Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    Madhuri Dixit

    Madhuri Dixit ने तिचे फिल्मफेयर अवार्ड समीक्षकांना कां समर्पित केले?

    Rajesh Khanna

    Rajesh Khanna : राजेश खन्नाचे तीन सुपर हिट सिनेमे

    bhupendar singh

    Bhupinder Singh : भूपिंदर सिंग : दिल ढूंढता है फुरसत के रात दिन…

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Ye Re Ye Re Paisa 3: सलमान खान, महेश मांजरेकर यांच्या

Kajol : “‘तिथे शूटिंग करताना मला नेहमीच अस्वस्थ वाटत होतं”

Sachin Pilgoankar- रंजिताचा ‘आंखियों के झरोखो से’आठवतो का?

Housefull 5 : मल्टिस्टार कास्ट असूनही अक्षय कुमारच्या चित्रपटाचं कलेक्शन

Shaitaan 2 : नवे चेहरे आणि नवी कथा; वशीकरणाची नवी

Housefull 5 मध्ये दगडूची भूमिका नाना पाटेकर नाही तर ‘या’

अजय देवगणच्या Son of Sardar 2 ची रिलीज डेट जाहिर!

Ranveer Singh : आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर’ चित्रपटाचा टीझर ‘या’

The Kashmir Files चित्रपटाने देशाची मानसिकता कशी बदलली?

Sai Tamhankar ला करायच होत आमिर खान शी लग्न म्हणाली,

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Puneet Superstar: BB OTT 2 फेम पुनीत सुपरस्टार चे इंस्टाग्राम अकाउंट डिलीट;एमसी स्टॅनच्या समर्थकांवर होत आहेत आरोप 

 Puneet Superstar: BB OTT 2 फेम पुनीत सुपरस्टार चे इंस्टाग्राम अकाउंट डिलीट;एमसी स्टॅनच्या समर्थकांवर होत आहेत आरोप 
kalakruti-puneet-superstar-bb-ott-2-fame-puneet-superstars-instagram-account-deleted-marathi-info/
मिक्स मसाला

Puneet Superstar: BB OTT 2 फेम पुनीत सुपरस्टार चे इंस्टाग्राम अकाउंट डिलीट;एमसी स्टॅनच्या समर्थकांवर होत आहेत आरोप 

by शुभांगी साळवे 29/07/2023

बिग बॉस ओटीटी 2 फेम आणि सोशल मीडिया सेंसेशन पुनीत सुपरस्टार उर्फ पुनीत कुमारला मोठा धक्का बसला आहे. ‘पुनीत सुपरस्टार’चा अधिकृत इन्स्टाग्राम आयडी बंद करण्यात आले आहे ज्यामुळे त्याच्या चाहत्यांना सुद्धा आता आश्चर्याचा धक्का बसला. आता पुनीतच्या इन्स्टाग्रामवर गेलात तर तुम्हाला ‘सॉरी दिस पेज नॉट अवेलेबल’ असे दिसेल. सोशल मीडिया पेज बंद झाल्यापासून पुनीत सुपरस्टार नाराज असून तो इतर प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून चाहत्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहे.पुनीतचे इन्स्टाग्रामवर तब्बल 3 दशलक्षाहून अधिक फॉलोअर्स आहेत, जे आता त्याच्या पेजवर प्रवेश करू शकत नाहीत. सोशल मीडियावर मीम स्टार आता लोकांसाठीच एक मीम बनला आहे.या अपडेटमुळे ट्विटरवर फूट पडली असून न्यायाची मागणी करणाऱ्या पुनीतच्या चाहत्यांमध्ये नाराजी पसरली आहे. बिग बॉसमधील एमसी स्टॅन चाहते या बातमीमुळे आनंद व्यक्त करत आहेत, तर काही जण मात्र या बातमीमुळे नक्कीच खूश नाहीत. बिग बॉस ओटीटी 2 च्या घरातून बाहेर पडल्यानंतर पुनीतने बिग बॉस 16 च्या विजेत्याला ‘किडा‘ म्हटले होते. (Puneet Superstar Instagram Account)

