Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Sanjay Leela Bhansali :वडील दारुच्या नशेत, साड्यांना फॉल लावून भागवला

Bigg Boss Marathi 6: चहावरून घरातलं वातावरण तापणार; अनुश्री आणि

“The Kerala Story 2 एक प्रोपोगंडा चित्रपटआ आहे”; अनुराग कश्यपने

Bigg Boss Marathi 6 : सदस्यांच्या डोळ्यात धूळ फेकत प्रभूने

Tanya Mittal लवकरच अडकणार लग्नबंधनात? ब्राइडल लेहंग्यातील व्हिडिओमुळे चर्चांना उधाण…

Aetashaa Sansgiri Wedding: ‘दख्खनचा राजा’ने जुळवलेली जोडी अडकली लग्नबंधनात; एतशा-निषाद

‘खूबसूरत’; अभिनेत्री Rekha हिला पहिला फिल्मफेअर पुरस्कार मिळवून देणारा चित्रपट

लक्ष्मीकांत बेर्डेंनी Jeetendra यांच्यामुळे खाल्लेला वडिलांचा मार!

Anandi New Serial: जिद्द आणि सकारात्मकतेने आयुष्याचा सामना करणारी ‘आनंदी’

Bigg Boss Marathi 6: सहाव्या आठवड्यानंतर घराबाहेर पडताच Sachin Kumavat

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

 ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’नंतर Ranveer Singh-Alia Bhatt पुन्हा एकत्र झळकणार?

  ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’नंतर Ranveer Singh-Alia Bhatt पुन्हा एकत्र झळकणार?
मिक्स मसाला

 ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’नंतर Ranveer Singh-Alia Bhatt पुन्हा एकत्र झळकणार?

by रसिका शिंदे-पॉल 29/12/2025

अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) नुकत्याच आपल्या नव्या घरात रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि राहासोबत शिफ्ट झाली… यंदाचं वर्ष तिच्या पर्सनल लाईफमुळे खास चर्चेत राहिलं.. परंतु, तिचा या वर्षी एकही चित्रपट रिलीज झाला नाही.. २०२४ मध्ये तिचा ‘जिगरा’ (Jigara) चित्रपट आला होता खरा पण तो फारसा चालला नाही… त्यामुळे तिचा सुपरहिट चित्रपट २०२३ मधला ‘रॉकी और राणी की प्रेम कहाणी’ (Rocky Aur Rani Ki Prem Kahani) हाच ठरला… या चित्रपटात तिची णि रणवीर सिंगची जोडी गाजली… आता पुन्ह एकदा ही जोडी एकत्र भेटीला येणार असं समोर येतंय… (Ranveer Singh Movies)

२०२५ मध्ये ‘धुरंधर’ हा सुपरहिट चित्रपट रणवीर सिंगने (Ranveer Singh) आपल्या चाहत्यांना दिला…  खरं तर २०२४ मध्ये रणवीर ‘सिंघम अगेन’ (Singham Again) चित्रपटात दिसला होता, पण यात तो प्रमुख भूमिकेत नव्हता… त्यामुळे २०२३ मधल्या ‘रॉकी और राणी की प्रेम कहाणी’ चित्रपटानंतर आता ५ डिसेंबर २०२५ रोजी रिलीज झालेल्या ‘धुरंधर’मध्ये तो २ वर्षांनी लीड हिरो म्हणून दिसला… जगभरात १००० कोटींचा गल्ला पार करणारा २०२५ मधला ६०० कोटी पार करत हा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपटही ठरला.. आता सध्या रणवीर त्याच्या आगामी ‘प्रलय’ (Pralay Movie) चित्रपटाची तयार करतोय.. याच चित्रपटात त्याच्यासोबत आलिया झळकणार अशी माहिती समोर येत आहे… (Ranveer Singh Movies)

काही महिन्यांपूर्वीच ‘डॉन ३’ (Don 3), ‘प्रलय’ हे रणवीरचे आगामी चित्रपट असणार असल्याचं सांगण्यात आलं होतं… त्यापैकी प्रलयमध्ये त्याच्यासोबत कोणती अभिनेत्री झळकणार याबद्दलची माहिती समोर आलेली नव्हती. अशातच आता ‘प्रलय’ मध्ये रणवीर सिंहसह आलिया भट्ट झळकणार असल्याची चर्चा सुरू आहे. अर्थात याबद्दल अजून अधिकृत माहिती समोर आली नाही… (Bollywood News)

================================

हे देखील वाचा : पाकिस्तानात शूट झाला आहे का Ranveer Singh याचा ‘धुरंधर’?

================================

दरम्यान, रणवीर सिंग आणि आलिया भट्ट यांची जोडी ‘गली बॉय’ (Gully Boy) चित्रपटातही हिट ठरली होती.. तर, जय मेहता दिग्दर्शित ‘प्रलय’ (Pralay) हा झॉंबी थ्रिलर चित्रपट असणार आहे… त्यामुळे या चित्रपटात रणवीर सिंगसोबत अजून कोणते कलाकार दिसणार याची उस्तुकता लागली आहे.. तसेच, २०२५ मध्ये धुमाकूळ घालणाऱ्या ‘धुरंधर’ चित्रपटाचा सीक्वेल अर्थात ‘धुरंधर २’ प्रेक्षकांच्या भेटीला १९ मार्च २०२६ रोजी येणार आहे… त्यामुळे कदाचित २०२६ हे वर्ष देखील रणवीर सिंगचं असेल अशी शक्यता नाकारता येत नाही… (Dhurandhar 2)

Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: alia bhatt bollywood 2025 dhurandhar 2 dhurandhar movie Entertainment News gully boy jigara movie pralay movie ranbir kapoor movies Ranveer Singh ranveer singh movies rocky aur rani ki prem kahani singham again
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2026. All Right Reserved.