Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Bigg Boss Marathi 6: चहावरून घरातलं वातावरण तापणार; अनुश्री आणि

“The Kerala Story 2 एक प्रोपोगंडा चित्रपटआ आहे”; अनुराग कश्यपने

Bigg Boss Marathi 6 : सदस्यांच्या डोळ्यात धूळ फेकत प्रभूने

Tanya Mittal लवकरच अडकणार लग्नबंधनात? ब्राइडल लेहंग्यातील व्हिडिओमुळे चर्चांना उधाण…

Aetashaa Sansgiri Wedding: ‘दख्खनचा राजा’ने जुळवलेली जोडी अडकली लग्नबंधनात; एतशा-निषाद

‘खूबसूरत’; अभिनेत्री Rekha हिला पहिला फिल्मफेअर पुरस्कार मिळवून देणारा चित्रपट

लक्ष्मीकांत बेर्डेंनी Jeetendra यांच्यामुळे खाल्लेला वडिलांचा मार!

Anandi New Serial: जिद्द आणि सकारात्मकतेने आयुष्याचा सामना करणारी ‘आनंदी’

Bigg Boss Marathi 6: सहाव्या आठवड्यानंतर घराबाहेर पडताच Sachin Kumavat

VIROSH चं लग्न! विजय देवरकोंडा आणि रश्मिकाने अखेर आपल्या नात्याची

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

RARKPK Box Office Collection: ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ ने आतापर्यंत कमावले ‘एवढे’ कोटी 

 RARKPK Box Office Collection: ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ ने आतापर्यंत कमावले ‘एवढे’ कोटी 
kalakruti-rarkpk-box-office-collection-rocky-aur-rani-ki-prem-kahani-earns-crores-so-far-marathi-info/
बॉक्स ऑफिस

RARKPK Box Office Collection: ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ ने आतापर्यंत कमावले ‘एवढे’ कोटी 

by शुभांगी साळवे 31/07/2023

रणवीर-आलिया स्टारर ‘रॉकी अँड राणी की लव्ह स्टोरी’ सिनेमाची चाहते आतुरतेने वाट पाहत होते. अखेर हा चित्रपट २८ जुलै रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाल्यापासून धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटातील आलिया भट्ट आणि रणवीर सिंह यांच्या जादुई केमिस्ट्रीला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळत आहे. दिग्दर्शक करण जोहरचा चित्रपट पाहण्यासाठी चित्रपटगृहांचे सर्व शो हाऊसफुल्ल सुरू आहेत. चित्रपटाच्या कमाईबद्दल बोलायचे झाले तर या सिनेमाने ओपनिंग डेने चांगली कमाई केली, तसेच वीकेंडला त्याच्या कलेक्शनमध्ये जबरदस्त वाढ झाली आहे. प्रदर्शनाच्या तिसऱ्या दिवशी या चित्रपटाने अनेक कोटींचा गल्ला जमवला आहे. ‘रॉकी अँड राणी की लव्ह स्टोरी’ने रविवारी म्हणजेच प्रदर्शनाच्या तिसऱ्या दिवशी किती कोटींचा जमवला हे सविस्तर जाणून घेऊयात.(RARKPK Box Office Collection)

RARKPK Box Office Collection
RARKPK Box Office Collection

‘रॉकी आणि राणीची लव्ह स्टोरी’ या चित्रपटाची क्रेझ चाहत्यांमध्ये अजून कायम आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करताना पहायला मिळत आहे. या चित्रपटाने पहिल्या दिवशी ११.१० कोटींचा व्यवसाय केला. तर वीकेंडला म्हणजेच शनिवार आणि रविवारच्या सुट्टीचा पुरेपूर फायदा या चित्रपटाला मिळाला आहे. पहिल्या दिवसाच्या कलेक्शनपेक्षा जास्त पटींनी या चित्रपटाने शनिवारी १६.५ कोटींची कमाई केली. आणि तिसऱ्या दिवशी म्हणजेच रविवारी रणवीर-आलियाच्या चित्रपटाचे कलेक्शनही आता समोर आले आहे. सॅकनिकच्या अर्ली ट्रेंड रिपोर्टनुसार, ‘रॉकी अँड राणी की प्रेम कहानी’ या चित्रपटाने प्रदर्शनाच्या तिसऱ्या दिवशी तब्बल १८ कोटींची कमाई केली आहे. ज्यानंतर या चित्रपटाची तीन दिवसांची एकूण कमाई आता ४५.१५ कोटी रुपयांवर गेली आहे.

RARKPK Box Office Collection
RARKPK Box Office Collection

रणवीर-आलियाच्या ‘रॉकी अँड राणी की लव्ह स्टोरी’ या चित्रपटात अभिनेता रणवीर सिंग आणि आलिया भट्ट व्यतिरिक्त इंडस्ट्रीतील इतर बड्या स्टार्सनी परफॉर्म केले आहे. रणवीर सिंग आणि आलिया भट्ट यांच्याव्यतिरिक्त धर्मेंद्र, जया बच्चन, शबाना आझमी, आमिर बशीर, तोता रॉय चौधरी, चुन्नी गांगुली, क्षिती जोग आणि अंजली आनंद यांच्याही या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका आहेत.(RARKPK Box Office Collection)

==========================

हे देखील वाचा: Dream Girl 2 First Look: ड्रीम गर्ल 2 मधील आयुषमानचा फर्स्ट लूक रिलीज; मुलीच्या वेषात जिंकले प्रेक्षकांचे मन 

==========================

करण जोहर दिग्दर्शक म्हणून या चित्रपटातून बऱ्याच काळानंतर पडद्यावर कमबॅक केले आहे. सात वर्षांपूर्वी २०१६ मध्ये त्याने ‘ऐ दिल है मुश्किल’ या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. तय नंतर थेट ‘रॉकी अँड राणी की लव्ह स्टोरी’ हा सिनेमा घेऊन ते समोर आले. केवळ तीन दिवसात  ४५.१५ कोटींची कमाई करणारा सिनेमा आता येणाऱ्या दिवसात त्याची जादू पसरवण्यात यशस्वी ठरतो का हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. 

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: alia bhatt Bollywood bollywood update Entertainment karan johar Ranveer Singh RARKPK Box Office Collection rocky aur rani ki prem kahani
Previous post
Next post

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2026. All Right Reserved.