Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Anandi New Serial: जिद्द आणि सकारात्मकतेने आयुष्याचा सामना करणारी ‘आनंदी’

Bigg Boss Marathi 6: सहाव्या आठवड्यानंतर घराबाहेर पडताच Sachin Kumavat

VIROSH चं लग्न! विजय देवरकोंडा आणि रश्मिकाने अखेर आपल्या नात्याची

Bigg Boss Marathi 6 च्या घरात होणार Abhijit Bichukale ची

मराठमोळ्या Tejaswi Prakash ने मुंबईत घेतलं अलिशान घर, किंमत ऐकून तुम्हाला

Krantijyoti Vidyalay Marathi Madhyam Ott Release: क्रांतीज्योतीची पोरं आता OTT ही

Nutan : ‘चंदन सा बदन चंचल चितवन..’; गाण्याच्या मेकिंगची भन्नाट

Geetu Mohandas : ४ पुरुष दिग्दर्शकांना भिडणार १ स्त्री दिग्दर्शिका;

Big Boss Marathi : “रेशमताईच्या बेडजवळ रोज कुणीतरी रात्री टकटक

रितेशला शिवरायांच्या रुपात पाहून भारावला Vicky Kaushal; ‘त्या’ कमेंटमुळे प्रेक्षकांचं

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Nana Patekar एक्स गर्लफ्रेंड मनिषा कोईरालाबद्दल काय म्हणाले?

 Nana Patekar एक्स गर्लफ्रेंड मनिषा कोईरालाबद्दल काय म्हणाले?
मिक्स मसाला

Nana Patekar एक्स गर्लफ्रेंड मनिषा कोईरालाबद्दल काय म्हणाले?

by रसिका शिंदे-पॉल 27/09/2025

बॉलिवूडमध्ये लोकांना माहित असलेले आणि माहित नसलेले असे बरेच कपल्स आहेत… अमिताभ बच्चन आणि रेखा (Amitabh Bachchan-Rekha) यांची लव्हस्टोरी तर आयकॉनिक आहे… याशिवाय अभिषेक बच्चन-करिश्मा कपूर, ऐश्वर्या-सलमान अशा बऱ्याच जोड्या आहेत… यात आणखी एक जोडी आहे ती म्हणजे नाना पाटेकर (Nana Patekar) आणि मनिषा कोईराला (Manisha Koirala)… एकेकाळी या दोघांच्या जोरदार चर्चा होती…

मनीषा आणि नाना यांनी ‘अग्नीसाक्षी’, ‘युग पुरुष’, ‘खामोशी’ या चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं होतं… असं सांगितलं जातं की १९९६ मध्ये ‘अग्नी साक्षी’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान मनीषाचं विवेक मुशरनशी ब्रेकअप झालं आणि त्यानंतर  नाना पाटेकरांच्या प्रेमात पडली… त्यावेळी नाना विवाहित होते, पण ते पत्नी नीलकांतीपासून वेगळे राहत होते असं देखील सांगितलं जातं… नाना पाटेकर यांनी ‘द लल्लनटॉप’ला दिलेल्या मुलाखतीत मनिषा कोईरालाबद्दल नेमकं काय म्हटलं?

दरम्यान, नाना पाटेकर आणि मनिषा कोईराला यांचं ब्रेकअप अभिनेत्री आयशा जुल्कामुळे झालं असं देखील म्हटलं जातं… मात्र, बऱ्याच गाजलेल्या अफेअर्समध्ये यांचंही नाव घेतलं जातंच…. तर, मुलाखतीत नानांना १० व्यक्तींबद्दल त्यांची प्रतिक्रिया विचारण्यात आली होती… यात स्मिता पाटील, बाळासाहेब ठाकरे, शरद पवार, अमिताभ बच्चन, शाहरुख खान अशा दिग्गजांची नावं होती. यापैकीच एक नाव मनिषा कोईरालाचं होतं… तिचं नाव घेताच नाना म्हणाले, “महान अभिनेत्री. तिला खूप कमी वयात कर्करोग झाला. तू ‘हीरामंडी’ पाहिलीस का? त्यात तिने खूप छान काम केलं आहे. मी तिची सीरिज पाहिली,” असं नाना पाटेकर म्हणाले होते. मनीषा कोईरालाने २०२४ मध्ये आलेल्या ‘हीरामंडी’ सीरिजमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका केली होती. तिच्या त्या भूमिकेचं नानांनी कौतुक केलं होतं. (Manisha Koirala and nana Patekar affair)

====================================

हे देखील वाचा : Housefull 5 मध्ये दगडूची भूमिका नाना पाटेकर नाही तर ‘या’ सुपरस्टारला ऑफर केली होती

====================================

पुढे मुलाखतकाराने नाना पाटेकर यांना ‘हीरामंडी’ पाहिल्यावर मनीषा कोईराला यांना शुभेच्छा दिल्या का? असं मुलाखतकाराने नाना पाटेकरांना विचारलं. त्यावर “नाही. कदाचित तिचा फोन नंबर आता तो नाही, बदलला आहे,” असं नाना म्हणाले… दरम्यान, नाना पाटेकर यांच्या चित्रपटाबद्दल बोलायचं झालं तर नुकतेच त्यांचे ‘वनवास’, ‘हाऊसफुल्ल ५’ चित्रपट येऊन गेले… आता येत्या काळात त्यांचे नवे कोणते चित्रपट येणार याची माहिती अद्याप गुलदस्त्यात आहे… (Bollywood news)

Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: bollywood affairs Bollywood News Entertainment News Manisha Koirala manisha koirala affair nana patekar nana patekar and manisha koirala relationship
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2026. All Right Reserved.