Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Mardaani 3 Trailer : ‘कुसूमपूरच्या अम्मा’शी भिडणार शिवानी रॉय; ९३

जेव्हा बॉलीवूडवर भारी पडली Maherchi Sadi इतका पैसा कमावला की…

Bigg Boss Marathi 6 च्या घरात ‘जयभीम’च्या घोषणेने एन्ट्री करणारी

Bigg Boss Marathi चा विजेता Vishal Nikamने प्रेमाची कबुली दिली;

Bigg Boss Marathi 6: सोशल मीडिया स्टार करण सोनवणेची घरात एन्ट्री;

Bigg Boss Marathi 6: ‘म्ही कुठे झोपणार?’ पहिल्याच दिवशी Sonali

Kishore Kumar यांनी एकही पैसा मानधन न घेता ‘हे’ गाणे

बॉक्स ऑफिसवर मराठी शाळा कडाडल्या; Krantijyoti Vidyalay Marathi Madhyamने पार

Durgabai Kamat : गोष्ट भारतीय चित्रपटसृष्टीतील पहिल्या अभिनेत्रीची!

दीपाली सय्यद ते सागर कारंडे; Bigg Boss Marathi 6 च्या

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

‘उदे गं अंबे..कथा साडे तीन शक्तीपिठांची’ मालिकेदरम्यानचा नीलिमा कोठारे यांनी सांगितला अनुभव

 ‘उदे गं अंबे..कथा साडे तीन शक्तीपिठांची’ मालिकेदरम्यानचा नीलिमा कोठारे यांनी सांगितला अनुभव
Ude Ga Ambe Serial On Star Pravah
टीव्ही वाले मिक्स मसाला

‘उदे गं अंबे..कथा साडे तीन शक्तीपिठांची’ मालिकेदरम्यानचा नीलिमा कोठारे यांनी सांगितला अनुभव

by Team KalakrutiMedia 02/10/2024

नवरात्रौत्सवाच्या धामधूमीत स्टार प्रवाहवर ‘उदे गं अंबे… कथा साडे तीन शक्तीपिठांची’ या मालिकेच्या रुपात अवघ्या महाराष्ट्राची कुलस्वामिनी आदिशक्तीच भक्तांच्या घराघरात अवतरणार आहे. महाराष्ट्राची श्रद्धास्थानं असलेल्या साडेतीन शक्तीपिठांची अभुतपूर्व गोष्ट भव्यदिव्य मालिकेच्या माध्यमातून सादर करण्याचा स्टार प्रवाह वाहिनीचा प्रयत्न आहे. देवीचं हुबेहुब रुप साकारण्यासाठी सर्वात महत्त्वाचं योगदान होतं ते निर्माते महेश कोठारे यांच्या पत्नी नीलिमा कोठारे आणि त्यांच्या सहकारी नीता खांडके यांचं.(Ude Ga Ambe Serial On Star Pravah)

Ude Ga Ambe Serial On Star Pravah
Ude Ga Ambe Serial On Star Pravah

संपूर्ण महाराष्ट्रभर फिरून नीलिमा कोठारे आणि नीता खांडके यांनी देवीचे दागिने बनवून घेतले. देवीचं रुप साकारण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. देवीनेच आमच्याकडून हे करवून घेतल्याचं त्या म्हणाल्या. देवीचा मुकुट, कर्णफुले, नथ, मंगळसुत्र,  कंबरपट्टा, तोडे, बाजुबंद, हार, कंठी, कुंडले या अलंकारांना फार महत्त्व आहे. हे सगळे अलंकार परिधान केलेल्या देवीचं रुप आपल्याला निशब्द करुन टाकतं. उदे गं अंबे ही महामालिका करण्याचं शिक्कामोर्तब झाल्यानंतर आम्ही दागिन्यांची शोधमोहिम सुरु केली. देवीसाठी लागणाऱ्या साड्या देखिल खास बनवून घेण्यात आल्या आहेत.

Ude Ga Ambe Serial On Star Pravah
Ude Ga Ambe Serial On Star Pravah

आदिशक्तीचं रुप साकारणारी अभिनेत्री मयुरी कापडणेला जेव्हा आम्ही देवीच्या रुपात पाहिलं तेव्हा आम्हालाही साक्षात देवी समोर असल्याचा भास झाला. माहूरची देवी रेणुका, तुळजापूरची देवी भवानी माता, कोल्हापूरची देवी अंबाबाई आणि वणीची देवी सप्तशृंगी ही देवीची चार वेगळी रुपं मालिकेसाठी घडवण्याची संधी मिळणं हा देवीचाच आशीर्वाद आहे अशी भावना नीलिमा कोठारे आणि नीता खांडके यांनी व्यक्त केली.(Ude Ga Ambe Serial On Star Pravah)

==============================

हे देखील वाचा: KBC 16 ला मिळाला पहिला’करोडपती’, पण हातातून निसटले तब्बल 7 कोटी; कोण आहे 22 वर्षीय चंद्र प्रकाश?

===============================

आदिशक्तीचं स्वरूप विराट आणि विश्वाकार आहे. ती जगतजननी आहे. भक्तांच्या हाकेला धावून जाणारी भक्तांची तारणहार आहे आणि म्हणूनच या साडेतीन शक्तिपीठांचा महिमा अपार आहे. याच साडे तीन शक्तीपीठांची सविस्तर भावगर्भ आणि भक्तिरसपूर्ण कहाणी दुर्गाष्टमीपासून म्हणजेच ११ ऑक्टोबरपासून सायंकाळी ६.३० वाजता स्टार प्रवाहवर आपल्याला अनुभवता येणार आहेत.

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: Celebrity Entertainment mahesh kothare serial Marathi Serial star Pravah serial ude ga ambe katha sade teen shaktipeethanchi serial
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2026. All Right Reserved.