Puneet Superstar Instagram Account
Puneet Superstar Instagram Account

इन्स्टाग्राम अकाऊंटवर त्याला फॉलो करणारे अनेक चाहते ट्विटरवरील या संपूर्ण घटनेमुळे खूप चिंतेत आहेत. तर काही युजर्सचं म्हणणं आहे की पुनीतचं इन्स्टाग्राम हटवण्यामागे एमसी स्टॅन च्या समर्थकांचा हात आहे. आता यामागील खरी गोष्ट अद्याप समोर आली नसली तरी त्याच्या चाहत्यांसाठी दिलासादायक बाब म्हणजे पुनीतचे इन्स्टाग्राम प्लॅटफॉर्मवर आणखी एक अकाऊंट आहे, जे सुरू आहे. आणि सध्या त्यावर त्याचे जवळपास 90 हजार फॉलोअर्स आहेत.पुनीत सुपरस्टारला त्याचे चाहते लॉर्ड पुनीत सुपरस्टार देखील म्हणतात. त्याचे इन्स्टाग्राम पेज बंद झाल्याची बातमी समोर येताच युजर्सनी पुनीतला ट्रोल करण्यास सुरुवात केली. मात्र पुनीतच्या पेजबद्दल चाहत्यांनाही खूप काळजी वाटत आहे, कारण त्याचे फोटो आणि व्हिडिओजचे कलेक्शनही पेजवर दिसत नाही. पुनीत पहिल्यांदा कारच्या मागच्या सीटवर बसून जोरजोरात ओरडल्यामुळे लोकप्रिय झाला होता . यानंतर त्याच्या आणखी अनेक कमेंट्समुळे तो एक पॉप्युलर मीम स्टार बनला.पुनीतचे हेच स्टारडम आहे ज्याने त्याला बिग बॉस ओटीटी 2 मध्ये स्पर्धक म्हणून देखील बोलावले गेले होते. मात्र घरात प्रवेश केल्यानंतर 24 तासांनंतर त्याला बिग बॉसच्या घरातून बाहेर काढण्यात आले .

Puneet Superstar Instagram Account
Puneet Superstar Instagram Account

पुनीत सुपरस्टार सोशल मीडियावर तेव्हा प्रसिद्ध झाला जेव्हा त्याचे ओरडतानाचे व्हिडिओ टिकटॉकवर व्हायरल झाले. बहुतेक व्हिडिओमध्ये तो कॅमेऱ्यावर ओरडायचा आणि  चेहऱ्यावर मिरची पावडर, टूथपेस्ट, फ्लोअर क्लीनर, शॅम्पू आणि इतर काहीही टाकायचा. टिकटॉकवर बंदी घातल्यानंतर पुनीतने इन्स्टाग्रामवर रिल्स बनवण्यास सुरुवात केली आणि 3 लाख लोकांची फॅन फॉलोइंग मिळवली.(Puneet Superstar Instagram Account)

====================

हे देखील वाचा: Adipurush OTT Release: प्रभासचा ‘आदिपुरुष’ ओटीटीवर होणार रिलीज, जाणून घ्या कधी आणि कुठे पाहू शकाल 

====================

यापूर्वी त्याच्या काही व्हिडिओंमुळे तो कायदेशीर अडचणीत सापडला होता. पुनीत सुपरस्टारविरोधात एफआयआर दाखल करण्यात आली होता. मिळालेल्या माहितीनुसार, फैजान अन्सारीने पुनीत सुपरस्टारविरोधात भोपाळच्या पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. आता पुनीत सुपरस्टार आपले इन्स्टाग्राम अकाऊंट सस्पेंड झाल्यानंतर काय कारवाई करतो आणि एमसी स्टॅन आणि त्याच्यातील हा संघर्ष काय वळण घेतो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: Big Boss OTT 2 Entertainment M C Stan Puneet Superstar BB OTT 2 Puneet Superstar Instagram Account Puneet Superstar news
Previous post
Next post

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.