Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    Madhuri Dixit

    Madhuri Dixit ने तिचे फिल्मफेयर अवार्ड समीक्षकांना कां समर्पित केले?

    Rajesh Khanna

    Rajesh Khanna : राजेश खन्नाचे तीन सुपर हिट सिनेमे

    bhupendar singh

    Bhupinder Singh : भूपिंदर सिंग : दिल ढूंढता है फुरसत के रात दिन…

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Ramayana Movie : बॉलिवूडचा ८३५ कोटींचा पहिला बिग बजेट Mythological

Housefull 5 : अक्षय कुमारचा चित्रपट फ्लॉप की हिट?; काय

Vidyadhar Joshi यांचं रंगभूमीवर दमदार पुनरागमन; ‘सुंदर मी होणार’ मधून

Samsaara Movie Trailer: समसारा ‘या’ दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला; रहस्य, भय

चक्र: Smita Patil यांची एक अद्वितीय कलाकृती!

Shraddha Kapoor : ‘छावा’च्या दिग्दर्शकासोबत श्रद्धाची हातमिळवणी; साकारणार मराठमोळी भूमिका?

Bahubali : भारताचा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट थिएटरमध्ये नव्या ट्विस्टसह

पहिला क्रमांक पांडू हवालदार, दुसरा क्रमांक Samana; रंगली फारच चर्चा!

Madhubala मुंबईच्या  मुसळधार पावसात ४ कि.मी चालत कोणत्या स्टुडीओत गेली

Kishori Shahane यांना बुरखा का घालावा लागला होता?

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

ऑरीने दीपिका पादुकोणच्या बेबी बंपवर हात ठेऊन दिली सिग्नेचर पोज; चाहत्यांनी पाडला कमेंटचा पाऊस

 ऑरीने दीपिका पादुकोणच्या बेबी बंपवर हात ठेऊन दिली सिग्नेचर पोज; चाहत्यांनी पाडला कमेंटचा पाऊस
Orry with Deepika Photo
मिक्स मसाला

ऑरीने दीपिका पादुकोणच्या बेबी बंपवर हात ठेऊन दिली सिग्नेचर पोज; चाहत्यांनी पाडला कमेंटचा पाऊस

by Team KalakrutiMedia 11/07/2024

सोशल मीडियावर प्रेग्नंट दीपिका पादुकोणचा एक फोटो समोर आला आहे, ज्यावर चाहत्यांच्या चर्चा रंगल्या असुन त्या फोटोवर खुप कमेंट्स ही येत आहेत. सोशल मीडियावर तो फोटो चांगलाच व्हायरल ही होत आहे. खरं तर या फोटोत दीपिका पदुकोण ओरी आणि पती रणवीर सिंगसोबत दिसत आहे. ओरीने गरोदर दीपिकाच्या बेबी बंपवर हात ठेवला आहे. आणि त्याने अभिनेत्रीच्या गर्भातील बाळाला आशीर्वाद दिला आहे. हा क्यूट फोटो ओरीने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. दीपिका पदुकोण, रणवीर सिंग आणि ओरी यांचा हा फोटो राधिका मर्चंट आणि अनंत अंबानी यांच्या प्री-वेडिंग सेलिब्रेशनचा आहे. नुकतेच हे कपल अनंत आणि राधिकाच्या संगीत आणि हळदी सोहळ्याला उपस्थित होते. या फोटोला तासाभरात हजारो कमेंट्स आणि लाखो लाइक्स ही मिळाले आहेत.(Orry with Deepika Photo)

Orry with Deepika Photo
Orry with Deepika Photo

ओरीने इन्स्टाग्राम हँडलवर एक फोटो पोस्ट केला आहे, ज्यात तो रणवीर सिंग आणि दीपिका पादुकोण सोबत दिसत आहे. या फोटोमध्ये ओरीने दीपिका पदुकोणच्या बेबी बंपवर हात ठेवून त्याची सिग्नेचर पोज दिल्याचे पहायला मिळत आहे. तर त्याच्या शेजारी उभ्या असलेल्या रणवीर सिंगने आपले दोन्ही हात ओरीच्या खांद्यावर ठेवून पोझ दिली आहे. दीपिका पादुकोणने तिचा बेबी बंप दाखवला असून तिच्या चेहऱ्यावर प्रेग्नेंसी ग्लो ही स्पष्ट दिसत आहे. हा फोटो शेअर करताना ओरीने कोणतेही कॅप्शन लिहिलेले नाही, पण दीपिका पदुकोणच्या सौंदर्याने उपस्थितांना भुरळ घातली आहे. फोटोमध्ये ती जांभळ्या रंगाच्या साडीत सुंदर दिसत आहे. तिने आपले केस घट्ट बनमध्ये बांधले आहेत आणि दागिन्यांसह ती एकदम परफेक्ट ब्युटी दिसत आहे.

Orry with Deepika Photo
Orry with Deepika Photo

एका चाहत्याने दीपिका आणि ओरीच्या फोटोवर चाहत्यांच्या खुप कमेंट येत आहेत. तसेच चाहत्यांनी दिपिकाच्या फोटोवर लाइक्सचा पाऊस पाडला आहे. एका चाहत्याने या फोटोवर कमेंट करताना लिहिले आहे की, “शेवटी बाळाला आशीर्वाद मिळाला”.तर आणखी एका चाहत्याने लिहिले आहे की, हा खुप सुंदर फोटो आहे.”(Orry with Deepika Photo)

====================================

हे देखील वाचा: Thangaalan Trailer: चियान विक्रम स्टारर ‘थंगलन’चा धमाकेदार ट्रेलर रिलीज

====================================

एका मुलाखतीत आॅरीने सांगितले होते की तो पार्टीत एखाद्यासोबत फोटो काढून पोस्ट करण्यासाठी २० ते ३० लाख रुपये घेतो. तसेच त्याच्या स्पर्शाने आजार आणि सर्व प्रकारच्या आरोग्याच्या समस्या दूर होतात, असा दावाही त्याने या मुलाखतीत केला होता.

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: actress ambani weeding bollywood update celebrity at ambani wedding Celebrity News Deepika at ambani wedding Deepika baby bump Photo Entertainment orry instagram orry with deepika Orry with Deepika Photo ranveer deepika at ambani weeding ranveer singh with deepika
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.