गाणी गायचे बंद करण्याचा निर्णय

Ott Relelease May 2025 :या आठवड्यात ओटीटीवर काय पाहाल?

Mehboob Khan : ‘मदर इंडिया’ क्लासिक चित्रपटाचे जनक!

Cannes Film Festival 2025 : छाया यांची भावनिक पोस्ट; “जुनी

Dhadkan : चित्रपटाचा क्लायमॅक्स दु:खी असणार होता पण… ५ वर्ष

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

विविध क्षेत्रांमधील फॅशनला गौरवणारा मराठीमधील हा पहिला पुरस्कार

 विविध क्षेत्रांमधील फॅशनला गौरवणारा मराठीमधील हा पहिला पुरस्कार
Press Release

विविध क्षेत्रांमधील फॅशनला गौरवणारा मराठीमधील हा पहिला पुरस्कार

by Kalakruti Bureau 23/12/2020

साहित्य, कला, क्रिडा अशा अनेक क्षेत्रांमध्ये मराठी भाषिकांनी अवघ्या जगाला आपली दखल घेण्यास भाग पाडले. मराठी भाषा सातासमुद्रा पार जात असतानाच आता एका नवीन उपक्रमाच्या दिशेने पाऊल टाकण्यात येत आहे. ते म्हणजे ‘M’TOWN STYLE AWARD- CELEBRATING FASHION’.

आजवर मराठीत कधीही न झालेल्या या उपक्रमात मराठी सिनेमा, टेलिव्हिजन, वेबसिरीज, थिएटर, स्पोर्ट्स, मीडिया अशा विविध विभागांमधील व्यक्तींचा गौरव करण्यात येणार आहे. मराठी इंडस्ट्रीतही फॅशनला किती प्राधान्य आहे, तसेच मराठी इंडस्ट्रीतील फॅशन ही जगभरात पोहोचावी, या उद्देशाने या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे. आजवर बॉलिवूड, हॉलिवूडमध्ये अशा प्रकारचे अनेक पुरस्कार देण्यात आले असतील. परंतु विविध क्षेत्रांमधील फॅशनला गौरवणारा मराठीमधील हा पहिला पुरस्कार असेल. २०२१ मध्ये हा सोहळा आपल्या भेटीला येणार आहे.

  • प्रेरणा सुर्यवंशी
  • ‘M’TOWN STYLE AWARD- CELEBRATING FASHION’. -लोगो

या पुरस्कार सोहळ्याची सर्वेसर्वा प्रेरणा सुर्यवंशीने याविषयीची अधिक माहिती दिली आहे. ती सांगते की, मराठी इंडस्ट्रीत स्टाईल स्टेटमेंटमध्ये झालेला बदल निश्चितच उल्लेखनीय आहे आणि म्हणून या फॅशन, स्टाईलची दखल घेण्याच्या उद्देशाने मी  ‘M’TOWN STYLE AWARD’चे आयोजन करत आहे. हा मुख्य उद्देश असला तरी महाराष्ट्रातील उभरते डिझायनर्स, स्टाईलिस्ट यांना प्रोत्साहन आणि व्यासपीठ मिळवून देण्याचाही माझा हेतू आहे.

हा पुरस्कार केवळ सिनेसृष्टीसाठी मर्यादित नसून टेलिव्हिजन, वेबसिरीज, थिएटर, डिजिटल मीडिया, स्पोर्ट्स अशा वेगवेगळ्या क्षेत्रातील व्यक्तींना देण्यात येईल. मला असे वाटते,  ‘M’TOWN STYLE AWARD’ हा मराठीतील पहिला पुरस्कार सोहळा असेल जो, केवळ फॅशन आणि स्टाईलला समर्पित करण्यात आला आहे.

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: Award Entertainment Fashion marathi
Previous post
Next post

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.