Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    Madhuri Dixit

    Madhuri Dixit ने तिचे फिल्मफेयर अवार्ड समीक्षकांना कां समर्पित केले?

    Rajesh Khanna

    Rajesh Khanna : राजेश खन्नाचे तीन सुपर हिट सिनेमे

    bhupendar singh

    Bhupinder Singh : भूपिंदर सिंग : दिल ढूंढता है फुरसत के रात दिन…

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Kajol हिने ‘३ इडियट्स’ का नाकारला होता? १६ वर्षांनी केला

Karishma Kapoor ने अभिषेक बच्चनसोबत ब्रेकअप केल्यानंतर काही महिन्यांनीच….

Dilip Kumar यांनी ‘लॉरेन्स ऑफ अरेबिया’ हॉलिवूड चित्रपट नाकारलेला!

एकेकाळी ऑस्करमध्ये… आता बॉलीवूडमधून गायब ! कुठे आहेत Ashutosh Gowarikar

Airplane Crash : नाशिक-मुंबई प्लॅन क्रॅश; अभिनेत्याचा हात तुटला पण

Sushant Singh Rajput : अंतराळवीर होण्याचं स्वप्न पाहणाऱ्या ताऱ्याची कथा!

Aamir Khan ३० वर्षांनंतर रजनीकांत यांच्या ‘या’ आगामी चित्रपटात दिसणार

Deepika Padukone : संदीप वांगा याच्या ‘स्पिरिट’मधून आता ‘या’ सुपरस्टारचा

Karishma Kapoor : बॉलिवूडमधला महागडा घटस्फोट ते अभिनेत्रीचा सौदा; मॅरेज

Ahemdabad Airplane Crash :विमान दुर्घटनेत विक्रांत मेस्सीच्या वैमानिक मित्राचा मृत्यू,

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Sania Mirza चा 6 वर्षांचा मुलगा बॉलिवूडमध्ये एन्ट्री करणार? Farah Khan दिली साइनिंग अमाउंट…

 Sania Mirza चा 6 वर्षांचा मुलगा बॉलिवूडमध्ये एन्ट्री करणार? Farah Khan दिली साइनिंग अमाउंट…
Sania Mirza Son Izhaan Bollywood Entry
मिक्स मसाला

Sania Mirza चा 6 वर्षांचा मुलगा बॉलिवूडमध्ये एन्ट्री करणार? Farah Khan दिली साइनिंग अमाउंट…

by रसिका शिंदे-पॉल 22/02/2025

Sania Mirza Son Izhaan: माजी टेनिसपटू सानिया मिर्झा केवळ आपल्या खेळामुळेच नाही तर वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत असते. शोएब मलिकसोबत घटस्फोट घेतल्यानंतर तिचे नाव क्रिकेटपटू मोहम्मद शमीसोबत ही जोडले गेले होते, परंतु तिच्या वडिलांनी सर्व अफवांना पूर्णविराम दिला. सानिया मिर्झा एकटीच आपल्या मुलाचे संगोपन करत आहे. सानिया मिर्झाचे बॉलिवूड सेलिब्रिटींसोबत खूप चांगले संबंध आहेत हे अनेकांना माहित आहे. तिची बेस्ट फ्रेंड दुसरी कोणी नसून करोडपती दिग्दर्शिका फराह खान आहे. शाहरुख खानची मैत्रीण फराह खानने सानिया मिर्झाचा मुलगा इझहानला लाँच करण्याचे वचन दिले आहे.(Sania Mirza Son Izhaan Bollywood Entry)

Sania Mirza Son Izhaan Bollywood Entry
Sania Mirza Son Izhaan Bollywood Entry

सानिया मिर्झाने फराह खानच्या चॅनेलसाठी स्वयंपाक केला. दरम्यान, फराहने तिचे आवडते चिकन 65 बनवले होते. यावेळी फराह खानने सानियाच्या मुलाला सांगितले की- विसरू नका, मी तुला लाँच करेन, तू माझा हिरो आहेस. या संदर्भात सानिया मिर्झानेही एक किस्सा शेअर केला आहे. ती सांगते की जेव्हा फराह पहिल्यांदा तिचा मुलगा इजहानला भेटायला आली तेव्हा तिने त्याला 10 रुपयांची नोट दिली होती. यावेळी फराह खानने सांगितले होते की, मी त्याला लाँच करेन.

Sania Mirza Son Izhaan Bollywood Entry
Sania Mirza Son Izhaan Bollywood Entry

व्लॉगमध्ये सानिया आपला मुलगा इझहानसोबत बसलेली दिसत आहे. तिने फराहबद्दल एक गमतीशीर किस्सा शेअर केला आहे. सानियाने सांगितले की, जेव्हा तिचा मुलगा इजहानचा जन्म झाला तेव्हा फराह त्याला भेटायला यायची. त्यावेळी फराहने इझहानला १० रुपये दिले आणि गंमतीने त्याला चित्रपटात लाँच करणार असल्याचे सांगितले. तेव्हा फराह म्हणते, ‘फक्त १०० म्हणा.’ तेव्हा सानिया म्हणाली, ‘पण तू १० रुपये दिलेस. मला खोटं बोलायचं नाहीये.'(Sania Mirza Son Izhaan Bollywood Entry)

====================================

हे देखील वाचा: Ranveer Allahbadia ने ढसाढसा रडत मागितली माफी? काय आहे व्हायरल व्हिडिओमागचे सत्य?

====================================

फराह खान स्वतः पुढे सांगते की, ती साइनिंग अमाउंट होती. मात्र, हा सगळा प्रकार त्या विनोदी पद्धतीने सांगत होते. भविष्यात फराह खान तिच्या बेस्ट फ्रेंडच्या मुलाला लाँच करण्याची शक्यता आहे, पण तो बॉलिवूडमध्ये कधी पदार्पण करेल याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. सानिया मिर्झाने आपल्या मुलाला चित्रपटात पाठवायचे आहे की नाही याचा खुलासा केला नसला तरी तिने एक जुना किस्सा शेअर केला आहे. यावेळी सानिया मिर्झाची बहीण अनम मिर्झाही उपस्थित होती.

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: Bollywood Celebrity Entertainment farah khan Sania Mirza Sania Mirza Son Sania Mirza Son Izhaan Bollywood Entry
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.