Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Krantijyoti Vidyalaya Marathi Madhyam ने दिलं मराठी शाळांच्या शिक्षक-विद्यार्थ्यांना नवं

Ranapati Shivray Swari Agra Trailer: छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची गाथा सांगणाऱ्या

Bigg Boss Marathi 6: ‘तो माझा हात कधीच सोडत नाही…’ राधा

Bigg Boss Marathi 6: सागरच्या सल्ल्यामुळे घरात मतभेदांचा भडका; सदस्यांमध्ये वैचारिक संघर्ष!

Sanam Teri Kasam सिनेमातील एका गाण्याच्या मेकिंगचा भन्नाट किस्सा!

डायलॉगशिवाय गांधी विचार मांडणारा Gandhi Talks; सिद्धार्थ जाधव झळकणार विजय

एक स्त्री म्हणून माफी…”, राकेश बापट प्रकरणावर Neha Shitole हिची

हमाली करणाऱ्या Roshan Bhajankarने कष्टाचे दिवस काढले; नशीबाने थेट उघडलं

“शिवरायांवर जर का आम्ही चित्रपट करत असू तर…”; Digpal Lanjekar

Rubaab Marathi Movie Trailer: प्रेम, संघर्ष आणि स्वाभिमान असलेल्या डॅशिंग

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

‘राजा शिवाजी’ चित्रपटातील Sanjay Duttच्या भूमिकेची पहिली झलक आली समोर; साकारणार ‘हे’ खास पात्र

 ‘राजा शिवाजी’ चित्रपटातील Sanjay Duttच्या भूमिकेची पहिली झलक आली समोर; साकारणार ‘हे’ खास पात्र
मिक्स मसाला

‘राजा शिवाजी’ चित्रपटातील Sanjay Duttच्या भूमिकेची पहिली झलक आली समोर; साकारणार ‘हे’ खास पात्र

by रसिका शिंदे-पॉल 13/12/2025

रितेश देशमुख अभिनित व दिग्दर्शित ‘राजा शिवाजी’ (Raja Shivaji) हा मराठी-हिंदीतील भव्य ऐतिहासिक पट २०२६ मध्ये रिलीज होणार आहे. या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत स्वत: रितेश दिसणार असून अफझलखानाची भूमिका अभिनेता संजय दत्त (Sanjay Dutt) साकारणार आहे. चित्रपटाची शुटींग जोरदार सुरु असून संजय दत्तचा अफजल खानच्या भूमिकेतील लूक समोर आला आहे. पिंकव्हिलाने त्यांच्या सोशल मिडीया अकाऊंटवर संजय दत्तचा फोटो शेअर असून क्षणार्धात हा लूक व्हायरल झाला आहे. (Raja Shivaji historical movie)

दरम्यान, या आधीही बऱ्याच चित्रपटांच्या सेटवरील फोटो व्हायरल झाले आहेत आणि यात राजा शिवाजी चित्रपटाची भर पडली आहे. चित्रपटात संजय दत्त अफझल खान ही भूमिका साकारणार असून सलमान खान जिवा महालांच्या भूमिकेत दिसणार आहे. याशिवाय, राजा शिवाजीमध्ये अभिषेक बच्चन, महेश मांजरेकर, सचिन खेडेकर, भाग्यश्री, फरदीन खान, जितेंद्र जोशी, अमोल गुप्ते आणि जिनिलिया देशमुख यांच्याही महत्वपूर्ण भूमिका असणार आहेत. १ मे २०२६ महाराष्ट्रदिनी हा मराठी, हिंदी, तमिळ, तेलगू, कन्नड, मल्याळम या भाषेत प्रदर्शित होणार आहे. (Bollywood News)

पहिल्या वहिल्या ऐतिहासिक चित्रपटाच्या दिग्दर्शनाचा अनुभव सांगताना रितेश म्हणाला की, “छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ एक ऐतिहासिक व्यक्तिमत्व नाहीयेत, तर ते लाखो लोकांच्या हृदयात असलेली एक भावना आहेत. त्यांच्या असामान्य कथेचा एक भाग सांगता येणे हा एक सन्मान आणि मोठी जबाबदारी दोन्ही आहे. महाराष्ट्र दिनी हा चित्रपट प्रदर्शित होणे खूप अर्थपूर्ण वाटते आणि आम्हाला खरोखरच भाग्यवान असल्यासारखे वाटते. आम्हाला आशा आहे की, विविध भाषांमधील प्रेक्षक ‘राजा शिवाजी’च्या भावनांशी तितक्याच खोलवर जोडले जातील”… (Ritesh Deshmukh News)

================================

हे देखील वाचा : Raja Shivaji : मराठीतील पहिल्या बिग बजेट ऐतिहासिक चित्रपटात हिंदीतील कलाकारांची मंदियाळी!

================================

दरम्यान, नुकताच रितेश देशमुख ‘मस्ती ४’ मध्ये झळकला होता. याव्यतिरिक्त मराठी बिग बॉसच्या सहाव्या पर्वाचं सुत्रसंचलनही तोच करणार आहे… संजय दत्त नुकताच ‘धुरंधर’मध्ये (Dhurandhar) दिसला होता… आगामी ‘वेलकम टु द जंगल’ चित्रपटातही संजय झळकणार आहे… त्यामुळे येत्या काळात विविध प्रोजेक्ट्मध्ये या चित्रपटातील कलाकार दिसणार असल्यामुळे त्यांचे चाहते उस्तुक आहेत…

Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: Abhishek Bachchan afzal khan bhagyashree Bollywood Chitchat bollywood update chhatrapati shivaji maharaj Entertainment News genelia deshmukh raja shivaji riteish dehmukh salman khan
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2026. All Right Reserved.