Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    Madhuri Dixit

    Madhuri Dixit ने तिचे फिल्मफेयर अवार्ड समीक्षकांना कां समर्पित केले?

    Rajesh Khanna

    Rajesh Khanna : राजेश खन्नाचे तीन सुपर हिट सिनेमे

    bhupendar singh

    Bhupinder Singh : भूपिंदर सिंग : दिल ढूंढता है फुरसत के रात दिन…

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

 All Is Well Marathi Movie: तीन मित्रांची धमाल गोष्ट ‘ऑल

Gaadi Number 1760: प्रेमभावनेला स्वरबद्ध करणारे प्रथमेश-प्रियदर्शिनीचे ‘झननन झाला’ गाणं

Dostana : ‘मेरे दोस्त किस्सा ये क्या हो गया…’हे गाणे

Aamir Khan याच्या ‘सितारे जमीन पर’ चित्रपटाचं कलेक्शन झालंय तरी

‘रंगभूमीवर फुललेली प्रेमकहाणी, कशी झालेली Reema Lagoo आणि Vivek Lagoo

Shubhvivah मालिकेत चिन्मय उद्गीरकरची एंट्री; आकाशच्या जीवासाठी भूमी करणार संघर्ष

Ye Re Ye Re Paisa 3: सलमान खान, महेश मांजरेकर यांच्या

Kajol : “‘तिथे शूटिंग करताना मला नेहमीच अस्वस्थ वाटत होतं”

Sachin Pilgoankar- रंजिताचा ‘आंखियों के झरोखो से’आठवतो का?

Housefull 5 : मल्टिस्टार कास्ट असूनही अक्षय कुमारच्या चित्रपटाचं कलेक्शन

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Salman Khan:‘प्रत्येक हाड २-३ वेळा मोडलं’, सलमान सांगितला अनुभव

 Salman Khan:‘प्रत्येक हाड २-३ वेळा मोडलं’, सलमान सांगितला अनुभव
मिक्स मसाला

Salman Khan:‘प्रत्येक हाड २-३ वेळा मोडलं’, सलमान सांगितला अनुभव

by रसिका शिंदे-पॉल 28/03/2025

अभिनेता सलमान खान (Salman Khan) ईदच्या निमित्ताने यावर्षीही आपल्या चाहत्यांसाठी अॅक्शन आणि मनोरंजनाने भरपूर भरलेला नवा कोरा चित्रपट घेऊन येत आहे. ‘सिकंदर’ (Sikandar) या चित्रपटातून तो आपल्या भेटीला येणार असून त्यांच्यासोबत अभिनेत्री रश्मिका मंदाना झळकणार आहे. रविवार ३० मार्च २०२५  रोजी ए.आर. मुरुगदास दिग्दर्शित ‘सिकंदर’ प्रदर्शित होणार असून चित्रपटाचं अॅडव्हान्स बुकिंग सुरु झालं आहे. विकी कौशलच्या ‘छावा’’ (Chhaava) चित्रपटानंतर सिकंदर चित्रपट यावर्षातील बॉक्स ऑफिसवर भरघोस कमाई करणारा चित्रपट ठरेल अशी अपेक्षा केली जात आहे. दरम्यान, नुकतंच सलमानने त्याच्या कारकिर्दीबद्दल आणि अ‍ॅक्शन चित्रपटांबद्दल भाष्य केलं आहे. (Bollywood masala)

३५ वर्षांपेक्षा अधिक काळ बॉलिवूड इंडस्ट्रीत विविधांगी भूमिका साकारणाऱ्या सलमान खान (Salman Khan) प्रेमपटांसोबत अॅक्शनपटांसाठीही ओळखला जातो. दबंग, एक था टायगर आणि आता सिकंदर. या चित्रपटातही तो जोरदार अॅक्शन करताना दिसणार असून शुटींगचे काही किस्से इंडियन एक्सप्रेसशी बोलताना सलमानने सांगितले आहेत. तो म्हणाला की,’माझ्या शरीरातील प्रत्येक हाड दोन-तीनवेळा मोडलं आहे. प्रत्येक लिगामेंट २-३ वेळा फाटले आहेत. असं असूनही आत्ताच्या काळात अभिनेत्यांचा या धाटणीच्या चित्रपटांकडेअधिक कल पाहायला मिळातो. यावर त्याने असं म्हटलं की,, भावनांशिवाय अ‍ॅक्शन निरर्थक आहे. (Entertainment news)

==================================

हे देखील वाचा: John Abraham आणि Akshay Kumar पुन्हा एकत्र दिसणार? लवकरच होऊ शकते नव्या चित्रपटाची घोषणा…

==================================

काही दिवसांपूर्वी ‘सिकंदर’ (Sikandar) चित्रपटाचा ट्रेलर आणि गाणं प्रदर्शित झालं असून प्रेक्षकांनी तुफान प्रतिसाद दिला आहे. नॅशनल क्रश रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) आणि सलमानची (Salman Khan) ऑन स्क्रिन केमिस्ट्री पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर झाले असून आता छावा नंतर रश्मिकाचा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर किती धुमाकूळ घालणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे. ‘सिकंदर’मध्ये सलमान खानसह प्रतीक स्मिता पाटील, शर्मन जोशी, काजल अग्रवाल, सत्यराज, नवाब शाह हे कलाकारही दिसणार आहेत. (Bollywood upcoming movies)

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: Bollywood Chitchat bollywood movies bollywood update Entertainment entertainment trending news Marathi Movie Rashmika Mandanna salman khan Sikandar Movie
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.