Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    Madhuri Dixit

    Madhuri Dixit ने तिचे फिल्मफेयर अवार्ड समीक्षकांना कां समर्पित केले?

    Rajesh Khanna

    Rajesh Khanna : राजेश खन्नाचे तीन सुपर हिट सिनेमे

    bhupendar singh

    Bhupinder Singh : भूपिंदर सिंग : दिल ढूंढता है फुरसत के रात दिन…

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Ramayana Movie : बॉलिवूडचा ८३५ कोटींचा पहिला बिग बजेट Mythological

Housefull 5 : अक्षय कुमारचा चित्रपट फ्लॉप की हिट?; काय

Vidyadhar Joshi यांचं रंगभूमीवर दमदार पुनरागमन; ‘सुंदर मी होणार’ मधून

Samsaara Movie Trailer: समसारा ‘या’ दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला; रहस्य, भय

चक्र: Smita Patil यांची एक अद्वितीय कलाकृती!

Shraddha Kapoor : ‘छावा’च्या दिग्दर्शकासोबत श्रद्धाची हातमिळवणी; साकारणार मराठमोळी भूमिका?

Bahubali : भारताचा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट थिएटरमध्ये नव्या ट्विस्टसह

पहिला क्रमांक पांडू हवालदार, दुसरा क्रमांक Samana; रंगली फारच चर्चा!

Madhubala मुंबईच्या  मुसळधार पावसात ४ कि.मी चालत कोणत्या स्टुडीओत गेली

Kishori Shahane यांना बुरखा का घालावा लागला होता?

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Natasa Stankovic-Hardik Pandya खरचं होणार वेगळे? घटस्फोटाच्या चर्चेवर अभिनेत्रीने दिली प्रतिक्रिया

 Natasa Stankovic-Hardik Pandya खरचं होणार वेगळे? घटस्फोटाच्या चर्चेवर अभिनेत्रीने दिली प्रतिक्रिया
Natasa Stankovic on Divorce News
मिक्स मसाला

Natasa Stankovic-Hardik Pandya खरचं होणार वेगळे? घटस्फोटाच्या चर्चेवर अभिनेत्रीने दिली प्रतिक्रिया

by Team KalakrutiMedia 29/05/2024

भारतीय क्रिकेट पटू हार्दिक पांड्या आणि त्याची पत्नी नताशा स्टॅनकोविच यांच्यात सर्व काही ठीक नाही अशा चर्चांना आता उधाण आले आहे. नताशा स्टॅनकोविचने नुकतेच तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पांड्या हे आडनाव काढून टाकले आहे आणि ती आयपीएलमध्ये आपल्या पतीला पाठिंबा देताना दिसली नाही. यानंतर हार्दिक पांड्या आणि नताशा स्टॅनकोविच यांच्या घटस्फोटाच्या चर्चांना वेग आला. हे कपल विभक्त झाल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली होती. मात्र हार्दिक पांड्या आणि नताशा स्टॅनकोविच यांच्याकडून अद्याप कोणतेही वक्तव्य आलेले नाही. दरम्यान, नताशा स्टॅनकोविच तिच्या मित्रासोबत नुकतीच मिडायाला दिसली आणि तिने हार्दिक पांड्यासोबतच्या घटस्फोटाच्या चर्चांवर प्रतिक्रिया दिली आहे.चला जाणून घेऊया नेमकं काय म्हणाली नताशा स्टॅनकोविच.(Natasa Stankovic on Divorce News)

Natasa Stankovic on Divorce News
Natasa Stankovic on Divorce News

सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानी यांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की नताशा स्टॅनकोविच दिसत आहे. नताशा स्टॅनकोविकला पाहताच पॅपराझी तिचे फोटो क्लिक करू लागतात. यावेळी पॅपराझींनी नताशा स्टॅनकोविचला विचारले की, हार्दिकसोबत घटस्फोटाच्या चर्चांवर तुम्हाला काय म्हणायचे आहे. यावर नताशा स्टॅनकोविच म्हणाली, ‘खूप खूप धन्यवाद.’यानंतर नताशा स्टॅनकोविचने पॅपराझींचे आभार मानले आणि ती गाडीत बसली. अशा तऱ्हेने नताशा स्टॅनकोविकने हार्दिक पांड्यासोबतच्या घटस्फोटाच्या बातमीवर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. नताशा स्टॅनकोविचचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

Natasa Stankovic on Divorce News
Natasa Stankovic on Divorce News

हार्दिक पांड्यासोबत घटस्फोटाच्या चर्चा सुरू असताना नताशा स्टॅनकोविच तिचा मित्र आणि जिम ट्रेनर अलेक्झांडर अॅलेक्स अलिकसोबत दिसली होती. यावेळी पॅपराझींनी तिला घटस्फोटाबाबत विचारणा केली. नताशा स्टॅनकोविच आणि अलेक्झांडर अॅलेक्स एलिक यांना एकत्र पाहून सोशल मीडिया युजर्सनी ती आनंदी दिसत असल्याचे म्हटले आहे. आणि याच व्यक्तीमुळे नताशा स्टॅनकोविच आणि हार्दिक पांड्या घटस्फोट घेणार आहेत, असेही नेटकरी आता म्हणू लागले आहेत. (Natasa Stankovic on Divorce News)

============================

हे देखील वाचा: पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर एकत्र दिसणार आयुष्मान खुराना आणि सारा अली खान

============================

हार्दिक पांड्या – नताशा स्टँकोव्हिच यांनी 2020 मध्ये अगदी साध्या पद्धतीत लग्न केले होते. लग्नाच्या काही महिन्यांनंतर नताशा हिने मुलगा अगस्त्य याला जन्म दिला. पांड्या आणि नताशा यांची जोडी चाहत्यांना देखील आवडत होती. त्यानंतर 2023 मध्ये हार्दिक नताशा यांनी मोठ्या थाटात लग्न केलं होतं.

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: actress Entertainment Hardik pandya Natasa Stankovic on Divorce News Natasa Stankovic viral video natasha and hardik divorce news
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.