Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    rajesh roshana nd julie movie

    Julie सिनेमाच्या दिग्दर्शकाने संगीतकार राजेश रोशन यांना कां झापले होते?

    kishore kumar

    Kishore Kumar यांचे ‘कोई हमदम ना रहा…’ हे राग झिंजोटीवर आधारीत बेमिसाल गाणे कसे बनले?

    Madhuri Dixit

    Madhuri Dixit ने तिचे फिल्मफेयर अवार्ड समीक्षकांना कां समर्पित केले?

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

‘माझं एका राजकीय नेत्यासोबत लग्न झालंय आणि…’ अखेर Sonalee Kulkarni

Prajakta Mali : प्राजक्ता माळीचं पंढरपूर शहरासोबत आहे विशेष नातं!

Rabindranath Tagore : गुरुदेव टागोरांच्या अभिजात साहित्यकृतीवरील ‘काबुलीवाला’ चित्रपट

Sonali Kulkarni: “सध्या नाटक वर्सेस सिनेमा युद्ध सुरु झालंय”

Marathi Movies: नेहरुंनी कोटावरील दिलेलं गुलाब; कोण आहे ‘हा’ मराठीतला

Family Man 3 चा टीझर रिलीज, ‘हा’ प्रसिद्ध अभिनेता खलनायकाच्या

Abhishek Bachchan : बच्चनपुत्र अभिषेकच्या कारकिर्दीची पंचवीशी

Shefali Jariwala : ‘कांटा गर्ल’ फेम अभिनेत्री शेफाली जरीवाला हिचे

Raaj Kumar यांनी त्यांच्या अंत्यविधीबद्दल व्यक्त केली होती ‘ही’ इच्छा!

Sangeet Sannyast Khadag: स्वातंत्र्यवीर सावरकर लिखित ‘संगीत संन्यस्त खड्ग’ नाटक नव्या

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Sourav Ganguly ची भूमिका राष्ट्रीय पुरस्कार विजेता कलाकार साकारणार!

 Sourav Ganguly ची भूमिका राष्ट्रीय पुरस्कार विजेता कलाकार साकारणार!
मिक्स मसाला

Sourav Ganguly ची भूमिका राष्ट्रीय पुरस्कार विजेता कलाकार साकारणार!

by रसिका शिंदे-पॉल 26/06/2025

सौरव चंडीदास गांगुली… भारतीय क्रिकेटचा दादा… भारतीय क्रिकेट टीमला शिस्त लावणाऱ्या आणि खेळाडूंना जिंकायला शिकवणाऱ्या भारतीय क्रिकेटच्या हिरोवर म्हणजेच सौरव गांगूली (Sourav Ganguly). त्यांच्या जीवनावर लवकरच बायोपिक येणार आहे… महत्वाचं म्हणजे बायोपिकमध्ये सौरव यांची भूमिका साकारणारा अभिनेता फिक्स झाला आहे… भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि बीसीसीआयचा माजी अध्यक्ष सौरव गांगुलींची प्रमुख भूमिका बॉक्स ऑफिसवर ५०० कोटींचा टप्पा पार करणारा राष्ट्रीय पुरस्कार विजेता अभिनेता साकारणार आहे…(Bollywood News)

‘स्त्री’, ‘श्रीकांत’, ‘हिट’, ‘व्हाईट टायगर’ असे सुपरहिट चित्रपट देणारा अभिनेता राजकुमार राव (Rajkumar Rao) सौरव गांगूलीची भूमिका त्यांच्या बायोपिकमध्ये साकारणार आहे… दरम्यान, राजकुमार राव या भूमिकेसाठी योग्य आहे असं स्वत: सौरव गांगुलीनेही प्रतिक्रिया दिली आहे…(Biopics)

‘एनडीटीव्ही’ला दिलेल्या मुलाखतीत राजकुमार राव याने बायोपिकबद्दल माहिती देताना म्हटलं की , “हो, मी ही बायोपिक करत आहे. मी लहानपणापासून क्रिकेट खेळत आलोय. हा चित्रपट करताना मजा तर येणार आहेच पण ही आव्हानात्मक भूमिका देखील असणार आहे”.(Latest Entertainment News)

================================

हे देखील वाचा: Bollywood Movie : ७३ वर्षांपूर्वी परदेशात प्रदर्शित होणारा पहिला भारतीय चित्रपट कोणता?

=================================

सौरव गांगूली ऑफ-साइडवरील शॉट्स आणि विशेषत: कव्हर ड्राइव्हसाठी ते प्रसिद्ध होते. सौरव त्यांच्या आक्रमक कॅप्टनशिपमुळे कायमच चर्चेत असायचाे… समोर खेळणारी टीम ऑस्ट्रेलिया असो किंवा पाकिस्तान… सौरव यांनी त्यांच्या बलाढ्य कॅप्टनशिपने भारतीय क्रिकेट संघाला जागतिक स्तरावर मजबूत स्थान मिळवून दिले. वीरेंद्र सेहवाग, युवराज सिंग, झहीर खान, हरभजन सिंग यांसारख्या खेळाडूंनाही त्यांनीच घडवलं. ते भारताचे सर्वात यशस्वी कसोटी कर्णधारांपैकी एक असून 2000-2005 दरम्यान 49 कसोटी सामन्यांपैकी 21 त्याने जिंकले होते. तसेच, त्यांच्या नेतृत्वात भारताने 2001 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऐतिहासिक कसोटी मालिका जिंकली होती आणि 2002 मध्ये इंग्लंडविरुद्ध नॅटवेस्ट फायनलमध्येही बाजी मारली होती. (Entertainment Tadaka)

Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: Bollywood Bollywood Chitchat Bollywood News bollywood update Celebrity Celebrity News Entertainment indian cricket team latest entertainment news rajkumar rao Sourav ganguly Sourav Ganguly Biopic
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.