Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

हृतिक-फरहान-अभय देओलची पुन्हा गट्टी जमणार! ZNMD चा सीक्वल कन्फर्म

“मराठी चित्रपटात काम करण्यासाठी मी मराठी बोलायलाही शिकेन”; Vijay Sethupati

Nirmiti Sawant : ‘सुपर डुपर’चा टीझर प्रदर्शित; आता रंगणार कौटुंबिक

नऊवारी, नथ आणि बंदूक…‘Super Duper’ मधून Nirmiti Sawant पुन्हा दिसणार डॅशिंग सासूच्या भुमिकेत! 

जेव्हा कॉमेडीयन मुक्री अभिनेत्री Nadiraच्या बेडरूममध्ये शिरला होता!

Bigg Boss Marathi 6: ‘चल आपण करून टाकू लग्न’ ,

Ramayana चित्रपटाच्या खोट्या कास्टिंगवर भडकला विक्रांत मेस्सी

Mughal-E-Azam : मोहन स्टुडिओत साधं टॉयलेटही नव्हतं….

Valentine’s Week  2026 : ७ वर्ष लिव्हइनमध्ये राहूनही बॉलिवूडच्या ‘या’

Gondhal चित्रपटाचा जागतिक डंका; ’फिप्रेस्को’ या मानाच्या अवॉर्डने मराठी कलेचा

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Valentine’s Week  2026 : ७ वर्ष लिव्हइनमध्ये राहूनही बॉलिवूडच्या ‘या’ सुपरस्टारने ब्रेकअपनंतर तिच्याच घरासमोरुन काढलेली लग्नाची वरात

 Valentine’s Week  2026 : ७ वर्ष लिव्हइनमध्ये राहूनही बॉलिवूडच्या ‘या’ सुपरस्टारने ब्रेकअपनंतर तिच्याच घरासमोरुन काढलेली लग्नाची वरात
कलाकृती विशेष मिक्स मसाला

Valentine’s Week  2026 : ७ वर्ष लिव्हइनमध्ये राहूनही बॉलिवूडच्या ‘या’ सुपरस्टारने ब्रेकअपनंतर तिच्याच घरासमोरुन काढलेली लग्नाची वरात

by रसिका शिंदे-पॉल 09/02/2026

बॉलिवूडमध्ये बऱ्याच कलाकारांच्या जोड्या गाजल्या. अमिताभ-रेखा असो किंवा सलमान-ऐश्वर्या… काही काळापूरतं जरी त्यांचं नातं असलं तरी आजही कपल्स गॉसिप्समध्ये त्यांची नावं येतातच… पण तुम्हाला माहित आहे का बॉलिवूडचा एक असा सुपरस्टार होता जो एका मुलीसोबत ७ वर्ष लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये होता पण नंतर त्याने तिच्याशी नाही तर दुसऱ्याच मुलीशी लग्न केलं होतं… कोण होता तो स्टार? जाणून घेऊयात… (Bollywood Couple Gossips)

तर, ही गोष्ट आहे बॉलिवूडच्या काकाची अर्थात राजेश खन्ना (Rajesh Khanna) यांची… बॉलिवूडचे पहिले सुपरस्टार अशी ओळख मिळवणारे राजेश खन्ना त्यांच्या चित्रपटांसोबतच वैयक्तिक जीवनामुळेही कायम चर्चेत असायचे. अनेक अभिनेत्रींसोबत त्यांची नावं जोडली गेली आणि प्रेम प्रकरणाबद्दलही चर्चा झाली… पण त्यांचं नातं विशेष गाजलं ते अभिनेत्री अंजू महेंद्रुसोबत…

राजेश खन्ना आणि अंजू (Anju Mahendru) जवळपास ७ वर्ष रिलेशनशिपमध्ये होते… दोघं एकमेकांवर अगदी जीवापाड प्रेम करत होते…  परंतु, काही काळाने दोघांमध्ये मतभेद वाढत गेले आणि ७ वर्षांचं त्यांचं नातं संपलं… अंजू यांनी राजेश खन्ना यांच्याशी झालेल्या ब्रेकअपनंतर दुसरं नातं स्वीकारण्यासाठी वेळ घेतला. परंतु, राजेश खन्ना यांनी अभिनेत्री डिंपल कपाडिया यांच्यासोबत संसार थाटला… दुर्दैवाची बाब म्हणजे राजेश खन्ना यांनी डिंपल कपाडियाशी लग्न केलं आणि त्यांच्या लग्नाची मिरवणूक अंजू महेंद्रूच्या घरासमोरून काढण्यात आली होती. त्यावेळी असं म्हटलं गेलं की खन्ना यांनी Revenge म्हणून ते कृत्य केलं होतं.. (First Superstar of Bollywood)

================================

हे देखील वाचा : Anil Kapoor :  १५ दिवसांमध्ये स्क्रिप्ट लिहिली आणि ३७ वर्षांपूर्वी आलेला ‘हा’ चित्रपट ठरला ऑल टाईम ब्लॉकबस्टर…

================================

मात्र, काही वर्षांनी पुन्हा एकदा राजेश खन्ना आणि अंजू यांच्यात जवळीकता वाढली, दोघांचं एकमेकांशी पुन्हा एकदा बोलणं सुरु झालं… नात्यातील कटूता, मतभेद सारं काही बाजूला सारत अंजू महेंद्रू यांनी राजेश खन्नांच्या अखेरच्या काळात त्यांची काळजी घेतली. त्यांच्या शेवटच्या दिवसांत त्या त्यांच्या जवळ होत्या असं देखील सांगितलं गेलं. राजेश आणि अंजू यांनी ‘विजय’ आणि ‘बंधन’ या चित्रपटात स्क्रिन शेअर केली होती. ७०च्या दशकात त्यांचं अफेअर पेज ३ चा खास कंटेन्ट होता…. दरम्यान, अंजू सोबत ब्रेकअपझाल्यानंतर १९७३ मध्ये राजेश खन्ना आणि डिंपल कपाडिया यांनी लग्न करत सुखी संसार थाटला होता. (Rajesh Khanna & Dimple Kapadia)

Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: Anju Mahendru bollywood's first superstar Dimple Kapadia Rajesh Khanna rajesh khanna marriage
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2026. All Right Reserved.