Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Virosh Wedding: व्हॉलीबॉल पूल पार्टी,जपानी खाद्यपदार्थांचा बेत अन् बरंच काही!

आई -मुलीच्या नात्याचा हळवा प्रवास उलगडणारा Tigheeचा ट्रेलर प्रदर्शित

Sai Tamhankar : “अमराठी कलाकारांच्या ग्लॅमरच्या नादात आपण आपल्याच मातीतील

Sanjay Leela Bhansali :वडील दारुच्या नशेत, साड्यांना फॉल लावून भागवला

Bigg Boss Marathi 6: चहावरून घरातलं वातावरण तापणार; अनुश्री आणि

“The Kerala Story 2 एक प्रोपोगंडा चित्रपटआ आहे”; अनुराग कश्यपने

Bigg Boss Marathi 6 : सदस्यांच्या डोळ्यात धूळ फेकत प्रभूने

Tanya Mittal लवकरच अडकणार लग्नबंधनात? ब्राइडल लेहंग्यातील व्हिडिओमुळे चर्चांना उधाण…

Aetashaa Sansgiri Wedding: ‘दख्खनचा राजा’ने जुळवलेली जोडी अडकली लग्नबंधनात; एतशा-निषाद

‘खूबसूरत’; अभिनेत्री Rekha हिला पहिला फिल्मफेअर पुरस्कार मिळवून देणारा चित्रपट

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Muramba Serial: 7 वर्षांनी पूर्णपणे बदलली रमा; दोन वेण्या कापल्या, इंग्रजीही शिकली…’मुरांबा’ मध्ये आता घडणार तरी काय?

 Muramba Serial: 7 वर्षांनी पूर्णपणे बदलली रमा; दोन वेण्या कापल्या, इंग्रजीही शिकली…’मुरांबा’ मध्ये आता घडणार तरी काय?
टीव्ही वाले मिक्स मसाला

Muramba Serial: 7 वर्षांनी पूर्णपणे बदलली रमा; दोन वेण्या कापल्या, इंग्रजीही शिकली…’मुरांबा’ मध्ये आता घडणार तरी काय?

by Team KalakrutiMedia 31/07/2025

Star Pravah वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ‘मुरांबा’ आता एका मोठ्या वळणावर येऊन पोहोचली आहे. गेल्या काही भागांमध्ये दाखवण्यात आलेल्या कथानकातील बदलांमुळे मालिकेचा संपूर्ण डावच बदलला आहे. आता मालिकेत ७ वर्षांचा लीप घेण्यात आला असून, या लीपनंतर ‘रमा’ आणि ‘अक्षय’ यांच्या नात्याचं भविष्य काय असेल, याकडे साऱ्या प्रेक्षकांचे लक्ष लागून राहिलं आहे.(Muramba Serial )

Muramba Serial

कथानकानुसार, काही गैरसमजांमुळे रमा आणि अक्षय यांचं नातं मोडलं. त्यानंतर अक्षयने आपल्या मुली आरोहीसोबत नवीन आयुष्य सुरू केलं, तर रमा पाचगणीत जाऊन स्वतःची नवी ओळख निर्माण करू लागली. रमा आता एक खंबीर, स्वतंत्र आणि आत्मविश्वासू स्त्री म्हणून समोर आली आहे. तिने भूतकाळाशी असलेली नाळ तोडण्यासाठी दोन वेण्या कापल्या आहेत आणि आता ती आधुनिक पोशाखात, नव्या लूकमध्ये दिसत आहे.

Muramba Serial

रमाने फक्त बाह्यरूप बदललं नाही, तर ती आता पाचगणीतील एका नामांकित शाळेची ट्रस्टी म्हणून कार्यरत आहे. तिने इंग्रजी भाषेवर प्रभुत्व मिळवलं आहे आणि शिक्षणाच्या माध्यमातून स्वतःचं अस्तित्व निर्माण केलं आहे. मात्र, भूतकाळ विसरून पुढे गेली असली तरी तिला आपल्या लेकीची कायमच आठवण येते. तिने तिच्या लेकीचं नाव ‘बबडू’ असं ठेवलेलं असून, ती आजही गोड पदार्थ स्वतः न खाता, इतरांना खाऊ घालतेय.(Muramba Serial) 

=================================

हे देखील वाचा: Parinati Movie: छोटा पडदा गाजवल्यानंतर आता Akshar Kothari झळकणार ‘परिणती’ सिनेमात!

=================================

या लीपनंतर मालिकेतील रमा आणि तिच्या मुलीची भेट होणार का? रमा आणि अक्षय पुन्हा एकत्र येणार का? हे पाहणं प्रेक्षकांसाठी खूपच औत्सुक्याचे ठरणार आहे. मालिकेतील नव्या ट्रॅकमुळे प्रेक्षकांचा प्रतिसाद देखील मोठ्या प्रमाणावर वाढलेला दिसतो आहे. ‘मुरांबा’मालिकेत अभिनेत्री शिवानी मुंढेकर रमाची भूमिका उत्तम प्रकारे साकारत असून, अभिनेता शशांक केतकर अक्षयच्या भूमिकेत आहे. त्यांची लेक आरोही ही भूमिका बालकलाकार आरंभी उबाळे साकारते आहे. ही मालिका दररोज दुपारी 1.30 वाजता स्टार प्रवाहवर प्रेक्षकांच्या भेटीस येते.

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: Celebrity Entertainment muramba marathi serial Muramba Serial Shashank Ketkar Shivani Mundhekar and Nishani Borule star Pravah serial
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2026. All Right Reserved.