Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Akshaya-Vishal Wedding: ७ वर्षांच्या नात्याला आले यश! खास व्हिडिओ पोस्ट

Shahid Kapoor : “मला मराठीत काम करण्याची संधी मिळाली तर…”

Dadasaheb Phalke पुरस्कार विजेत्या कलाकाराने गायले ‘हे’ पहिले आणि शेवटचे

Bigg Boss Marathi 6: टभाऊचा धक्का’मध्ये संतापाचा स्फोट; ‘उठा, निघा,

नात्यांच्या सूक्ष्म छटांना सूर देणारं Tighi मधील ‘शारदा सरिता’ गाणं

“Amitabh Bachchan यांनी रेखा यांना स्वीकारलं पहिजे”; राखी सावंतचं विधान

Filmalaya स्टुडिओची वैशिष्ट्य अनेक!

“तू मला सांगू नकोस…मी वॉचमन नाहीये”; Rakhi Sawant आणि सागरमध्ये

क्रांती लढ्यातील एका गीतातून बनले होते Gulzar यांचे ‘हे’ लोकप्रिय

Bigg Boss Marathi Season 6 घरात पुन्हा वाद; “बोलायला फाटते

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

नाना पाटेकरांनी असं काय म्हटलं की Ajit Pawar चक्क लाजले होते…

 नाना पाटेकरांनी असं काय म्हटलं की Ajit Pawar चक्क लाजले होते…
मिक्स मसाला

नाना पाटेकरांनी असं काय म्हटलं की Ajit Pawar चक्क लाजले होते…

by रसिका शिंदे-पॉल 05/02/2026

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचं २८ जानेवारी २०२६ रोजी अपघाती निधन झालं. त्यांच्या निधनामुळे सगळ्यांनाच धक्का बसला. सर्वच स्तरांतून अजितदादांच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला जात असताना सध्या सोशल मिडियावर नाना पाटेकर आणि अजित पवार यांचा एक खास व्हिडिओ तुफान व्हायरल झाला आहे. २०१६ साला हा व्हिडिओ असून यात अजित पवार नानांच्या एका प्रश्नावर लाजताना दिसत आहेत. काय आहे तो व्हिडिओ आणि नाना काय म्हणाले होते जाणून घेऊयात… (Marathi Entertainment News)

काही दिवसांपूर्वी अजितदादा आणि नानांचा (Nana Patekar) फोटो पाटेकरांच्या मुलाने शेअर केला होता. त्या फोटोतून त्यांची किती खास मैत्री आहे हे दिसून येत होतं. आता सध्या याच दोघांचा एका व्यासपीठावरील व्हिडिओ समोर आला आहे. एका सार्वजनिक कार्यक्रमात नाना पाटेकर मंचावर भाषण करत होते आणि त्यांच्या शेजारी बसलेले अजित पवार हे काहीतरी विचारात मग्न होते. यावेळी नानांच्या तीक्ष्ण नजरेतून हे सुटले नाही आणि त्यांनी अजित पवारांना उद्देशून म्हटलं, “अजित, तुझं लक्ष दुसरीकडे आहे. मी फार महत्त्वाचं बोलतोय. कोण आहे मनामध्ये या क्षणाला, खरं सांग? असा अगदी हरवल्यासारखा का झालास? काही तरी गोंधळ आहे”… (Bollywood)

पाटेकरांच्या या प्रश्नावर अजितदादा लाजले आणि हसायला लागले. बरं, नाना तिथेच थांबले नाहीत तर ते पुढे म्हणाले की, “अजितच्या गालावर लाली मी पहिल्यांदाच पाहिली. छान! तू लाजलेलाही मला खूप आवडतोस”. हे ऐकून संपूर्ण सभागृहात एकच हशा पिकला होता. मनोरंजन आणि राजकारणातील वेगवेगळ्या विचारांचे हे दोन भिन्न व्यक्ती जरी अशले तरी त्यांची निखळ मैत्री लोकांनी त्याक्षणी अनुभवली होती.

================================

हे देखील वाचा : राहिल्या त्या आठवणी! Ajit Pawar आणि नाना पाटेकर यांचे आजवर कधीही न पाहिलेले फोटो

================================

दरम्यान, नाना पाटेकरांच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर लवकरच ते शाहिद कपूच्या ‘ओ रोमिओ’ (O Romeo) चित्रपटात दिसणार आहेत. विशाल भारद्वाज यांचं दिग्दर्शन असणाऱ्या या चित्रपटात तृप्ती डिमरी, विक्रांत मेस्सी, फरिदा जलाल असे बरेच कलाकार दिसणार आहेत… (O Romeo Movie cast)

Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: ajit pawar Bollywood dcm maharashtra Entertainment nana patekar politics
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2026. All Right Reserved.