Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    indian cinema

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    bollywood big star amitabh bachchan

    नासीर हुसेन यांनी Amitabh Bachchan यांना ‘यादों की बारात’ मधून का डच्चू दिला होता?

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Sachin Pilgoankar :  ‘ही’ आहे ‘७० रुपये वारले’ संवादामागची गोष्ट

War 2 x Coolie : बॉक्स ऑफिसवर कुणी मारली बाजी?

Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन

“Ramayana चित्रपट हॉलिवूडपेक्षा कमी नसणार”; सनी देओलची प्रतिक्रिया चर्चेत

Mahesh Manjrekar : डॉन बॉस्कोचा विद्यार्थी ते सिनेसृष्टीतला बेस्ट आर्टिस्ट

Supriya Pilgoankar : सबनीस ते पिळगांवकर होण्यापर्यंतचा फिल्मी प्रवास…

Sholay सिनेमात हि कव्वाली का समाविष्ट होऊ शकली नाही?

Shah Rukh Khan : लेक सुहाना खानसोबतचा ‘किंग’ चित्रपट पुढे

Independence Day : वीकेंडला बॉलिवूडचे ‘हे’ ब्लॉकबस्टर देशभक्तीपर चित्रपट नक्की

Maharashtrachi Hasyajatra टीमचा गोविंदा आला रे…!

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Gaadi Number 1760: प्रेमभावनेला स्वरबद्ध करणारे प्रथमेश-प्रियदर्शिनीचे ‘झननन झाला’ गाणं प्रदर्शित !

 Gaadi Number 1760: प्रेमभावनेला स्वरबद्ध करणारे प्रथमेश-प्रियदर्शिनीचे ‘झननन झाला’ गाणं प्रदर्शित !
मिक्स मसाला

Gaadi Number 1760: प्रेमभावनेला स्वरबद्ध करणारे प्रथमेश-प्रियदर्शिनीचे ‘झननन झाला’ गाणं प्रदर्शित !

by Team KalakrutiMedia 21/06/2025

Gaadi Number 1760: प्रेमात पडल्यावर मनात जी जादू होते ना ती खरतरं शब्दांत पकडणं कठीणच आहे.  प्रेमात पडल्यावर प्रत्येक क्षण जादूने भारलेला वाटतो, मनात नवे स्पंदन उमटू लागतात, आणि त्या गोंधळलेल्या, गोड भावना शब्दांत मांडणं खूप कठीण होतं. ‘गाडी नंबर १७६०’ या चित्रपटातील ‘झननन झाला’ हे नवीन गाणं हेच नाजूक भावविश्व अगदी हळुवारपणे आपल्यासमोर मांडतं. प्रथमेश परब (Prathmesh Parab) आणि प्रियदर्शिनी इंदलकर (Priydarshini Indalkar) या दोघांवर हे चित्रीत झालेलं हे गाणं त्यांच्या फ्रेश केमिस्ट्रीमुळे अधिकच खुलून आलं आहे. (Gaadi Number 1760)

Gaadi Number 1760

या गाण्याला आशीष कुलकर्णीचा सुरेल आवाज लाभला आहे, तर वैभव देशमुख यांनी दिलेले शब्द अगदी हृदयाला भिडतात. समीर सप्तीसकर यांनी दिलेलं मधुर संगीत या सगळ्याला प्रेमाचा एक सुंदर झराच बहाल करतं. गाण्याचं नृत्यदिग्दर्शन पवन-बॉब यांनी केलं असून, प्रत्येक फ्रेम प्रेमाने सजलेली आहे. या गाण्याबद्दल बोलताना दिग्दर्शक योगीराज गायकवाड सांगतात की, ”प्रेमाच्या नाजूक भावना, मनातली धडधड, आणि त्या गोंधळलेल्या अवस्था या गाण्यात प्रेक्षकांना खूप जवळून अनुभवता येतील.”

Gaadi Number 1760

‘झननन झाला’ हे फक्त एक गाणं नाही, तर प्रेमाच्या प्रवासातला एक जिवंत क्षण आहे.असे ही ते म्हणाले. चित्रपटाचे निर्माते कैलाश सोराडी सांगतात की, आजच्या तरुणाईच्या भावनांना स्पर्श करणाऱ्या या गाण्यात प्रत्येकजण स्वतःला शोधू शकेल. हे गाणं फक्त ऐकण्यासाठी नाही, तर मनात खोलवर अनुभवण्यासाठी आहे. (Gaadi Number 1760)

=============================

 हे देखील वाचा: Ye Re Ye Re Paisa 3: सलमान खान, महेश मांजरेकर यांच्या  उपस्थितीत ‘येरे येरे पैसा ३’ सिनेमाच टायटल साँग लाँच!

=============================

तन्वी फिल्म्स प्रस्तुत ‘गाडी नंबर १७६०’ हा चित्रपट ४ जुलै 2025 रोजी प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात प्रथमेश परब, शुभंकर तावडे, प्रियदर्शिनी इंदलकर, सुहास जोशी, प्रसाद खांडेकर, श्रीकांत यादव आणि शशांक शेंडे यांच्या भूमिका आहेत.

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: Celebrity director yogiraj gaikwad Entertainment Gaadi Number 1760 Marathi Movie Prathmesh parab priydarshini indalkar zhananan song
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.