Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    bhupendar singh

    Bhupinder Singh : भूपिंदर सिंग : दिल ढूंढता है फुरसत के रात दिन…

    sulochana chavan

    Sulochana Chavan : हिंदी चित्रपटातील लावणी सम्राज्ञी सुलोचना चव्हाण यांचा स्वर!

    Dosti

    Dosti : मैत्रीच्या नात्याची भावस्पर्शी संगीतमय कहाणी!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Rajkumar Rao : ‘भूल चूक माफ’ चित्रपटाने दमदार ओपनिंग केली

Chinmay Mandlekar : मराठमोळ्या दिग्दर्शकासोबत मनोज बाजपेयी साकारणार नवी भूमिका!

Hera Pheri 3 : पंकज त्रिपाठी पुन्हा परेश रावल यांची

Nepotism : केवळ ३ चित्रपट करुन ही Star Kid बॉलिवूडपासून

Smita Patil : “शेवटच्या क्षणांमध्ये ती फक्त माफी..”, बब्बर यांचं

Raja Shivaji : रितेश देशमुखच्या ऐतिहासिकपटात ‘या’ मराठी कलाकाराची वर्णी!

Aishwerya Rai-Bachchan हिने कान्समध्ये पुन्हा जपली भारतीय संस्कृती; गाऊनवर कोरला

Deepika Padukone : दिग्दर्शकांनी दीपिकाला ‘स्पिरिट’ चित्रपटातून हटवलं?

Cannes2025: टॉम क्रुझच्या चित्रपटालाही भारतीय चित्रपटाने टाकलं मागे!

Avadhoot Gupte New Album: अवधूत गुप्तेंच्या ‘आई’ हा भावस्पर्शी अल्बमध्ये

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Priyanka Chopra : आता १००० कोटींच्या बॉलिवूडपटात दिसणार देसी गर्ल!

 Priyanka Chopra : आता १००० कोटींच्या बॉलिवूडपटात दिसणार देसी गर्ल!
मिक्स मसाला

Priyanka Chopra : आता १००० कोटींच्या बॉलिवूडपटात दिसणार देसी गर्ल!

by रसिका शिंदे-पॉल 15/03/2025

‘देसी गर्ल’ प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) पुन्हा एकदा हिंदी चित्रपटसृष्टीत नव्या भूमिकेसह भेटायला येणार आहे. अनेक दिवसांपासून प्रियांका कमबॅक करणार अशा चर्चा रंगल्या होत्या. मात्र, अखेर ४ वर्षांनंतर पुन्हा एकदा प्रियांका बॉलिवूडमध्ये परत येत असून आजवरच्या भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात मोठ्या बिग बजेट चित्रपटात ती विशेष भूमिकेत दिसणार आहे. एस.एस.राजामौली दिग्दर्शित ‘SSMB29’ या चित्रपटात प्रियांका महेश बाबू सोबत दिसणार आहे. (Priyanka Chopra-Jonas)

बिग बजेट चित्रपटांची खासियत असणारे राजामौली लवकरच महेश बाबू आणि प्रियांका यांच्यासोबत SSMB29 हा चित्रपट करणार असून या चित्रपटाचं बजेट १००० कोटी असल्याचं सांगण्यात येत आहे. यापूर्वी राजामौली यांच्या ‘बाहुबली २’ किंवा ‘आरआरआर’ (RRR) चित्रपटांचं बजेट ५०० ते ५५० कोटी होतं. पण आता त्यांचा हा चित्रपट दुप्पट बजेटचा असेल असं सांगितलं जात असल्यामुळे नेमकं कथानक आणि मुळात सेट किंवा ग्राफिकली यात किती आधुनिक बदल असतील याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. दरम्यान, नितेश तिवारींच्या ‘रामायण चित्रपटाच्या ८३५ कोटी बजेटलाही या चित्रपटाने मागे टाकले आहे. (Bollywood upcoming films)

पिंकविल्हाने दिलेल्या माहितीनुसार, SSMB29 चित्रपटाची कथा आफ्रिकन जंगल आणि त्यातील साहस यावर आधारित आहे असं सांगण्यात आलं आहे. येत्या एप्रिल २०२५ मध्ये चित्रपटाचं चित्रिकरण सुरु होईल अशी माहिती आहे. तसेच, चित्रपटातील प्रमुख अभिनेता महेश बाबू Mahesh Babu) यात ८ वेगवेगळ्या लूकमध्ये दिसणार असंही समोर येत आहे. महत्वाची बाब म्हणजे १००० कोटी बजेट असलेल्या या चित्रपटासाठी दिग्दर्शक राजामौली आणि अभिनेता महेश बाबू यांनी फी घेतली नाही आहे. त्यामुळे नक्कीच या बिग बजेट चित्रपटाची आता सगळ्यांनाच उत्सुकता लागली आहे. (Priyanka Chopra upcoming movie)

===========================

हे देखील वाचा: Fashion Movie : ‘फॅशन’ चित्रपटाचा तो सीन पॅरिसमध्ये शूट होणार होता, पण….

===========================

प्रियांका चोप्रा २०२१ मध्ये नेटफ्लिक्सवर ‘द व्हाईट टायगर’ (The White Tiger) या चित्रपटात शेवटची दिसली होती. यात तिने राजकुमार रावसोबत काम केलं होतं. आणि त्यानंतर प्रियांकाने आपला मोर्चा हॉलिवूडकडे वळवून तिथेही अनेक माईलस्टोन आपल्या नावावर नोंदवले आहेत. त्यामुळे ४ वर्षांनंतर पुन्हा एकदा भारतीय चित्रपटसृष्टीत प्रियांकाचे पुनरागमन नक्कीच भारावणारं असेल. (Entertainment news)

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: Bollywood bollywood movies entertainemnt gossip entertainemnt tadaka Priyanka Chopra priyanka chopra jonas
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.