Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Bigg Boss Marathi 6: चहावरून घरातलं वातावरण तापणार; अनुश्री आणि

“The Kerala Story 2 एक प्रोपोगंडा चित्रपटआ आहे”; अनुराग कश्यपने

Bigg Boss Marathi 6 : सदस्यांच्या डोळ्यात धूळ फेकत प्रभूने

Tanya Mittal लवकरच अडकणार लग्नबंधनात? ब्राइडल लेहंग्यातील व्हिडिओमुळे चर्चांना उधाण…

Aetashaa Sansgiri Wedding: ‘दख्खनचा राजा’ने जुळवलेली जोडी अडकली लग्नबंधनात; एतशा-निषाद

‘खूबसूरत’; अभिनेत्री Rekha हिला पहिला फिल्मफेअर पुरस्कार मिळवून देणारा चित्रपट

लक्ष्मीकांत बेर्डेंनी Jeetendra यांच्यामुळे खाल्लेला वडिलांचा मार!

Anandi New Serial: जिद्द आणि सकारात्मकतेने आयुष्याचा सामना करणारी ‘आनंदी’

Bigg Boss Marathi 6: सहाव्या आठवड्यानंतर घराबाहेर पडताच Sachin Kumavat

VIROSH चं लग्न! विजय देवरकोंडा आणि रश्मिकाने अखेर आपल्या नात्याची

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Tere Ishq Mein : मोहम्मदची पत्नी आहे ‘ही’ मराठी अभिनेत्री; घरच्यांच्या विरोधामुळे गोव्याला गेलेले पळून

 Tere Ishq Mein : मोहम्मदची पत्नी आहे ‘ही’ मराठी अभिनेत्री; घरच्यांच्या विरोधामुळे गोव्याला गेलेले पळून
मिक्स मसाला

Tere Ishq Mein : मोहम्मदची पत्नी आहे ‘ही’ मराठी अभिनेत्री; घरच्यांच्या विरोधामुळे गोव्याला गेलेले पळून

by रसिका शिंदे-पॉल 04/12/2025

धनुष आणि क्रिती सेनॉन यांची प्रमुख भूमिका असणारा ‘तेरे इश्क में’ (Tere Ishq Mein)  चित्रपट सध्या प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे… दिग्दर्शक आनंद एल राय यांच्या ‘रांझना’ (Ranjhanaa) चित्रपटानंतर ही अनोखी लव्हस्टोरी त्यांनी प्रेक्षकांसमोर मांडली आहे… चित्रपटाचं कथानक, इंटेन्स लव्हस्टोरी आणि दोन्ही कलाकारांच्या दमदार अभिनय ही प्रेक्षकांसाठी पर्वणी होतीच; परंतु, चित्रपटात अभिनेता मोहम्मद झिशान अय्युब अर्थात रांझना मधल्या मुरारीची एन्ट्री भाव खाऊन गेली… पण तुम्हाला माहित आहे का मोहम्मद झिशानची पत्नी प्रसिद्ध मराठी अभिनेत्री आहे… कोण आहे ती जाणून घेऊयात…(Bollywood)

तर, अभिनेता मोहम्मदची झिशान अय्यूबची (Mohammad Zeeshan Ayyub) पत्नी आहे अभिनेत्री रसिका आगाशे (Rasika Aahashe) … बऱ्याच मराठी चित्रपट आणि मालिकांमध्ये विविधांगी भूमिका साकारणारी रसिका आणि मोहम्मद यांच्या लग्नाला घरच्यांचा विरोध होता.. आणि त्यामुळे दोघं पळून गोव्याला गेले होते… दिल्लीत नॅशनल स्कुल ऑफ ड्रामामध्ये यो दोघांची ओळख झाली… हळूहळू मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं…(Entertainment)

काही काळाने मोहम्मद आणि रसिकाने लग्न करण्याचा निर्णय घेतला, पण रसिका हिंदु आणि मोहम्मद मुस्लिम असल्यामुळे घरच्यांचा रागाचा सामना करावा लागू नये म्हणून ते दोघे गोव्याला पळून गेले होते. जवळपास ४ महिने त्यांनी घरच्यांशी काहीही संपर्क केला नाही.. नंतर त्यांनीच मुंबईत येऊन २००७ मध्ये लग्न केलं… विशेष म्हणजे, दोघांच्याही घरच्यांनी लग्नाला आवर्जून हजेरी लावली होती… रसिका आणि मोहम्मद यांना एक मुलगीही आहे…

================================

हे देखील वाचा : Samantha Ruth Prabhu- Raj Nidimoru यांचं ‘भूत शुद्धी विवाह’ पद्धतीने लग्न; काय असते ही परंपरा?

================================

रसिकाने ‘पेट पुराण’, ‘१ ते ४ बंद’, ‘भाऊबळी’, अशा अनेक मराठी कलाकृतींमध्ये कामं केली आहेत.. तसेच, सोनाली कुलकर्णीची प्रमुख भूमिका असलेल्या ‘तिचं शहर होणं’ चित्रपटाचं दिग्दर्शन रसिकाने केलं आहे…  ‘निशांची’, ‘जोरम’, ‘हड्डी’, ‘सॅम बहादुर’, ‘ट्युबलाईट’ अशी अनेक हिंदी चित्रपटांमध्ये त्याने कामं केली आहेत…(Bollywood Gossips)

Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: Bollywood bollywood update Dhanush kriti sanon Mohammad Zeeshan Ayyub rasika aagashe tere ishq mein
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2026. All Right Reserved.