Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Sanai Choughade Zee Marathi Serial: ‘सनई चौघडे’ मालिकेत अभिनेता राज

Varsha Usgaonkar यांची 47 लाखांची फसवणूक! दिग्दर्शक-बिल्डरविरोधात गुन्हा दाखल…

‘I am Looser’ म्हणत Rakhi Sawantने पूलमध्ये मारली उडी; राराच्या

अभिनेत्री Aruna Irani अमिताभ बच्चनची नायिका कशी बनली?

Bigg Boss Marathi 6 मध्ये कॅप्टन्सी टास्कदरम्यान मोठा थरार; संकेतच्या

Vicky Kaushal त्या चिमुकलीपुढे झाला नतमस्तक!

Ranabaali Movie : तेलुगु चित्रपटसृष्टीत अजय-अतुलच्या संगीताचा डंका!

Grahan नावाच्या चित्रपटात नूतनचे नायक सुभाष घई

Big Boss Marathi 6 : ‘मी शोमध्ये असेपर्यंत तुझ्यासोबत बोलणार

करारी पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार Pooja Sawant

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Sanjay Duttने 65वा वाढदिवसाचे स्वतःलाच दिले कोट्यवधींचे गिफ्ट;’केडी- द डेव्हिल’मधील फर्स्ट लूक ही केला शेअर

 Sanjay Duttने 65वा वाढदिवसाचे स्वतःलाच दिले कोट्यवधींचे गिफ्ट;’केडी- द डेव्हिल’मधील फर्स्ट लूक ही केला शेअर
Sanjay Dutt 65th Birthday Gift
मिक्स मसाला

Sanjay Duttने 65वा वाढदिवसाचे स्वतःलाच दिले कोट्यवधींचे गिफ्ट;’केडी- द डेव्हिल’मधील फर्स्ट लूक ही केला शेअर

by रसिका शिंदे-पॉल 30/07/2024

बॉलिवूडचा संजूबाबा म्हणजेच अभिनेता संजय दत्तने 29 जुलै रोजी आपला 65 वा वाढदिवस साजरा केला. यावेळी संजय दत्तने स्वत:ला एक खास भेट दिली आहे. ज्या भेट वस्तुची सध्या सोशल मीडियावर खुप चर्चा ही होताना दिसत आहे. तर संजय संजय दत्तने स्वताला करोडोची गाडी भेट म्हणून दिली आहे. संजय दत्त त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी घराबाहेर येऊन चाहत्यांना-पॅपराझींना यांना हात दाखवत धन्यवाद दिले. आणि यावेळी तिथे आणलेल्या संजय दत्तच्या नव्या रेंज रोव्हरची झलक त्याच्या चाहत्यांना पाहायला मिळाली. या गाडीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खुप व्हायरल होत आहे. तसेच संजय दत्तने हा खास दिवस आपल्या कुटुंबासोबत साजरा केला.(Sanjay Dutt 65th Birthday Gift)

Sanjay Dutt 65th Birthday Gift
Sanjay Dutt 65th Birthday Gift

संजय दत्तने आपल्या 65 व्या वाढदिवसानिमित्त स्वत:ला ब्लॅक रेंज रोव्हर एसयूव्ही ही कार भेट म्हणून दिली आहे. सेलिब्रिटी पॅपराझी विरल भयानी आणि इतर काही साइट्सनी आपल्या अधिकृत इन्स्टाग्रामवर याचा एक व्हिडिओ ही शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये संजय दत्तची ब्लॅक रेंज रोव्हर येताना दिसत आहे. संजय दत्तच्या वाढदिवसाच्या या खास निमित्ताने चाहते त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत होते तसेच सोशल मीडियावर ही अनेकांनी संजय यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

Sanjay Dutt 65th Birthday Gift
Sanjay Dutt 65th Birthday Gift

चाहत्यांच्या शुभेच्छांमध्ये संजय दत्तची पत्नी मान्यता दत्तनेही संजय दत्तला खास पद्धतीने वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. मान्यताने पती संजय दत्तला शुभेच्छा देताना एक व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये दोघांचे अनेक जुने आणि सुंदर फोटो पाहायला मिळाले.(Sanjay Dutt 65th Birthday Gift)

==============================

हे देखील वाचा: Chandu Champion Ott Release: आता घर बसल्या पाहा ‘चंदू चॅम्पियन’; जाणून घ्या कधी आणि कुठे होणार प्रदर्शित

==============================

पण याच बरोबर दरम्यान, संजय दत्तने आपल्या वाढदिवसानिमित्त चाहत्यांना एक जबरदस्त सरप्राईज ही दिले आहे. त्याने ‘केडी – द डेव्हिल’ चित्रपटातील आपला फर्स्ट लूक शेअर केला आहे. यासोबतच त्याने चित्रपटातील आपल्या व्यक्तिरेखेचे नाव काय असेल याच्या वरुनही पडदा काढला केला. संजय दत्त ‘केडी – द डेव्हिल’ या चित्रपटात खलनायकाच्या भूमिकेत दिसणार असून त्याच्या व्यक्तिरेखेचे नाव धक देवा असणार आहे. संजय दत्तने इन्स्टाग्राम हँडलवर फर्स्ट लूक पोस्टर शेअर केले आहे, ज्यात तो दमदार अवतारात दिसत आहे.त्याच्या या पोस्टच्या कमेंट सेक्शनमध्ये त्याच्या चाहत्यांनी खुप  कौतुक केले आहे.

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: Manyata Dutt post Sanjay Dutt 65th Birthday Sanjay Dutt 65th Birthday Gift Sanjay Dutt Kd the devil Sanjay Dutt movie Sanjay Dutt new car
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2026. All Right Reserved.