Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    bhupendar singh

    Bhupinder Singh : भूपिंदर सिंग : दिल ढूंढता है फुरसत के रात दिन…

    sulochana chavan

    Sulochana Chavan : हिंदी चित्रपटातील लावणी सम्राज्ञी सुलोचना चव्हाण यांचा स्वर!

    Dosti

    Dosti : मैत्रीच्या नात्याची भावस्पर्शी संगीतमय कहाणी!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Manik Moti Marathi Book: गायिका माणिक वर्मा यांच्यावरील श्री. शोभा बोंद्रे लिखित ‘माणिक मोती’ चरित्र

Ek Tichi Gosht: नृत्य,संवाद आणि अभिनय यांचा उत्तम मिलाफ असलेली ‘एक तिची

War 2 : ह्रतिक रोशनचा चित्रपट रिलीजआधीच कमावणार १२० कोटी?

Bhupinder Singh : भूपिंदर सिंग : दिल ढूंढता है फुरसत

Prateik Smita Patil : “….नाहीतर आज फरहान अख्तर माझा सावत्र

Virat Kohli : “विराटसोबत शूट करताना खूप निर्बंध, खूप सुरक्षा”;

Aata Thambayach Naay : चित्रपटाने इतिहास घडवला; सगळीकडे लागले हाऊसफुल्लचे

Virat Kohli : “या प्रवासात तुझी प्रगती होताना पाहणं म्हणजे

‘ना थमेगा कभी, ना मुड़ेगा कभी…’ अखेर १९ दिवसानंतर Amitabh

‘वामा लढाई सन्मानाची’ चित्रपटातील Kailas Kher यांच्या आवाजातील टायटल साँग

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Nagraj Manjule : “ही फिल्म मीच करायला हवी होती”

 Nagraj Manjule : “ही फिल्म मीच करायला हवी होती”
मिक्स मसाला

Nagraj Manjule : “ही फिल्म मीच करायला हवी होती”

by रसिका शिंदे-पॉल 05/05/2025

‘आता थांबायचं नाय’ हा केवळ चित्रपट नाही — तो महाराष्ट्रातल्या सामान्य माणसाच्या जिद्दीचा, आत्मभान मिळवण्याच्या प्रवासाचा सजीव दस्तऐवज आहे. मुंबई महापालिकेतील काही सफाई कामगारांनी शिक्षणाच्या आधारावर आपल्या आयुष्याला दिलेली नवी दिशा ही खरी घटना या चित्रपटाच्या केंद्रस्थानी आहे. हा सिनेमा केवळ महानगरपालिकेच्या चौकटीत अडकत नाही.

या कलाकृतीबद्दल राष्ट्रीय पुरस्कारविजेते दिग्दर्शक नागराज मंजुळे म्हणाले, “ही फिल्म मीच करायला हवी होती. माझी फिल्म असावी असं माझं म्हणणं असणारी ही गोष्ट आहे. शिवराज वायचळचं काम पाहून वाटलं, आपली जुनीच ओळख आहे. बवेश जानवलेकर यांच्या नेतृत्वाखाली झी स्टुडिओज् मराठीची ही पहिली निर्मिती आणि याहून चांगली सुरुवात असू शकत नाही!”

‘सैराट’ सारखा ऐतिहासिक 100 कोटींचा गल्ला जमवलेला मराठी चित्रपट झी स्टुडिओसोबतच देणाऱ्या मंजुळे यांचं हे विधान, ‘आता थांबायचं नाय’ या चित्रपटासाठी एक प्रामाणिक आणि मोठी पावती ठरते. शिवराज वायचळ दिग्दर्शित, आणि झी स्टुडिओ, चॉक अँड चीज फिल्म्स आणि फिल्म जॅझ निर्मित या चित्रपटात भरत जाधव, सिद्धार्थ जाधव, प्राजक्ता हणमघर, ओम भुतकर, पर्ण पेठे, किरण खोजे, प्रवीण डाळिंबकर , श्रीकांत यादव, रोहिणी हट्टंगडी आणि आशुतोष गोवारीकर यांसारखे दर्जेदार कलाकार आहेत. (Aata Thambaych nay movie cast)

==============================

हे देखील वाचा: Atali Batmi Fhutali: अभिनेते विजय निकम झाले ‘टायगर भाई’!

===============================

चित्रपटाची गोष्ट माणुसकीच्या मुळाशी जाऊन भिडते. शिक्षण हे केवळ ज्ञान देत नाही. ते आत्मसन्मान आणि समाजात आपलं स्थान मिळवून देतं, हे ‘आता थांबायचं नाय’ ठसठशीतपणे दाखवतो. (Marathi movies)

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: aata thambaych naay movie bharat jadhav Bollywood Entertainment Nagraj Manjule sairat siddharth jadhav
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.