Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Kabhi Khushi Kabhie Gham चा दूसरा पार्ट येणार? करन जोहर

Big Boss Marathi 6 मध्ये सागर कारंडे ते Gautami Patil

Saade Maade 3 : कुरळे ब्रदर्सचा ‘नो लेडीज, नो मॅरेज’,

२०२५ मध्ये ११० Marathi Movies; पण कमाई फक्त ९९ कोटी…

Hema Malini यांना ‘ड्रीम गर्ल’ हे विशेषण कुणी आणि कधी

Digpal Lanjekar यांच्या ‘रणपति शिवराय स्वारी आग्रा’ चित्रपटात हा अभिनेता

फक्त Lata Mangeshkar नव्हे तर ‘या’ मराठी माणसामुळे ‘ए मेरे वतन

Paresh Rawal यांचं पुन्हा एकदा मराठी नाटकांवरील प्रेम आलं समोर;

Bollywood : एका चित्रपटाचे दोन भाग, हा तर नवीन ट्रेंड

शाहरुख खानमुळे ‘मुन्नाभाई ३’ अडकला? Arshad Warsi याने केला मोठा

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

‘तिकळी’ या सन मराठीच्या नवीन रहस्यमय मालिकेत दिसणार पूजा ठोंबरे आणि वैष्णवी कल्याणकर…

 ‘तिकळी’ या सन मराठीच्या नवीन रहस्यमय मालिकेत दिसणार पूजा ठोंबरे आणि वैष्णवी कल्याणकर…
Tikali Sun Marathi Serial
टीव्ही वाले मिक्स मसाला

‘तिकळी’ या सन मराठीच्या नवीन रहस्यमय मालिकेत दिसणार पूजा ठोंबरे आणि वैष्णवी कल्याणकर…

by रसिका शिंदे-पॉल 04/06/2024

एकापेक्षा एक हटके विषय घेऊन येणारी सन मराठी वाहिनी आता अजून काहीतरी नवं करु पाहतेय. कौटुंबिक गोष्ट, सासू-सुनाची कथा, प्रेमकथा या सगळ्या विषयांतून प्रेक्षकांचे मनोरंजन करत असताना, प्रेक्षकांचे एखाद्या थरारक गोष्टीच्या माध्यमातून मनोरंजन केले तर… असा विचार करत सन मराठी वाहिनी लवकरच प्रेक्षकाच्या भेटीला घेऊन येतेय ‘तिकळी’ हा थरारक विषय.(Tikali Sun Marathi Serial)

Tikali Sun Marathi Serial
Tikali Sun Marathi Serial

आता ही ‘तिकळी’ कोण किंवा नेमकी काय भानगड आहे, असा प्रश्न पडला असेल तर, ‘तिकळी’ मालिकेची झलक तुम्ही एकदा पाहाच. जिच्यासोबत गावकरी दोन हात लांब राहतात, जिचं आयुष्यात असणं म्हणजे आयुष्य बर्बाद होणं, ना घरची, ना दारची अशी आहे ‘तिकळी’. पण तिकळीचं नेमकं रहस्य काय, तिला दिसणारी ती व्यक्ती कोण, तिच्याशी संबंध न ठेवणं यातच आपले हित असा समज लोकांचा का आहे, इतकी आणि यापेक्षा जास्त मालिकाप्रती कुतुहलता ‘तिकळी’च्या प्रोमोने वाढवली आहे.

Tikali Sun Marathi Serial
Tikali Sun Marathi Serial

अभिनेत्री पूजा ठोंबरे आणि वैष्णवी कल्याणकर या दोघी या मालिकेत प्रमुख भूमिका साकारणार आहेत. तिकळीची भूमिका वैष्णवीने साकारली आहे, पण प्रोमोमध्ये जी व्यक्ती दिसते जिचे रहस्य जाणून घेण्याची उत्सुकता वाढली आहे ते पात्रं पूजा साकारत आहे. ‘तिकळी’च्या मागील गूढ सत्य लवकरच सन मराठी वाहिनीवर उलगडणार आहे. अभिनेत्री पूजा ठोंबरे या आधी झी मराठी वाहिनिवरील दुनियादारी या मालिकेत आणि त्यानंतर अनेक नाटकातुनही प्रेक्षकांच्या भेटीला आलेली आहे तर अभिनेत्री वैष्णवी कल्याणकर ही झी मराठी वाहिनीवरील तु चाल पुढं या मालिकेतुन प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. 

=================================

हे देखील वाचा: शेतकऱ्याच्या कुटुंबातील एका लढाऊवृत्तीच्या कन्येची  कथा ‘भूमिकन्या – साद घालते निसर्गराजा’ लवकरच

================================

मराठी मालिका विश्वात वेगवेगळे प्रयोग होत आहेत. मालिकेत नवीन ट्विस्ट आणत असतात. प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी मनोरंजन वाहिन्या काम करत असतात. आणि छोट्या पडद्यावरील मालिका दररोज सायंकाळी न चुकता प्रत्येक घरोघरी पहिल्या जातात.या सर्व मालिकांना प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळताना दिसत आहे.

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: actress Actress Pooja thombare Actress vaishnavi kalyankar Celebrity Entertainment sun marathi Sun Marathi Serial tikali horror marathi serial Tikali marathi serial
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2026. All Right Reserved.