Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Rashmika Mandanna & Vijay Devarkonda यांनी वेडिंग रिसेप्शनला ‘त्या’ कृतीने

Sanai Choughade Zee Marathi Serial: ‘सनई चौघडे’ मालिकेत अभिनेता राज

Varsha Usgaonkar यांची 47 लाखांची फसवणूक! दिग्दर्शक-बिल्डरविरोधात गुन्हा दाखल…

‘I am Looser’ म्हणत Rakhi Sawantने पूलमध्ये मारली उडी; राराच्या

अभिनेत्री Aruna Irani अमिताभ बच्चनची नायिका कशी बनली?

Bigg Boss Marathi 6 मध्ये कॅप्टन्सी टास्कदरम्यान मोठा थरार; संकेतच्या

Vicky Kaushal त्या चिमुकलीपुढे झाला नतमस्तक!

Ranabaali Movie : तेलुगु चित्रपटसृष्टीत अजय-अतुलच्या संगीताचा डंका!

Grahan नावाच्या चित्रपटात नूतनचे नायक सुभाष घई

Big Boss Marathi 6 : ‘मी शोमध्ये असेपर्यंत तुझ्यासोबत बोलणार

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

…जेव्हा Priyanka Chopra अभिजित सावंतची तारीफ करते!

 …जेव्हा Priyanka Chopra अभिजित सावंतची तारीफ करते!
मिक्स मसाला

…जेव्हा Priyanka Chopra अभिजित सावंतची तारीफ करते!

by रसिका शिंदे-पॉल 27/02/2026

‘मोहब्बतें लूटाऊंगा’ हे गाणं म्हणजे अभिजित सावंत (Abhijeet Sawant) हे इक्वेशन गेले अनेक वर्ष फिक्स आहे. आपल्या सुरेल आवाजाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवर तो इंडियन आयडॉलचा पहिला विजेता ठरला होता. त्याची जादू केवळ गाण्यांपूरतीच मर्यादित राहिली नाही तर बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वात त्याने सहभागी होत प्रेक्षकांची मनं जिकंली होती. सध्या तो त्याच्या अनेक म्युझिक अल्बम्समुळे चर्चेत आहेच पण एका मुलाखतीत त्याने प्रियांका चोप्रा हिचा सांगितलेला किस्साही फार चर्चेत आहे. जाणून घेऊयात नेमकं काय म्हणालेली देसी गर्ल आपल्या या मराठीच्या चॉकलेट बॉयबद्दल. (Indian Idol season 1 winner)

अभिजित सावंतने परचुरेंच्या ‘कॅचअप मराठी’ला दिलेल्या मुलाखतीत प्रियांका चोप्राचा किस्सा शेअर केला. तो म्हणाला, “मला आठवतंय दिल्लीमध्ये एकदा आमचा एक शो होता. ती एक स्टार नाईट होती. तेव्हा शाहरुख खान, प्रियांका चोप्रा असे मोठे कलाकार तिथे होते. तर झालं असं की, खान साहेब शो संपल्यावर त्यांच्या वेगळ्या फ्लाईटने गेले. पण,धुक्यामुळे आम्ही विमानतळावरच अडकलो. त्यात प्रियांका, राणी मुखर्जी असे सगळे कलाकार होते. आमची फ्लाईट ३-४ तास उशीरा होती”. (Priyanka Chopra)

पुढे किस्सा सांगताना अभिजित म्हणाला की, “रुममध्ये असताना आमच्या सगळ्यांच्या वेगवेगळ्या विषयावर गप्पा सुरु होत्या. तेव्हा मला प्रियंका म्हणाली, अरे… यार तू तर आमच्यापेक्षा जास्त फेमस आहेस. तू गाणं गाताना लोकं तुला चिअर करत होते. एवढं चिअर तर आम्हालाही कोणी करत नाही”. (Entertainment News)

पुढे तो असं देखील म्हणाला की, “आपल्या समाजाला अशी एक सवय असते की जो आपल्यापेक्षा पुढे जातो. त्याच्याकडे नकारात्मकतेने बघायचं. अरे… हा एवढा मोठा कसा झाला. असं लोकं विचार करतात. खरंतर, ही कौतुक करण्याची गोष्ट आहे. पण, लोक कौतुक त्यांचंच करतात जे आपल्यापेक्षा मानान कमी असतात. यामध्ये झगडणं, पुढे जाऊन स्वत:ला सिद्ध करावं लागतं.” (Bollywood)

================================

हे देखील वाचा : VIROSH Wedding Photos : शुभमंगल सावधान! अखेर रश्मिकाचा ‘विजय’ झालाच

================================

पण काहीह म्हणा, चक्क PC आपली तारीफ करतेय म्हणजे भाई काय म्हणायचं काय अजून. पण काहीही असो कितीही सिंगर्स आले तरी अभिजित सावंतची क्रेझ काही कमी होणार नाही आणि बॉलिवूडचे कलाकारही त्याचं कौतुक करण्यापासून स्वत:ला थांबवू शकणार नाही हे फ्किस आहे.

Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: Abhijeet sawant abhijeet sawant songs big boss Big Boss Marathi big boss season 5 delhi airport desi girl of bollywood indian idol season 1 winner music show priynaka chopra Rani mukherjee shah Rukh Khan
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2026. All Right Reserved.