Rohini Hattangadi : ‘गांधी’ चित्रपटातील कस्तुरबा गांधी ही भूमिका कशी

Priya Bapat :अभिनेत्री प्रिया बापटचं स्टनिंग फोटो शूट!
मराठी इंडस्ट्रीलीत लोकप्रिय अभिनेत्री प्रिया बापट सध्या चांगलीच चर्चेत आहे… (Priya Bapat)

बऱ्याच काळानंतर प्रिया आणि उमेश कामतचं (Umesh Kamat) ‘जर तर ची गोष्ट’ हे नाटक रंगभूमीवर तुफान गाजत आहे…(Jar Tar Chi Goshta)

नुकतंच प्रिया बापट हिने बोल्ड फोटो शूट केलं आहे…

व्हाईट कलरच्या स्लीव्हलेस गाऊनमध्ये प्रिया स्ट्रिंग स्टनिंग दिसतेय…(Priya Bapat bold Photoshoot)

प्रिया बापट हिने बालकलाकार म्हणून अभिनयाला सुरुवात केली होती…(Marathi films)

आत्तापर्यंत प्रियाने ‘मी शिवाजीराजे भोसले बोलतोय’, ‘काकस्पर्श’, ‘टाईमपास’, ‘वजनदार’, ‘टाईमप्लीज’ अशा अनेक मराठी चित्रपटांमध्ये कामं केली आहेत…(Entertainment news)