Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    bhupendar singh

    Bhupinder Singh : भूपिंदर सिंग : दिल ढूंढता है फुरसत के रात दिन…

    sulochana chavan

    Sulochana Chavan : हिंदी चित्रपटातील लावणी सम्राज्ञी सुलोचना चव्हाण यांचा स्वर!

    Dosti

    Dosti : मैत्रीच्या नात्याची भावस्पर्शी संगीतमय कहाणी!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

April May 99 Movie: ‘एप्रिल मे ९९’ आता २३ मे

Jr NTR : दादासाहेब फाळकेंच्या भूमिकेत दिसणार RRRचा सुपरस्टार; राजामौली

Amitabh Bachchan : बच्चन यांच्या कुठल्या गाण्यावर राजेश खन्नांनी सडकून

Amir Khan : दादासाहेब फाळके यांच्या बायोपिकसाठी आमिर-हिरानी पुन्हा एकत्र!

Criminal Justice 4: माधव मिश्रा इज बॅक; ट्रायअॅंगल मर्डर मिस्ट्री

Madhuri Dixit : माधुरीला अभिनयात नाही, तर ‘या’ गोष्टीत करायचं

Madhuri Dixit : २३ वर्षांपूर्वी आलेल्या ‘त्या’ चित्रपटातील गाणं शुट

Gulkand : बॉक्स ऑफिसवर सई-प्रसादच्या ‘गुलकंद’चा गोडवा!

PSI Arjun Marathi Movie: ‘पी.एस.आय. अर्जुन’ चित्रपटाच्या ‘प्रमोशनल साँग’चा व्हिडीओ प्रेक्षकांच्या

Banjara Marathi Movie: ‘भावनांची भटकंती’, ‘बंजारा’ सिनेमाचे टायटल साँग प्रदर्शित…

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Raid 2 : अजय-रितेशची जादू प्रेक्षकांवर कायम, सातव्या दिवशी कमावले ‘इतके’ कोटी

 Raid 2 : अजय-रितेशची जादू प्रेक्षकांवर कायम, सातव्या दिवशी कमावले ‘इतके’ कोटी
बॉक्स ऑफिस

Raid 2 : अजय-रितेशची जादू प्रेक्षकांवर कायम, सातव्या दिवशी कमावले ‘इतके’ कोटी

by रसिका शिंदे-पॉल 08/05/2025

अजय देवगण  (Ajay Devgan) आणि रितेश देशमुख (Ritesh Deshmukh) यांची प्रमुख भूमिका असणारा ‘रेड २’ (Raid 2) चित्रपट बॉक्स ऑफिसवर रेड मारण्यास यशस्वी झाला आहे. २०१८ मध्ये आलेल्या ‘रेड’ चित्रपटाचा हा सीक्वेल असून प्रेक्षकांनी पहिल्या भागाइतकाच दुसऱ्या भागालाही उत्तम प्रतिसाद देत आहेत. जाणून घेऊयात ‘रेड २’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर किती कमाई केली आहे. (Entertainment news)

सॅकनिल्कच्या माहितीनुसार ‘रेड २’ चित्रपटाने पहिल्या दिवशी १९.२५ कोटी, दुसऱ्या दिवशी १२ कोटी, तिसऱ्या दिवशी १८ कोटी, चौथ्या दिवशी २२ कोटी, पाचव्या दिवशी ७.५ कोटी, सहाव्या दिवशी ७ कोटी, सातव्या दिवशी ४.७५ कोटी कमवत आत्तापर्यंत एकूण ९०.५ कोटी कमावले आहेत.

‘रेड २’ चित्रपटाचं एकूण बजेट ४८ कोटी आहे. पहिला भाग गाजवल्यानंतर दुसऱ्या भागातही अजय देवगण धमाकेदार परफॉर्मन्स देणार यात वादच नाही. दरम्यान, Ajay Devgan याने ‘रेड २’ (Raid 2) साठी २० कोटी मानधन दिलं असून चित्रपटात प्रमुख खलनायकाच्या भूमिकेत असणाऱ्या रितेश देशमुखला (Ritesh Deshmukh) ४ कोटी आणि अभिनेत्री वाणी कपूर  (Vanni Kapoor) हिला केवळ १ कोटीचं मानधन दिल्याची माहिती समोर आली आहे. शिवाय, तमन्ना भाटिया हिने ‘नशा’ या गाण्यासाठी १ कोटी घेतल्याचं सांगितलं जात आहे.(Bollywood news)

===========

हे देखील वाचा – खराखुरा ‘सुपरहिरो’ फरहान अख्तर; जीवाची बाजी लावून वाचवले एका कर्मचाऱ्याचे प्राण

===========

लवकरच अजय देवगणचे ‘दे दे प्यार दे २’, ‘सन ऑफ सरदार २’ हे चित्रपट भेटीला येणार आहेत. तर रितेश देशमुख ‘हाऊसफुल्ल ५’, ‘राजा शिवाजी’, ‘वेलकम टू द जंगल’ या आगामी चित्रपटातून प्रेक्षकांचं मनोरंजन करणार आहे. (Bollywood upcoming movies)

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: Ajay Devgan Bollywood bollywood movies box office collectrion Celebrity News Entertainment Entertainment News Raid 2 raid movie Ritesh deshmukh vaani kapoor
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.