Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Bigg Boss Marathi 6 च्या घरात होणार Abhijit Bichukale ची

मराठमोळ्या Tejaswi Prakash ने मुंबईत घेतलं अलिशान घर, किंमत ऐकून तुम्हाला

Krantijyoti Vidyalay Marathi Madhyam Ott Release: क्रांतीज्योतीची पोरं आता OTT ही

Nutan : ‘चंदन सा बदन चंचल चितवन..’; गाण्याच्या मेकिंगची भन्नाट

Geetu Mohandas : ४ पुरुष दिग्दर्शकांना भिडणार १ स्त्री दिग्दर्शिका;

Big Boss Marathi : “रेशमताईच्या बेडजवळ रोज कुणीतरी रात्री टकटक

रितेशला शिवरायांच्या रुपात पाहून भारावला Vicky Kaushal; ‘त्या’ कमेंटमुळे प्रेक्षकांचं

तन्वी आणि प्रभूच्या नात्यात फूट? Rakhi Sawant ने लावली काडी

Lata Mangeshkar, आशा भोसले आणि गीता दत्त यांची एकाच ट्यूनवरील

Big Boss Marathi Sesaon 6 : “माझ्या आई-बाबांना हे आवडणार

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

MyLek Marathi Movie: ‘मायलेक’ सिनेमामधून एकत्र आल्या तीन पिढ्या

 MyLek Marathi Movie: ‘मायलेक’ सिनेमामधून एकत्र आल्या तीन पिढ्या
MyLek Marathi Movie
मिक्स मसाला

MyLek Marathi Movie: ‘मायलेक’ सिनेमामधून एकत्र आल्या तीन पिढ्या

by रसिका शिंदे-पॉल 23/04/2024

आईमुलीच्या आंबटगोड नात्यावर भाष्य करणारा ‘मायलेक‘ चित्रपट येत्या १९ एप्रिल रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. सोनाली खरे आणि सनाया आनंद या खऱ्या आयुष्यातील ‘मायलेक‘ या चित्रपटाच्या माध्यमातून पडद्यावर झळकणार आहेत. मात्र या चित्रपटाच्या निमित्ताने आणखी एक ‘मायलेकी’ची जोडी एकत्र काम करताना दिसणार आहे आणि ही जोडी म्हणजे सोनाली खरे आणि तिची आई कल्पिता खरे. सोनाली खरे या चित्रपटाची निर्माती आहे तर कल्पिता खरे या चित्रपटाच्या सहनिर्मात्या आहेत. त्यामुळे आता या तीन जनरेशन या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. ‘मायलेक’ची आणखी एक खासियत म्हणजे या चित्रपटाच्या तांत्रिक बाबीही सगळ्या महिलांनी सांभाळल्या आहेत. त्यामुळे खऱ्या अर्थाने हा एक महिलाप्रधान चित्रपट असल्याचे म्हणायला काहीच हरकत नाही.(MyLek Marathi Movie)

MyLek Marathi Movie
MyLek Marathi Movie

याबद्दल निर्माती, अभिनेत्री सोनाली खरे म्हणते, ” तीन जनरेशन्स एकत्र काम करत आहेत, हे खूप कमाल आहे. मुळात निर्माती म्हणून मी पदार्पण करत आहे, सनायाही ‘मायलेक’मधून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करतेय  आणि बऱ्याच वर्षांनी माझाही कमबॅक होत आहे, त्यात माझी आई सहनिर्माती म्हणून पहिल्यांदाच येत आहे. तर या सगळ्याच गोष्टी एकदम मस्त जुळून आल्या आहेत. रिअल लाईफ मायलेकी असल्याने रील लाईफ त्याचा नक्कीच फायदा झाला.

MyLek Marathi Movie
MyLek Marathi Movie

त्या भावना, प्रेम, काळजी हे सहज व्यक्त करणे शक्य झाले. कॅमेरासमोर आम्ही सहकलाकार म्हणूनच होतो, कॅमेरा बाजूला झाला की माझ्यातली ‘आई’ जागृत व्हायची. परंतु माझी मुलगी आहे म्हणून नाही, परंतु सनायाने उत्तमरित्या तिची भूमिका साकारली आहे. हा महिलाप्रधान चित्रपट आहे, याबद्दल सांगायचे तर, एकदा असेच प्रियंकाशी बोलताना आमच्या लक्षात आले, की तांत्रिक बाबी सांभाळणारी बरीच टीम ही महिलांची आहे. मग आम्ही इतर गोष्टींसाठीही महिलांनीच निवड केली. त्यामुळे आमच्या चित्रपटाच्या प्रत्येक विभागाच्या प्रमुख या महिलाच आहेत. केवळ संगीत विभाग सोडून.”(MyLek Marathi Movie)

=============================

या देखील वाचा: Luv You Shankar: श्रेयस तळपदेचा शिवभक्ताच्या पुनर्जन्माची रंजक गोष्ट असलेला ‘लव्ह यू शंकर’ चित्रपट प्रदर्शित

=============================

ब्लुमिंग लोटस प्रॉडक्शन, सोनाली सराओगी प्रस्तुत, प्रियांका तन्वर दिग्दर्शित या चित्रपटात सोनाली खरे, सनाया आनंद, उमेश कामत, शुभांगी लाटकर, संजय मोने यांच्या प्रमुख भूमिका आहेत. सोनाली आनंद निर्मित या चित्रपटाचे कल्पिता खरे, बिजय आनंद सहनिर्माते आहेत. तर नितीन प्रकाश प्रकाश वैद्य ‘मायलेक’चे असोसिएट प्रोड्युसर आहेत.

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: Celebrity News Entertainment Marathi Movie MyLek Marathi Movie sonali khare Umesh Kamat
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2026. All Right Reserved.