Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Mardaani 3 Trailer : ‘कुसूमपूरच्या अम्मा’शी भिडणार शिवानी रॉय; ९३

जेव्हा बॉलीवूडवर भारी पडली Maherchi Sadi इतका पैसा कमावला की…

Bigg Boss Marathi 6 च्या घरात ‘जयभीम’च्या घोषणेने एन्ट्री करणारी

Bigg Boss Marathi चा विजेता Vishal Nikamने प्रेमाची कबुली दिली;

Bigg Boss Marathi 6: सोशल मीडिया स्टार करण सोनवणेची घरात एन्ट्री;

Bigg Boss Marathi 6: ‘म्ही कुठे झोपणार?’ पहिल्याच दिवशी Sonali

Kishore Kumar यांनी एकही पैसा मानधन न घेता ‘हे’ गाणे

बॉक्स ऑफिसवर मराठी शाळा कडाडल्या; Krantijyoti Vidyalay Marathi Madhyamने पार

Durgabai Kamat : गोष्ट भारतीय चित्रपटसृष्टीतील पहिल्या अभिनेत्रीची!

दीपाली सय्यद ते सागर कारंडे; Bigg Boss Marathi 6 च्या

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

पाकिस्तानने Salman Khan याचं नाव दहशतवादी यादीत केलं समाविष्ट!

 पाकिस्तानने Salman Khan याचं नाव दहशतवादी यादीत केलं समाविष्ट!
मिक्स मसाला

पाकिस्तानने Salman Khan याचं नाव दहशतवादी यादीत केलं समाविष्ट!

by रसिका शिंदे-पॉल 27/10/2025

अभिनेता सलमान खानच्या (Salman Khan) आयुष्यात दिवसागणिक अडचणी वाढतानाच दिसत आहेत… २०-२५  वर्षांपासून काळवीट प्रकरण तर सुरुच आहे पण आता थेट त्याला पाकिस्तानने दहशतवादी घोषित करु टाकलं आहे… काही दिवसांपूर्वी सलमान खान याने बलुचिस्तानवरील केलेल्या विधानामुळे तो वादात सापडला आहे.. मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तान सरकारने सलमान खानला दहशतवादविरोधी कायदा (1997) च्या चौथ्या अनुसूची अंतर्गत दहशवतादी ठरवले आहे

सलमान खानने जॉय रियाध फोरमध्ये आपल्या भाषणात पाकिस्तान आणि बलुचिस्तानचा वेगवेगळा उल्लेख केला होता. यामुळे तो राजनैतिक वादात सापडला आहे. सलमान खानच्या या भाषणानंतर पाकिस्तान सरकारने त्याचे नाव त्यांच्या चौथ्या अनुसूचीमध्ये समाविष्ट केले असून ही  चौथी अनुसूची पाकिस्तानच्या दहशतवादविरोधी कायदा (१९९७) अंतर्गत एक श्रेणी आहे. ही यादी दहशतवादी संघटना किंवा दहशतवादी कारवायांशी संबंध असल्याचा संशय असलेल्या व्यक्तींसाठी राखीव असते. या यादीत ज्यांचे नाव समाविष्ट केले जाते त्यांना देखरेखीखाली ठेवले जाते. याबाबत विविध वृत्तांचा हवाला देत इंडिया टुडेने याबद्दल वृत्त दिले आहे… (Salman Khan Terrorist news)

अबू दाबी येथे झालेल्या फॉरममध्ये बॉलिवूडचे तीनही खान अर्थाथ शाहरुख खान, आमिर खान (Aamir Khan) आणि सलमान खान (Salman Khan) यांनी हजेरी लावली होती.. यावेळी, जॉय रियाध फोरमध्ये सलमान म्हणाला होता की, “सध्या, जर तुम्ही हिंदी चित्रपट बनवला आणि तो सौदी अरेबियात प्रदर्शित केला तर तो सुपरहिट होईल. जर तुम्ही तमिळ, तेलगू किंवा मल्याळम चित्रपट बनवला तर तो शेकडो कोटींचा व्यवसाय करतो कारण येथे इतर देशांमधून इतके लोक आले आहेत. बलुचिस्तानचे लोक आहेत, अफगाणिस्तानचे लोक आहेत, पाकिस्तानचे लोक आहेत… प्रत्येकजण येथे काम करत आहे.” नेमकं त्याचं हेच विधान त्याला भोवलं आहे… (Entertainment News)

================================

हे देखील वाचा : शाहरुख नाही तर सलमान खानच होता खरा Devdas; ब्रेकअपनंतरही चित्रित झालेला ‘तो’ सीन

================================

एकीकडे वर्षानुवर्ष सलमान खानचं काळवीट प्रकरण (Blackbug case and Salman Khan) सुरुच असताना आता पाकिस्तानने थेट दहशतवादी घोषित केल्यामुळे सलमान खानच्या अडचणीत अधिक वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.. आता यावर सलमान खान काही प्रतिक्रिया देणार का हे पाहणं महत्वाचं असणार आहे…

Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: Aamir Khan abu dhabi baluchistan Entertainment News salman khan salman khan news salman khan terrorist shah Rukh Khan
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2026. All Right Reserved.