Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    bhupendar singh

    Bhupinder Singh : भूपिंदर सिंग : दिल ढूंढता है फुरसत के रात दिन…

    sulochana chavan

    Sulochana Chavan : हिंदी चित्रपटातील लावणी सम्राज्ञी सुलोचना चव्हाण यांचा स्वर!

    Dosti

    Dosti : मैत्रीच्या नात्याची भावस्पर्शी संगीतमय कहाणी!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Jarann Marathi Movie Teaser: ‘भूतकाळातून सुटका अशक्य आहे’; ‘जारण’ चा

‘Hera Pheri 3 ‘मधून बाहेर पडले Paresh Rawal; निर्मात्यांसोबत झालेल्या

लग्नाआधी फिजिकल रिलेशन योग्य की अयोग्य? Aishwarya Rai ने दिलेल्या उत्तराने सगळे झाले

April May 99 Movie: ‘थ्री इडियट्स’च्या टीमने दिल्या ‘एप्रिल मे

Amir Khan : ‘सितारे जमीन पर’ मधील झळकणाऱ्या नव्या तारकांबद्दल

Mohammed Rafi : रफी यांनी गाणी गायचे बंद करण्याचा निर्णय

Ott Relelease May 2025 :या आठवड्यात ओटीटीवर काय पाहाल?

Mehboob Khan : ‘मदर इंडिया’ क्लासिक चित्रपटाचे जनक!

Cannes Film Festival 2025 : छाया यांची भावनिक पोस्ट; “जुनी

Dhadkan : चित्रपटाचा क्लायमॅक्स दु:खी असणार होता पण… ५ वर्ष

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Sanjay Leela Bhansali : ‘लव्ह अॅण्ड वॉर’मध्ये रणबीर-विकीची काटें की टक्कर!

 Sanjay Leela Bhansali : ‘लव्ह अॅण्ड वॉर’मध्ये रणबीर-विकीची काटें की टक्कर!
मिक्स मसाला

Sanjay Leela Bhansali : ‘लव्ह अॅण्ड वॉर’मध्ये रणबीर-विकीची काटें की टक्कर!

by रसिका शिंदे-पॉल 20/03/2025

भव्य-दिव्य सेट, हिरे, मोती, सोण्यांनी नटलेल्या अभिनेत्री, ग्रॅण्ड चित्रपट म्हटलं की दिग्दर्शक संजय लीला भन्साळी (Sanjay Leela Bhansali) यांचं नाव सर्वात आधी घेतलं जातं. हिरामंडी या वेब सीरीजनंतर आता लवकरच संजय लीला भन्साळी ‘लव्ह अॅण्ड वॉर’ (Love And War) हा चित्रपट घेऊन येणार आहेत. या चित्रपटात रणबीर कपूर आणि विकी कौशल मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. सध्या या चित्रपटाचं शुटींग मुंबईमध्ये सुरु आहे. जाणून घेऊयात या चित्रपटाबद्दल काही इंटरेस्टिंग गोष्टी…(Bollywood upcoming film)

तर ‘लव्ह अॅण्ड वॉर’ चित्रपटाच्या नावाप्रमाणेच दोन स्ट्रॉंग हेडेड पात्रांच्या भूमिका विकी (Vicky Kaushal) आणि रणबीर (Ranbir Kapoor) साकारणार असं दिसून येत आहे. यात आलिया भट्ट (Alia Bhatt)अभिनेत्री असणार आहे. तसं पाहायला गेलं तर रणबीर आणि विकीमध्ये कॅटरिना कैफ (Katrina Kaif) हा समान धागा आहे. त्यामुळे चित्रपटाच्या नावावरून दोघेही अभिनेते रिअल लाईफ चित्रपटात दाखवणार आहेत की काय असा अंदाज प्रेक्षक लावत आहेत.(Bollywood gossip)

पिंकव्हिलाने दिलेल्या माहितीनुसार, विकी कौशल, आलिया भट्ट आणि रणबीर कपूर या तिघांनी संपूर्णपणे दिग्दर्शक संजय लीला भन्साळींकडे स्वत:ला सुपूर्द केलं असून एक नवं त्रिकूट आणि भन्नाट कथा या चित्रपटातून प्रेक्षकांना पाहायला मिळणार असं नक्कीच दिसून येत आहे. सध्या या चित्रपटाचं शुटींग सुरु असून २०२६ मध्ये ‘लव्ह अॅण्ड वॉर’ (Love And War) हा चित्रपट प्रदर्शित होईल अशी माहिती सध्या मिळत आहे.  (Entertainment news)

==================

हे देखील वाचा : Amitabh Bachchan : ‘कभी-कभी’ चित्रपटाला ४९ वर्ष पुर्ण; वाचा खास किस्सा

==================

भन्साळींच्या ‘लव्ह अॅण्ड वॉर’ चित्रपटात पहिल्यांदाच रणबीर कपूर खलनायकाची भूमिका साकारताना दिसणार आहे. विकी आणि रणबीच्या अभिनयाबद्दल बोलताना संजय लीला भन्साळी म्हणाले होते की, दोघेही इतका कमाल अभिनय करत आहेत की त्यांची पात्र म्हणजे बर्फ आणि आगीची टक्कर होत असल्याचं भासतं. दरम्यान, रणबीरने ‘अॅनिमल’ (Animal) आणि विकीने ‘छावा’ (Chhaava) हे दोन्ही ५०० कोटींच्या पुढील ब्लॉकबस्टर चित्रपट दिले असून आता दोघे एकत्र आल्यावर काय धमाका होणार? आणि बॉक्स ऑफिस कलेक्शन दुप्पट होणार का? हे आता २०२६ मध्येच कळेल.

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: alia bhatt bollywood movie entertainement masaa love and war love and war upcoming movie Ranbir Kapoor Sanjay Leela Bhansali Vicky Kaushal
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.