Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Jai Jai Swami Samarth मालिकेत निर्णायक वळण; भावनिक अध्यायाची होणार

Devdasची धुंदी उतरविण्यासाठी प्रभातने बनवला होता ‘माणूस‘!

Bigg Boss Marathi 6: प्राजक्तावर केलेली दादागिरी अनुश्रीला पडली महागत;

‘अगं अगं सुनबाई! काय म्हणता सासूबाई?’ चित्रपटातून ‘नक्षत्रांचे देणे’ या

एकावन्न वर्षे झाली, ये Deewar तुटेगी नहीं…

Bigg Boss Marathi 6: राकेश ला लहानपणी होता ‘हा’ गंभीर

Rani Mukherjeeला लेक आदिराने लिहिलं भावनिक पत्र, म्हणाली, ‘आई-मुलगी आहोत…’

महानायक Dilip Kumar आणि गीतकार आनंद बक्षी यांच्या मैत्रीचा भावस्पर्शी

राष्ट्रीय पुरस्कार विजेता मराठमोळा गायक झळकणार शाहिद कपूरच्या O’Romeo चित्रपटात!

Vishal Nikam ने अखेर ‘सौंदर्या’चा चेहरा दाखवलाच!

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Akshay Kumar याने ५० च्या दशकातील ‘या’ अभिनेत्रीला दिला फिटनेस मंत्रा!

 Akshay Kumar याने ५० च्या दशकातील ‘या’ अभिनेत्रीला दिला फिटनेस मंत्रा!
मिक्स मसाला

Akshay Kumar याने ५० च्या दशकातील ‘या’ अभिनेत्रीला दिला फिटनेस मंत्रा!

by रसिका शिंदे-पॉल 30/05/2025

बॉलिवूडमधला स्टंट किंग आणि फिटनेस फ्रिक अभिनेता म्हणजे अक्षय कुमार (Akshay Kumar). बरेच कलाकार अक्षयच्या फिटनेसबद्दल किस्से सांगत असतात. सध्या अक्षय त्याच्या ‘हाऊसफुल ५’ आणि ‘हेरा फेरी ३’ मुळे चर्चेत आहे. आता चक्क अक्षयने ५०- ७०च्या दशकातील ज्येष्ठ अभिनेत्रीला फिटनेसचा सल्ला दिला आहे. जाणून घ्या किस्सा…

मुमताज यांचं सौंदर्य, अदाकारी, अभिनय आजच्या अभिनेत्रींना लाजवणारं आहे. त्यांची मुमताज स्टाईल साडी आजच्या घडीला परफेक्ट रेट्रो लूक आहे. आणि मुमताज यांनाच अक्षयने फिटनेस मंत्रा दिला आहे. मुमताज यांनी स्वतःच एका मुलाखतीत याबद्दल खुलासा केला आहे. मुमताज यांनी रेडिओ नशा ऑफिशिअलसोबत बोलताना म्हटलं की, “अक्षय कुमारने मला एकदा सांगितलं होतं की ५-६ वाजल्यानंतर काहीही खाऊ नका. ती गोष्ट मी त्याच्याकडून शिकले. आणि आता मी काटेकोरपणे जेवणाबाबत नियम पाळते. मी जास्त खात नाही. मी चुकीच्या गोष्टी खात नाही. मी भरपूर व्यायाम करते, माझ्या चेहऱ्याची, केसांची काळजी घेते. चेहऱ्यावर लावण्यासाठी मी स्वत: मास्क तयार करते. योग्य वेळेत योग्य गोष्टी खाण्याला मी प्राधान्य देते”. (Bollywood news)

मुमताज यांच्या सिनेसृष्टीतील कारकिर्दीबद्दल बोलायचं झालं तर त्यांनी १९५८ आली ‘लाजवंती’ या चित्रपटातून अभिनयाची सुरूवात केली होती. त्यानंतर फौलाद, दो दिल, सावन की घटा, पत्थर के सनम, बदनाम, ब्रह्मचारी, हिंमत, चाहत, कटपुतली, प्यार का रिश्ता, रोटी अशा अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी विविधांगी भूमिका साकारल्या आहेत. मुमताज यांनी राजेश खन्ना यांच्यासोबत सर्वाधिक चित्रपट केले आहेत. (Mumtaz movies)

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: Akshay Kumar Bollywood Bollywood Chitchat Bollywood News bollywood update Celebrity Celebrity News Entertainment News fitness fitness news Mumtaz
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2026. All Right Reserved.