Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Bigg Boss Marathi 6: राकेश ला लहानपणी होता ‘हा’ गंभीर

Rani Mukherjeeला लेक आदिराने लिहिलं भावनिक पत्र, म्हणाली, ‘आई-मुलगी आहोत…’

महानायक Dilip Kumar आणि गीतकार आनंद बक्षी यांच्या मैत्रीचा भावस्पर्शी

राष्ट्रीय पुरस्कार विजेता मराठमोळा गायक झळकणार शाहिद कपूरच्या O’Romeo चित्रपटात!

Vishal Nikam ने अखेर ‘सौंदर्या’चा चेहरा दाखवलाच!

इच्छाधारी Nagin पन्नास वर्षांची झाली!

रणवीर सिंगच्या Dhurandhar 2 मध्ये विकी कौशलची एन्ट्री?

Mayasabha Trailer: जावेद जाफ्रीसोबत झळकणार ‘ही’ मराठमोळी अभिनेत्री

 Lagnacha Shot Movie Trailer: नात्यांचा गोंधळ आणि विनोदाची मेजवानी घेऊन  येणाऱ्या

Bigg Boss Marathi 6 : राकेश आणि अनुश्री यांच्यात पुन्हा

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

रजनीकांत यांच्या ‘जेलर २’मधून Shah Rukh Khan साऊथमध्ये एन्ट्री करणार?

 रजनीकांत यांच्या ‘जेलर २’मधून Shah Rukh Khan साऊथमध्ये एन्ट्री करणार?
मिक्स मसाला

रजनीकांत यांच्या ‘जेलर २’मधून Shah Rukh Khan साऊथमध्ये एन्ट्री करणार?

by रसिका शिंदे-पॉल 27/12/2025

२०२६ मध्ये प्रेक्षकांना हिंदी-साऊथ आणि मराठी चित्रपटसृष्टीतून सरप्राईज मिळणार आहेत… अशातच सुपरस्टार रजनीकांत यांचा ‘जेलर २’ (Jailer 2) चित्रपटही पुढच्या वर्षी रिलीज होणार आहे… ‘जेलर २’ मध्ये रजनीकांत (Rajinikanth) पुन्हा एकदा खतरनाक अंदाजात दिसणार आहेत… अशातच आता रजनीकांत यांच्यासोबत पहिल्यांदाच शाहरुख खान (Shah Rukh Khan) दिसणार अशी अपडेट समोर येतेय… ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांचा एका व्हिडिओ व्हायरल झाला आहे… यात नेमकं ते काय म्हणाले आहेत जाणून घेऊयात… (Bollywood News)

२०२३ मध्ये रजनीकांत यांचा ‘जेलर’ चित्रपट रिलीज झाला होता… आणि त्याचवर्षी शाहरुख खानने ‘पठाण’, ‘जवान’ आणि ‘डंकी’ (Shah Rukh Khan Movies) या ३ चित्रपटांनी बॉलिवूड हादरवलं होतं… एकीकडे बॉलिवूडमध्ये बादशाह आणि दुसरीकडे साऊथमध्ये रजनीकांत लोकांना वेड लावत होते… आता लवकरच ‘जेलर २’ मध्ये पहिल्यांदाच हे २ सुपरस्टार एकत्र दिसणार अशी माहिती समोर येत आहे…

‘जेलर २’ मध्ये मिथुन चक्रवर्ती (Mithoon Chakraborthy) खलनायक साकारणार असून त्यांनीच शाहरुख-रजनीकांत यांच्या एकत्र दिसण्याबद्द मोठी हिंट दिली आहे. मिथुन म्हणाले की, “जेलर २ ची कथा मला खूप आवडली. या सिनेमात अनेक अनुभवी कलाकार पाहायला मिळणार आहेत. मोहनलाल, शाहरुख खान, रम्या कृष्णन, शिव राजकुमार…” मिथून चक्रवर्तींनी ही नावं घेत शाहरुख खानची एन्ट्री कन्फर्मच केली आहे.

दरम्यान, दिग्दर्शक नेल्सन दिलीपकुमार यांनी ‘जेलर २’च्या शुटींगला सुरुवात केली असून यात शाहरुखची नेमकी काय भूमिका असणार याकडे सगळ्यांचं विशेष लक्ष लागलं आहे… विशेष म्हणजे पहिल्यांदाच शाहरुख आणि रजनीकांत एका चित्रपटात स्क्रिन शेअर करणार आहेत… आता जर का ‘जेलर २’ मध्ये शाहरुख खान दिसला तर त्याचा हा दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतीला डेब्यु चित्रपट ठरेल…

================================

हे देखील वाचा : Dhanush आणि ऐश्वर्या रजनीकांतची ‘अशी’ होती लव्हस्टोरी!

================================

२०२६ मध्ये शाहरुख खानचा ‘किंग’ (King Movie) चित्रपट येणार  आहे. तसेच, ‘टायगर वर्सेस पठाण’ चित्रपट यावा अशी प्रेक्षकांची अपेक्षा असून शाहरुख आणि सलमान खान (Salman Khan) एकत्र दिसणार का? हे पाहणं महत्वाचं असणार आहे… तर, रजनीकांत यांच्याबद्दल बोलायचं झालं तर ‘थलायवर १७३’ (Thalaivar 173) मध्ये ते दिसणार आहेत… (Bollywood & South Movies 2026)

Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: Bollywood Chitchat bollywood update Entertainment Entertainment News jailer 2 king movie mithoon charkaborthy Rajinikanth shah rukh khan. south indian news
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2026. All Right Reserved.