Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    bhupendar singh

    Bhupinder Singh : भूपिंदर सिंग : दिल ढूंढता है फुरसत के रात दिन…

    sulochana chavan

    Sulochana Chavan : हिंदी चित्रपटातील लावणी सम्राज्ञी सुलोचना चव्हाण यांचा स्वर!

    Dosti

    Dosti : मैत्रीच्या नात्याची भावस्पर्शी संगीतमय कहाणी!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Jarann Marathi Movie Teaser: ‘भूतकाळातून सुटका अशक्य आहे’; ‘जारण’ चा

‘Hera Pheri 3 ‘मधून बाहेर पडले Paresh Rawal; निर्मात्यांसोबत झालेल्या

लग्नाआधी फिजिकल रिलेशन योग्य की अयोग्य? Aishwarya Rai ने दिलेल्या उत्तराने सगळे झाले

April May 99 Movie: ‘थ्री इडियट्स’च्या टीमने दिल्या ‘एप्रिल मे

Amir Khan : ‘सितारे जमीन पर’ मधील झळकणाऱ्या नव्या तारकांबद्दल

Mohammed Rafi : रफी यांनी गाणी गायचे बंद करण्याचा निर्णय

Ott Relelease May 2025 :या आठवड्यात ओटीटीवर काय पाहाल?

Mehboob Khan : ‘मदर इंडिया’ क्लासिक चित्रपटाचे जनक!

Cannes Film Festival 2025 : छाया यांची भावनिक पोस्ट; “जुनी

Dhadkan : चित्रपटाचा क्लायमॅक्स दु:खी असणार होता पण… ५ वर्ष

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

अनुभवूया शहराचे विहंगम दृश्य

 अनुभवूया शहराचे विहंगम दृश्य
Press Release

अनुभवूया शहराचे विहंगम दृश्य

by Kalakruti Bureau 16/07/2020

कोरोनाच्या वाढत्या साथीमुळे शहरा-शहरात अजूनही खबरदारी घेतली जाते आहे. लॉकडाऊनच्या कडक नियमांमुळे आणि खबरदारीमुळे सार्वजनिक ठिकाणी फिरण्यावर आणि एकत्र जमण्यावर अजूनही मर्यादा आहेत. ह्या सा-यात मालिकांची चित्रीकरणे जरी सुरु झालेली असली तरी शासनाने त्यानांही सार्वजनिक ठिकाणी चित्रीकरण करण्यास परवानगी दिलेली नाही. अश्या वेळी मालिकांमधे सतत घरातलेच प्रसंग दिसण्याची शक्यता आहे. प्रेक्षकांना दृश्यस्वरुपात वेगळेपण मिळणे अवघड झालेले आहे. पण झी मराठी वाहिनीवरील “माझा होशील ना” ह्या मालिकेने ह्यावर एक तोडगा शोधला आहे. सई आणि आदित्यची प्रेमकथा रंगत असताना, दोघांनी एकमेकांना भेटण्यासाठी शहराजवळच्या एका टेकडीवरची जागा निवडली आणि तिथून रात्रीच्या वेळी शहराच्या चमचमणा-या दिव्यांचा अनुभव घेतला. एकमेकांचा सहवास अनुभवला. ह्या प्रसंगासाठी लॉकडाऊनच्या काळात बाहेर जाऊन चित्रीकरण करणे शक्य नव्हते. पण प्रेक्षकांना हा अनोखा अनुभव देण्यासाठी “माझा होशील ना” च्या टिमने आधुनिक तंत्राचा आधार घेतला आहे आणि रात्रीच्या वेळच्या शहराजवळच्या टेकडीचा अनुभव सादर केला आहे. शनिवार दिनांक १८ जुलै रोजी हा भाग रात्री ९ वाजता प्रसारित होणार आहे. घरबसल्या निसर्गाच्या सानिध्यात टेकडीवरुन शहर पाहण्याचा आणि सई-आदित्यची रंगत जाणारी प्रेमकथा पाहण्याचा योग चुकवू नका!

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: actor actress Celebrity Celebrity News Daily Soaps Entertainment Featured marathi Show zee marathi
Previous post
Next post

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.