Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Bigg Boss Marathi 6 च्या घरात होणार Abhijit Bichukale ची

मराठमोळ्या Tejaswi Prakash ने मुंबईत घेतलं अलिशान घर, किंमत ऐकून तुम्हाला

Krantijyoti Vidyalay Marathi Madhyam Ott Release: क्रांतीज्योतीची पोरं आता OTT ही

Nutan : ‘चंदन सा बदन चंचल चितवन..’; गाण्याच्या मेकिंगची भन्नाट

Geetu Mohandas : ४ पुरुष दिग्दर्शकांना भिडणार १ स्त्री दिग्दर्शिका;

Big Boss Marathi : “रेशमताईच्या बेडजवळ रोज कुणीतरी रात्री टकटक

रितेशला शिवरायांच्या रुपात पाहून भारावला Vicky Kaushal; ‘त्या’ कमेंटमुळे प्रेक्षकांचं

तन्वी आणि प्रभूच्या नात्यात फूट? Rakhi Sawant ने लावली काडी

Lata Mangeshkar, आशा भोसले आणि गीता दत्त यांची एकाच ट्यूनवरील

Big Boss Marathi Sesaon 6 : “माझ्या आई-बाबांना हे आवडणार

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Ranveer Singh सध्या करतोय तरी काय?

 Ranveer Singh सध्या करतोय तरी काय?
मिक्स मसाला

Ranveer Singh सध्या करतोय तरी काय?

by रसिका शिंदे-पॉल 18/09/2025

‘सिंघम अगेन’ (Singham Again Movie) चित्रपटापासून अजून एकही चित्रपट रणवीर सिंगचा आला नाही अशी चर्चा सिनेवर्तृळात ऐकू येत आहे… मात्र, लवकरच रणवीर सिंग (Ranveer Singh) एक नाही तर दोन सुपरहिट चित्रपटांमध्ये आपला दमदार अभिनय सादर करताना दिसणार आहे…आजवर, कॉमेडी, विलन अशा विविधांगी भूमिका साकारल्यानंतर रणवीर सिंग प्रेक्षकांना आपल्या अभिनयाची एक वेगळी बाजू लवकरच दाखवणार आहे… (Bollywood News)

रणवीर सिंग ‘धुरंधर’ (Dhurandhar) या चित्रपटात हटके अंदाजात दिसणार असून सत्य घटनेवर आधारित या चित्रपटाचं कथानक असणार आहे… विशेष म्हणजे या चित्रपटात त्याच्यासोबत संजय दत्त, अर्जुन रामपाल, अक्षय खन्ना, आर माधवन अशी तगडी स्टारकास्ट देखील आहे. तसेच, या चित्रपटानंतर रणवीर फरहान अख्तरच्या ‘डॉन ३’ (Don 3) चित्रपटाच्या तयारीला लागणार आहे…(Ranveer Singh movies)

फरहान अख्तर दिग्दर्शित ‘डॉन २’ चित्रपटाने प्रेक्षकांना वेड लावलं होतं… अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्या अभिनयाची Legacy शाहरुख खान (Shah Rukh Khan) याने ‘डॉन २’ मध्ये जपली होती… आता डॉन ३ मध्ये शाहरुख ऐवजी रणवीर सिंग दिसणार असल्यामुळे आधी तर प्रेक्षकांनी नाकं मुरडली होती… मात्र, त्याच्या सच्च्या चाहत्यांनी रणवीरच्या अभिनयावर विश्वास ठेवला असून त्याच्या आगामी चित्रपटाची आतुरतेने वाट पाहात आहेत…

दरम्यान, रणवीर सिंग जय मेहता यांच्या ‘झॉम्बी’ चित्रपटातही दिसणार असून २०२६ मध्ये या चित्रपटाची तयारी सुरु होणार असल्याचं सांगितलं जात आहे… मॅडॉक फिल्म्स या चित्रपटाची निर्मिती करणार असून अमित शर्मा दिग्दर्शक असणार आहेत… शिवाय ‘डॉन ३’ आणि ‘धुरंधर’ चित्रपटानंतर एखादा चित्रपट रणवीर आणि दीपिका पादूकोण (Deepika Padukone) यांनी पुन्हा एकदा एकत्र करावा अशी चाहत्यांची इच्छा आहे… लेक दुआ हिच्या जन्मानंतर तसं पाहायला गेलं तर रणवीर-दीपिका चित्रपटांपासून जरा लांब गेले आहेत… आता येत्या काळात त्यांचे एकत्रित चित्रपट येणार का हे पाहणं महत्वाचं असणार आहे…(Entertainment News)

================================

हे देखील वाचा : Deepika Padukone : दीपिका पादुकोण हिची The Internच्या हिंदी रिमेकमधून एक्झिट

=================================

Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: Bollywood Bollywood Chitchat bollywood update Celebrity deepika padukone movies Entertainment Entertainment News ranveer singh movies
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2026. All Right Reserved.