Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

“लक्ष्मीकांत मला सेटवर त्याच्या धाकट्या बहिणीसारखाच”; Renuka Shahane यांनी सांगितली

यांचं ठरलंय! भर कार्यक्रमात Vijay Devarkonda नं दिली Rashmika Mandanna

DDLJ : ‘या’ लोकप्रिय गाण्याच्या आधी पंजाबी ओळी टाकण्याची आयडीया

“मी हिंदीत शिरण्याचा खूप प्रयत्न केला पण…”; Ajinkya Deo बॉलिवूडमधील

‘तुंबाड’ फेम दिग्दर्शक राही अनिल बर्वे घेऊन येणार Mayasabha; ‘हा’

“मुलं झोपू शकत नाहीयेत. त्यामुळे मी…” Dharmendra यांना डिस्चार्ज दिल्यानंतर

Aadinath Kothare दिसणार डिटेक्टिव्हच्या भूमिकेत!

याला म्हणतात कमबॅक! पिवळी साडी, पायात मराठमोळी कोल्हापुरी चप्पल; Priyanka

Prajakta Mali मुंबई सोडून चालली? अभिनेत्रीच्या पोस्टने चाहत्यांना बसला धक्का !

Bigg Boss 19: ‘तू काळा आहेस, इंग्लिशही येत नाही’, Pranit

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Oscar 2025 : कुठे पाहाल ऑस्कर सोहळा? ‘या’ भारतीय चित्रपटांकडे लागलंय लक्ष

 Oscar 2025 : कुठे पाहाल ऑस्कर सोहळा? ‘या’ भारतीय चित्रपटांकडे लागलंय लक्ष
मिक्स मसाला

Oscar 2025 : कुठे पाहाल ऑस्कर सोहळा? ‘या’ भारतीय चित्रपटांकडे लागलंय लक्ष

by रसिका शिंदे-पॉल 01/03/2025

चित्रपटसृष्टीतील सर्वोच्च समजला जाणारा ऑस्कर पुरस्कार सोहळा लवकरच पाहायला मिळणार आहे. मधल्या काळात लॉस एंजलिसमध्ये लागलेल्या भीषण आगीमुळे ९७वा आॉस्कर पुरस्कार सोहळा यावर्षी रद्द होणार अशी चिन्हे दिसत होती. मात्र, या मोठ्या हानीतून वर येत अखेर ऑस्कर २०२५ चा पुरस्कार सोहळा होणार आहे. यावर्षी भारतीय चित्रपटांकडून सगळ्यांनाच आशा असून हा पुरस्कार सोहला कुठे पाहता येईल हे जाणून घ्या…

प्रतिष्ठित ऑस्कर २०२५ पुरस्कार सोहळ्याचा काऊंटर डाऊन सुरु झाला असून ३ मार्च २०२५ रोजी पहाटे ५.३० वाजता ऑस्कर सोहळा भारतात लाईव्ह पाहता येणार आहे. लॉस एंजलिसमधील डॉल्बी थिएटरमध्ये हा पुरस्कार सोहळा संपन्न होणार आहे. भारतात स्टार मूव्हीज सिलेक्ट या टीव्ही चॅनलवर, जिओस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर ‘ऑस्कर २०२५’ चं लाइव्ह स्ट्रीमिंग होणार आहे. तसेच, हा पुरस्कार सोहळा अमेरिकन वेळेनुसारABC टीव्हीवर रात्री ७ वाजता टेलिकास्ट केला जाईल.

‘ऑस्कर २०२५’ मध्ये या भारतीय चित्रपटांकडे विशेष लक्ष

यंदा ऑस्कर २०२५ मध्ये जागतिक चित्रपटांच्या शर्यतीत भारतीय चित्रपट असून सगळ्यांचंच लक्ष हा सोहळ्याकडे लागलंय. या वर्षी भारताकडून ‘कंगुवा’,‘द गोट लाईफ’, ‘स्वातंत्र्य वीर सावरकर’, ‘ऑल वी इमॅजीन इज लाइट’, ‘गर्ल्स विल बी गर्ल्स’ व ‘अनुजा’ हे चित्रपट पाठवण्यात आले आहेत. यापुर्वी किरण रावचा लापता लेडीज हा चित्रपटही ऑस्करच्या शर्यतीत होता पण तो या शर्यतीतून बाहेर पडल्यामुळे इतर ५ चित्रपटांकडून प्रत्येक भारतीय चित्रपटप्रेमींना आशा आहे.

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: bollywood update goat life indian films nominations kangua oscar 2025 oscar awards 2025 Putul swatantryaveer savarkar
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.