Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    Madhuri Dixit

    Madhuri Dixit ने तिचे फिल्मफेयर अवार्ड समीक्षकांना कां समर्पित केले?

    Rajesh Khanna

    Rajesh Khanna : राजेश खन्नाचे तीन सुपर हिट सिनेमे

    bhupendar singh

    Bhupinder Singh : भूपिंदर सिंग : दिल ढूंढता है फुरसत के रात दिन…

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Ramayana Movie : बॉलिवूडचा ८३५ कोटींचा पहिला बिग बजेट Mythological

Housefull 5 : अक्षय कुमारचा चित्रपट फ्लॉप की हिट?; काय

Vidyadhar Joshi यांचं रंगभूमीवर दमदार पुनरागमन; ‘सुंदर मी होणार’ मधून

Samsaara Movie Trailer: समसारा ‘या’ दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला; रहस्य, भय

चक्र: Smita Patil यांची एक अद्वितीय कलाकृती!

Shraddha Kapoor : ‘छावा’च्या दिग्दर्शकासोबत श्रद्धाची हातमिळवणी; साकारणार मराठमोळी भूमिका?

Bahubali : भारताचा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट थिएटरमध्ये नव्या ट्विस्टसह

पहिला क्रमांक पांडू हवालदार, दुसरा क्रमांक Samana; रंगली फारच चर्चा!

Madhubala मुंबईच्या  मुसळधार पावसात ४ कि.मी चालत कोणत्या स्टुडीओत गेली

Kishori Shahane यांना बुरखा का घालावा लागला होता?

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

लग्नानंतर Munawar Faruqui चा पहिला फोटो आला समोर, पत्नी महजबीनचा हात पकडून कापला केक

 लग्नानंतर Munawar Faruqui चा पहिला फोटो आला समोर, पत्नी महजबीनचा हात पकडून कापला केक
Munawar Faruqui Second Wedding
मिक्स मसाला

लग्नानंतर Munawar Faruqui चा पहिला फोटो आला समोर, पत्नी महजबीनचा हात पकडून कापला केक

by Team KalakrutiMedia 30/05/2024

कॉमेडियन मुनव्वर फारुकीने दुसऱ्यांदा नवरा झाल्याची पुष्टी केली आहे. बिग बॉस विजेता मुनव्वरच्या दुसऱ्या लग्नाच्या बातम्या सोशल मीडियावर फिरत होत्या. दरम्यान, आता समोर आलेल्या फोटोमुळे त्याचे दुसरे लग्न झाल्याची पुष्टी झाली आहे. त्याच्या लग्नाचा फोटो पाहण्यासाठी चाहते आतुर झाले होते. मुनव्वरच्या गुपचूप लग्नाचे फोटो सोशल आता मीडियावर समोर आले आहेत. आणि हे फोटो पाहिल्यानंतर त्याचे चाहते नक्कीच खुश झाले आहेत.(Munawar Faruqui Second Wedding)

Munawar Faruqui Second Wedding
Munawar Faruqui Second Wedding

मुनव्वर फारुकीच्या दुसऱ्या लग्नाचा फोटो पाहण्यासाठी चाहते आतुरतेने वाट पाहत होते. आणि आता अखेर ती खास वेळ आली आहे आणि कॉमेडियनचा नववधूसोबतचा फोटो सोशल मीडियावर समोर आला आहे. दोघे ही केक कापून आपले लग्न साजरे करताना दिसत आहेत. मुनव्वर फारुकीचा हा फोटो लग्नानंतरचा असल्याचा दावा चाहते करत आहेत. त्यांचा विवाह महजबीन कोतवाला हीच्याशी झाला आहे. या फोटोंमध्ये स्टँडअप कॉमेडियन पत्नीसोबत पोज देताना आणि केक कापताना दिसत आहे. हे फोटो पाहिल्यानंतर कॉमेडियनच्या लग्नाच्या बातमीला दुजोरा मिळत आहे.

Munawar Faruqui Second Wedding
Munawar Faruqui Second Wedding

केक कापताना शेअर केलेल्या फोटोत मुनव्वर पांढरा शर्ट आणि ब्राऊन ट्राऊझरमध्ये स्मितहास्य करत पोज देताना दिसत आहे. तर जांभळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये त्याची वधू हसताना दिसत आहे, त्यांच्या लग्नाची चमक मुनव्वरच्या पत्नीच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती. महजबीन कोतवालाच्या लूकबद्दल बोलायचे झाले तर तिच्या चेहऱ्यावर नववधूची नूर स्पष्ट दिसत आहे. जांभळ्या कलरच्या सूटमध्ये ती अतिशय सुंदर दिसत आहे. महजबीन कोतवाला आणि मुनव्वर फारुकी यांच्या लग्नाचा पहिला फोटो येताच सोशल मिडीयावर सगळीकडे तो व्हायरल झाला आहे. प्रत्येकजण कॉमेडियनला शुभेच्छा देत आहे. तर काही जण ‘या जोडीला नजर लागू नये’ असं ही कमेंटमध्ये म्हणत आहेत.

=================================

हे देखील वाचा: Natasa Stankovic-Hardik Pandya खरचं होणार वेगळे? घटस्फोटाच्या चर्चेवर अभिनेत्रीने दिली प्रतिक्रिया

=================================

मुनव्वर फारुकी याच्या दुसऱ्या पत्नीबद्दल अधिक जाणून घ्यायचे झाल्यास, तर तिचे नाव महजबीन कोतवाल आहे. महजबीन व्यवसायाने मेकअप आर्टिस्ट आहे. मुनव्वरला पहिल्या लग्नातून त्यांना एक मुलगाही आहे. लग्नाच्या सेलिब्रेशननंतर मुनव्वर आपल्या मुलाचा वाढदिवसही साजरा करताना ही दिसला. कॉमेडियनचे पहिले लग्न 2017 मध्ये झाले होते.लग्नाच्या 3 वर्षानंतर दोन्ही जोडप्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला.

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: actor Entertainment mehzabeen kotawala Munawar Faruqui first wife Munawar Faruqui Second Wedding Munawar Faruqui Second wife Munawar Faruqui viral photo Munawar Faruqui wife
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.