Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

‘सारी सारी रात तेरी याद सताये..’ हे Roshan यांचे गाणे

Tu Meri Main Tera Main Tera Tu Meri OTT: कार्तिक-अनन्याचा ‘तू

Bigg Boss Marathi 6: विशालने दिला रुचिताला धोका? आता रुचिताने

महाराजांची जयंती साजरी करण्यासाठी Riteish Deshmukh पोहोचला शिवनेरीवर; बाल शिवाजी

Bigg Boss Marathi 6 : ‘मला काही फरक पडत नाही…’

Bigg Boss Marathi 6 च्या घरात सदस्यांना मिळणार नाही जेवण;

जे गाणे Kishore Kumar गायला तयार नव्हते त्याच गाण्याने त्यांना

The Kerala Story 2 Trailer: ‘25 वर्षांमध्ये भारत इस्लामिक राष्ट्र

Gautami Patil Wedding: गौतमी पाटीलने ‘या’ अभिनेत्यासोबत बांधली लग्नगाठ? नवऱ्यासाठी घेतला स्पेशल उखाणा

Shraddha Kapoor : पुण्यात ‘ईठा’ चित्रपटाचं शुटींग पूर्ण!

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

महाराजांची जयंती साजरी करण्यासाठी Riteish Deshmukh पोहोचला शिवनेरीवर; बाल शिवाजी पाहाताच केली ‘ही’ कृती

 महाराजांची जयंती साजरी करण्यासाठी Riteish Deshmukh पोहोचला शिवनेरीवर; बाल शिवाजी पाहाताच केली ‘ही’ कृती
मिक्स मसाला

महाराजांची जयंती साजरी करण्यासाठी Riteish Deshmukh पोहोचला शिवनेरीवर; बाल शिवाजी पाहाताच केली ‘ही’ कृती

by रसिका शिंदे-पॉल 19/02/2026

ज १९ फेब्रुवारी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती. महाराष्ट्रासह देशभरातील कानाकोपऱ्यात आपल्या राजाचा जन्मोत्सव साजरा केला जातो. याच शुभ दिनाचं औचित्य साधून अभिनेता रितेश देशमुख (Riteish Deshmukh) जिथे महाराजांचा जन्म झाला त्या शिवनेरी किल्ल्यावर दर्शनासाठी पोहोचला. यावेळी त्याने केलेल्या एका कृत्याचा व्हिडिओ तुफान व्हायरल झाला असून लोक रितेशचं कौतुक करत आहेत. (Chhatrapati Shivaji Maharaj)

तर, शिवजयंती साजरी करण्यासाठी रितेश देशमुख शिवनेरी किल्ल्यावर पोहोचला. तिथे राजांचं दर्शन घेतल्यानंतर त्याच्या भेटीसाठी काही लहान मुलं आली होती. कोणी मावळे बनवे होते तर कुणी जिजाऊ. तिथे एक लहान मुलगा बाल शिवाजी बनून आला होता आणि तो रितेशच्या समोर येताच रितेशने अदबीने मान खाली झकवून बाल शिवाजीला प्रणाम केला. लहान मुलाच्या रुपातील शिवरायांना पाहून आदराने रितेशने झुकवलेली मान आणि त्यांना केलेलं विनम्र अभिवादन प्रेक्षकांना फार भावलं आहे. सगळीकडे त्याचा हा व्हिडिओ व्हायरल झाला असून लोकं त्याचं कौतुक करत आहेत. (Marathi Entertainment News)

दरम्यान, लवकरच रितेश देशमुख मराठीतील पहिला सर्वाधिक बिग बजेट चित्रपट ‘राजा शिवाजी’ (Raja Shivaji) आपल्या भेटीला आणणार आहेत. १ मे २०२६ ला महाराष्ट्र दिनाचं औचित्य साधत हा चित्रपट मराठीसह हिंदी, तमिळ, तेलुगू, कन्नडा आणि मल्याळम भाषेतही रिलीज होणार आहे. रितेशचं या चित्रपटाचं दिग्दर्शन करत असून यात छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका देखील तोच साकारणार आहे.

================================

हे देखील वाचा : जीवा महाला-सलमान खान, अफझल खान-संजय दत्त; Riteish Deshmukhचा ‘राजा शिवाजी’ चालणार का?

================================

तसेच, राजा शिवाजी चित्रपटात आजवर किमान मराठीत कधीही एकत्रित न आलेली तगडी स्टारकास्ट पाहायला मिळणार आहे. या भव्य ऐतिहासिक चित्रपटात रितेशसह सलमान खान (Salman Khan), संजय दत्त, भाग्यश्री, अभिषेक बच्चन, महेश मांजरेकर, जितेंद्र जोशी, जिनिलिया देशमुख अशी कलाकार मंडळी झळकणार आहेत. त्यामुळे नक्कीच राजा शिवाजी हा चित्रपट ‘सैराट’चा  (Sairat)बॉक्स ऑफिस रेकॉर्ड मोडूनन काढत २०० कोटींचा पुढे कमाई करेल असा अंदाज आधीच बांधला जात आहे. (Raja Shivaji Movie Cast)

Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: bhagyashree chatrapati shivaji maharaj Entertainment News genelia deshmukh raja shivaji riteish deshmukh movies salman khan shivneri
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2026. All Right Reserved.