Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    vidhu vinod chopra and lal krishna advani

    राष्टीय पुरस्कार सोहळ्यात Vidhu Vinod Chopra यांनी लाल कृष्ण अडवाणींसोबत वाद का घातला होता?

    sadhana and manoj kumar

    Lag Ja Gale हे गाणे राज खोसला यांना सुरुवातीला का आवडले नव्हते?

    rajesh roshana nd julie movie

    Julie सिनेमाच्या दिग्दर्शकाने संगीतकार राजेश रोशन यांना कां झापले होते?

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Yash Chopra यांचा वादग्रस्त ठरलेला हा चित्रपट आठवतो का?

Shah Rukh Khan याला ‘किंग’च्या सेटवर दुखापत; थेट अमेरिकेला झाला

Ashok Saraf : “मराठी लोकांची इमेज ही हिंदीत बसत नाही”;

Sachin Pilgoankar आणि ‘क्योंकी सास भी…’ मालिकेचं कनेक्शन आहे तरी

Shole : ‘शोले’ १९५३ सालीही पडद्यावर आला होता…

‘बेटर-हाफची लव्हस्टोरी’मध्ये दिसणार Subodh Bhave चा लव्ह ट्रायअॅंगल

Salman Khan याने २२ वर्षांपूर्वी आलेल्या ‘तेरे नाम’मधील ‘ही’ गोष्ट

‘Saare Jahan Se Accha Premier: OTT वर कधी प्रदर्शित होणार

बापरे ! KBC 17 साठी Amitabh Bachchan घेणार तब्बल ‘एवढे’ कोटी;

Ye Re Ye Re Paisa 3: ‘आली रे आली गुलाबाची कळी’

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Sikandar : सलमानच्या ‘सिकंदर’ला प्रेक्षकच मिळेना!;थिएटर मालकांनी घेतला निर्णय 

 Sikandar : सलमानच्या ‘सिकंदर’ला प्रेक्षकच मिळेना!;थिएटर मालकांनी घेतला निर्णय 
बॉक्स ऑफिस

Sikandar : सलमानच्या ‘सिकंदर’ला प्रेक्षकच मिळेना!;थिएटर मालकांनी घेतला निर्णय 

by रसिका शिंदे-पॉल 02/04/2025

ईदच्या निमित्ताने सलमान खानचा ‘सिकंदर’ (Sikandar) चित्रपट प्रदर्शित झाला आहे.. दरवर्षी ईदला प्रदर्शित होणाऱ्या सलमानचा (Salman Khan) चित्रपट त्याचे चाहते हिट करतातच.. पण यंदा सिकंदरच्या बाबतीत जरा गणित बिनसले आहे.. सिकंदरने पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर २६ कोटींची कमाई केली होती. खरं तर विकी कौशलच्या छावा चित्रपटालाही सिकंदर मागे टाकेल असा अंदाज वर्तवण्यात आला होता.. पण ‘सिकंदर’ चित्रपटाने अपेक्षित कमाईची सुरुवातच न केल्यामुळे आणि प्रेक्षकांना चित्रपट फारसा न आवडल्यामुळे अनेक थिएटर्स मालकांनी अपुऱ्या प्रेक्षकसंख्येमुळे ‘सिकंदर’चे शो कमी केले असल्याचं सांगितलं जात आहे.(Salman khan movies)

‘सिकंदर’ प्रदर्शित होऊन तीन दिवस झाले. पण तरीही अपेक्षाप्रमाणे प्रेक्षकांची गर्दी ‘सिकंदर’ पाहण्यासाठी होत नसल्यामुळे भारतातील काही थिएटर मालकांनी एक महत्वाचा निर्णय घेतला आहे…मिडिया रिपोर्टनुसार सूरत, इंदौरसारख्या शहरांमध्ये ‘सिकंदर’चे शो कमी करुन त्याजागी इतर चित्रपटांचे शो लावण्यात आले आहेत.

बऱ्याच ठिकाणी सिंगल स्क्रीन थिएटर्समध्ये प्रेक्षक नसल्यामुळे शो कॅन्सल करण्यात आले आहेत… इतकंच नाही तर भोपाळ, अहमदाबाद सारख्या ठिकाणी ‘सिकंदर’चे काही शो रद्द करुन त्याजागी गुजराती चित्रपट लावण्यात आला आहे.. सिकंदर पाहण्यापेक्षा प्रेक्षक इतर स्थानिक भाषेतील चित्रपट पाहण्यास जास्त प्राधान्य देत असल्याने थिएटर्स मालकांनी तसा निर्णय घेतला आहे. (Sikandar movie)

मुंबईत मात्र ’सिकंदर’च्या बाबतीत चित्र उलट आहे. काही थिएटर्समध्ये ‘सिकंदर’चे शो वाढवण्यात आले आहेत. पण मुंबई वगळता इतर ठिकाणी मात्र शो कमी झाल्याने ‘सिकंदर’च्या कलेक्शनवर त्याचा मोठा परिणाम झाला आहे….(Entertainment news)

‘सिकंदर’च्या (Sikandar) कमाईबद्दल बोलायचं झालं तर, ओपनिंग डेला एकूण २६ कोटी तर दुसऱ्या दिवशी २९ कोटींची कमाई केली होती. ‘सॅकनिल्क’ने दिलेल्या माहितीनुसार, सलमानच्या (Salman Khan) चित्रपटाने तिसऱ्या दिवशी फक्त १९.५ कोटींचा गल्ला जमावला आहे. सलमानच्या चित्रपटाचं २०० कोटी बजेट होतं पण अजून सिकंदरने मुळ बजेटच्या अर्धी किंमतही कमावले नाही आहे….याशिवाय सलमानच्या ‘सिकंदर’वर विकी कौशलचा (Vicky Kaushal) ‘छावा’ (Chhaava) वरचढ ठरला आहे. (Sikandar collection)

===========================

हे देखील वाचा: Pushkar Jog : “मी गुंड असतो तर…”; सिकंदरमुळे पुष्कर जोगचा संताप 

===========================

दरम्यान, सिकंदर चित्रपटाची कथा तर प्रेक्षकांना आवडली नाहीच आहे पण त्यासोबतच चित्रपटाचीपटकथा, एडिटिंग, दिग्दर्शन यावर नेटकऱ्यांनी पोस्ट शेअर करत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. तसेच, कलाकारांच्या मानधनाबद्दल सांगायचं झालं तर, सलमानने या चित्रपटासाठी तब्बल १२० कोटी मानधन घेतल्याचं वृत्त ‘फिल्मीबीट’ने दिलं आहे. तर, रश्मिका मंदानाला (Rashmika Mandanna) केवळ ५ कोटींचं मानधन देण्यात आलं आहे. (Bollywood box office collection)

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: Bollywood Bollywood Chitchat bollywood news update Celebrity Chhaava entertainemnt news Entertainment Rashmika Mandanna salman khan sikandar
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.