Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    bhupendar singh

    Bhupinder Singh : भूपिंदर सिंग : दिल ढूंढता है फुरसत के रात दिन…

    sulochana chavan

    Sulochana Chavan : हिंदी चित्रपटातील लावणी सम्राज्ञी सुलोचना चव्हाण यांचा स्वर!

    Dosti

    Dosti : मैत्रीच्या नात्याची भावस्पर्शी संगीतमय कहाणी!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

‘Hera Pheri 3 ‘मधून बाहेर पडले Paresh Rawal; निर्मात्यांसोबत झालेल्या

लग्नाआधी फिजिकल रिलेशन योग्य की अयोग्य? Aishwarya Rai ने दिलेल्या उत्तराने सगळे झाले

April May 99 Movie: ‘थ्री इडियट्स’च्या टीमने दिल्या ‘एप्रिल मे

Amir Khan : ‘सितारे जमीन पर’ मधील झळकणाऱ्या नव्या तारकांबद्दल

Mohammed Rafi : रफी यांनी गाणी गायचे बंद करण्याचा निर्णय

Ott Relelease May 2025 :या आठवड्यात ओटीटीवर काय पाहाल?

Mehboob Khan : ‘मदर इंडिया’ क्लासिक चित्रपटाचे जनक!

Cannes Film Festival 2025 : छाया यांची भावनिक पोस्ट; “जुनी

Dhadkan : चित्रपटाचा क्लायमॅक्स दु:खी असणार होता पण… ५ वर्ष

Sonali Bendre : डॉक्टरने वेस्टर्न कपडेच का घातले पाहिजे? ‘हम

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

‘ती’च्या जाण्यानं आजही चुकतो रसिकांचा ‘काळजाचा ठोका’

 ‘ती’च्या जाण्यानं आजही चुकतो रसिकांचा ‘काळजाचा ठोका’
टीव्ही वाले मिक्स मसाला

‘ती’च्या जाण्यानं आजही चुकतो रसिकांचा ‘काळजाचा ठोका’

by Kalakruti Bureau 04/09/2020

दूरदर्शनच्या मुंबई केंद्रावर त्या १७ वर्षे वृत्तनिवेदिका होत्या. स्मिता तळवलकर यांनी अस्मिता चित्र ॲकॅडमीची स्थापना केली होती. या ॲकॅडमीत मुलांना वयाच्या पाचव्या वर्षापासून नाट्य-चित्रपटाचे प्रशिक्षण घेता येते.

मुंबई महापालिकेच्या स्वच्छता मोहिमेवर ३० मिनिटांच्या डॉक्युमेंटरीचीही त्यांनी निर्मिती केली होती. भारतरत्न सचिन तेंडुलकरने या डॉक्युमेंटरीतून संदेश दिला होता.

स्मिता तळवलकर या ‘तळवलकर’ जिम्नॅशियमचे संस्थापक-चालक यांच्या कुटुंबातल्या एक होत्या. त्यांचा मुलगा अंबर हा जिम्नॅशियमचा एक निर्देशक आहे.

मराठी चित्रपटांमधील कसदार अभिनय रसिकांना चांगला भावला. मराठी रंगभूमी, मालिका, चित्रपट अशा तिन्ही क्षेत्रांत त्यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला. ‘तेरी भी चूप मेरी भी चूप’ आणि ‘श्रीमान श्रीमती’ ह्या हिंदी मालिकांमध्येही त्या दिसल्या.

 ‘अडगुलं मडगुलं’, ‘एक होती वाडी’, ‘चौकट राजा’, ‘शिवरायांची सून ताराराणी’ (भूमिका – येसूबाई), ‘जन्म’, ‘टोपी घाला रे’, ‘सातच्या आत घरात’ आदी चित्रपटांमध्ये तर ‘गोविंद घ्या कुणी गोपाळ घ्या’ नाटकात जनाबाईची भूमिका केली होती. त्यांनी काही चित्रपटाच्या निर्मात्याही आहेत. ‘कळत नकळत’ (१९८९), ‘चौकट राजा’, ‘तु तिथे मी’ (१९९८) या त्यांच्या चित्रपटांना राष्ट्रीय पुरस्कार तर महाराष्ट्र कामगार साहित्य परिषदेचा ग.दि.मा. पुरस्कार, महाराष्ट्र शासनाचा व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्कारही त्यांना मिळाला आहे. ‘सवत माझी लाडकी’ या चित्रटपाला महाराष्ट्र राज्य पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं आहे.

कॅन्सरने त्रस्त असलेल्या स्मिता तळवलकर यांनी ५९ वर्षी अखेरच श्वास घेतला. ‘चौकट राजा’ चित्रपटातील ‘एक झोका…चुके काळजाचा ठोका’ हे गाणं आजही प्रेक्षक  आवर्जून ऐकतात.

‘चौकट राजा’ फेम दिग्गज अभिनेत्री ‘स्मिता तळवलकर’ यांच्या स्मृतीस ‘कलाकृती मिडिया’कडून विनम्र अभिवादन!

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: actress Celebrity Celebrity News Celebrity Talks Entertainment Television
Previous post
Next post

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.