Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Bigg Boss Marathi 6 च्या घरात होणार Abhijit Bichukale ची

मराठमोळ्या Tejaswi Prakash ने मुंबईत घेतलं अलिशान घर, किंमत ऐकून तुम्हाला

Krantijyoti Vidyalay Marathi Madhyam Ott Release: क्रांतीज्योतीची पोरं आता OTT ही

Nutan : ‘चंदन सा बदन चंचल चितवन..’; गाण्याच्या मेकिंगची भन्नाट

Geetu Mohandas : ४ पुरुष दिग्दर्शकांना भिडणार १ स्त्री दिग्दर्शिका;

Big Boss Marathi : “रेशमताईच्या बेडजवळ रोज कुणीतरी रात्री टकटक

रितेशला शिवरायांच्या रुपात पाहून भारावला Vicky Kaushal; ‘त्या’ कमेंटमुळे प्रेक्षकांचं

तन्वी आणि प्रभूच्या नात्यात फूट? Rakhi Sawant ने लावली काडी

Lata Mangeshkar, आशा भोसले आणि गीता दत्त यांची एकाच ट्यूनवरील

Big Boss Marathi Sesaon 6 : “माझ्या आई-बाबांना हे आवडणार

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

मराठमोळा Rohit Raut ठरला ‘I Popstar’ चा पहिला विजेता

 मराठमोळा Rohit Raut ठरला ‘I Popstar’ चा पहिला विजेता
मिक्स मसाला

मराठमोळा Rohit Raut ठरला ‘I Popstar’ चा पहिला विजेता

by रसिका शिंदे-पॉल 28/11/2025

I-Popstar या नव्या संगीत रिएलिटी शोची गेल्या बऱ्याच महिन्यांपासून जोरदार चर्चा होती… देशाच्या कानाकोपऱ्यातून सहभागी झालेल्या गायकांनी आपल्या मातृभाषेतील त्यांनी रचलेली गाणी सादर करणं असा या शोचा फॉरमॅट होता… दरम्यान, या I-Popstar च्या पहिल्या सीझनचा फिनाले नुकताच संपन्न झाला असून मराठमोळा रोहित राऊत या सीझनचा पहिला विजेता ठरला आहे… (Rohit Raut)

मराठी चित्रपटसृष्टीत गायक म्हणून आपलं स्थान निर्माण केल्यानंतर स्वत:ला आणखी एक आव्हान देत तो या रिअॅलिटी शोमध्ये सहभागी झाला होता… मिळालेल्या या संधीचं त्याने सोनं करत मराठी संगीताची ताकद देशभरात पोहोचवली आहे… सारेगमप लिटिल चॅम्पच्या पहिल्या पर्वातून प्रकाशझोतात आलेल्या रोहितने कोणतीही संधी, कोणताही स्टेज छोटा नसतो, स्पर्धा ही स्पर्धा असते हे आपल्या टॅलेंटने सिद्ध केलं आहे… (Entertainment News)

================================

हे देखील वाचा : “…म्हणून Rekha यांनी दिलेली साडी अजून नेसली नाही”; विशाखा सुभेदारने सांगितलं कारण

================================

दरम्यान, या स्पर्धेत मराठमोळी राधिका भिडे देखील स्पर्धक होती… परंतु, काही अंशी वरचढ ठरत रोहितने हे जेतेपद आपल्या नावावर केले आहे… 7,00,000 रुपयांचं बक्षिस आणि ट्रॉफी देत रोहितला गौरवण्यात आलं… १८ ऑक्टोबरपासून सुरू झालेल्या या शोमध्ये किंग, आस्था गिल, आदित्य रिखारी आणि परमिश वर्मा हे गायक परिक्षक करत होते. या शोमधील प्रत्येक स्पर्धकानं सोशल मीडियावर एक मोठा चाहतावर्ग निर्माण केला. मराठी, हिंदी, पंजाबी, गुजराती, भोजपुरी अशा विविध भाषांमध्ये गाणारे स्पर्धक मंचावर त्यांची स्वत:ची गाणी सादर करताना दिसले होते.

Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: Amazon MX Player Bollywood i popstar marathi entertainment news rohit raut Singer
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2026. All Right Reserved.