Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Super Duper Movie Poster ने वाढवली उत्सुकता; उन्हाळ्यात अनुभवता येणार

“मला टोळी-काटा फरक पडत नाही, मी स्वत:साठी खेळणार”; Ruchita Jamdar

Wagh Aala Marathi Rap: कोल्हापुराचा यंग रॅपर ‘ए किंग’चा हटके

Sonalee kulkarni वर कोसळला दुःखाचा डोंगर; भावाच्या निधनाने अभिनेत्री भावूक,

Khote Sikkay : हॉलीवूड ‘करी वेस्टर्न’ टाईप सिनेमाचा भारतीय अवतार!

Virosh Wedding: व्हॉलीबॉल पूल पार्टी,जपानी खाद्यपदार्थांचा बेत अन् बरंच काही!

आई -मुलीच्या नात्याचा हळवा प्रवास उलगडणारा Tigheeचा ट्रेलर प्रदर्शित

Sai Tamhankar : “अमराठी कलाकारांच्या ग्लॅमरच्या नादात आपण आपल्याच मातीतील

Sanjay Leela Bhansali :वडील दारुच्या नशेत, साड्यांना फॉल लावून भागवला

Bigg Boss Marathi 6: चहावरून घरातलं वातावरण तापणार; अनुश्री आणि

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Rahul Gandhi यांच्या बरोबर लग्न करण्यास Sherlyn Chopra तयार; मात्र ठेवली ‘ही’ अट !

 Rahul Gandhi यांच्या बरोबर लग्न करण्यास Sherlyn Chopra तयार; मात्र ठेवली ‘ही’ अट !
kalakruti-sherlyn-chopra-is-ready-to-marry-rahul-gandhi-but-this-will-be-a-condition-marathi-info/
मिक्स मसाला

Rahul Gandhi यांच्या बरोबर लग्न करण्यास Sherlyn Chopra तयार; मात्र ठेवली ‘ही’ अट !

by शुभांगी साळवे 08/08/2023

बोल्ड शूटसाठी प्रसिद्ध असलेली अभिनेत्री शर्लिन चोप्रा तिच्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखली जाते. नुकतंच तिने एक वक्तव्य करून सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. अचानक तिचे नाव काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्याशी जोडले जाऊ लागले आहे. खरं तर शर्लिन चोप्रा काँग्रेस नेत्यासोबत सेटल होण्याचं स्वप्न पाहत आहे. तिने राहुल गांधींशी लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. एका प्रश्नाच उत्तर देताना ती म्हणाल्या, ‘मला राहुल गांधींशी लग्न करायचे आहे. मात्र, याबरोबर तिने एक अटही घातली आहे.(Sherlyn Chopra on Rahul Gandhi)

Sherlyn Chopra on Rahul Gandhi
Sherlyn Chopra on Rahul Gandhi

शर्लिन चोप्रा टीव्ही शो बिग बॉस 3 ची स्पर्धक आहे. शर्लिन सोमवारी थाई हाय स्लिटसह सुंदर ऑफ शोल्डर ब्लॅक ड्रेसमध्ये दिसली.याबरोबर तिने चाहत्यांसोबत सेल्फी ही काढले. यावेळी तिला एक प्रश्न विचारण्यात आला की, तुला काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याशी लग्न करायचे आहे का? त्याला उत्तर देताना शर्लिनने होकार दिला. पण लग्नानंतर आपलं आडनाव बदलू नये, अशी अट तिने यावेळी घातली. तिचे हे विधान सध्या सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत आहे.आपल्या बोल्ड आणि बिनधास्त व्यक्तिमत्त्वासाठी ओळखली जाणारी शर्लिन चोप्रा नुकतीच पुन्हा एकदा माध्यमांचे लक्ष वेधून घेत आहे. शर्लिनने राहूल गांधी यांच्या संदर्भात केलेले वक्तव्य खुप व्हायरल होत असून माध्यमांशी केलेल्या मजेशीर संभाषणाचा व्हिडिओ ही सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Sherlyn Chopra on Rahul Gandhi
Sherlyn Chopra on Rahul Gandhi

अनेकदा पॅपाराझींच्या कॅमेऱ्यात कैद होणारी शर्लिन नुकतीच  वांद्रे बँडस्टँडवर दिसली. तिने हलक्या गुलाबी रंगाचा स्लीव्हलेस क्रॉप टॉप, काळ्या रंगाचा मिनी स्कर्ट आणि हँगिंग इयररिंग्स घातले होते. त्या पादचाऱ्यांसोबत सेल्फी काढण्यात व्यस्त असताना एका पत्रकाराने त्यांना राहुल गांधी यांच्याशी लग्न करण्याबद्दल विचारले. यावर शर्लिन म्हणाली, ‘हो, का नाही. पण लग्नानंतरही मला माझं आडनाव बदलायचे नाही . म्हणजेच शर्लिन चोप्रा आपल्या नावासोबत गांधीं हे लावणार नाही अशी अट तिने घातली.(Sherlyn Chopra on Rahul Gandhi)

=====================

हे देखील वाचा: Rahul Mahajan Divorce: राहुल महाजन तिसऱ्यांदा घेणार डिवोर्स? मॉडेल नताल्या इलीनाशी ही नाही जुळले सूत  

=====================

शर्लिनच्या या वक्तव्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले असले तरी राहुल गांधी यांनी यावर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. आणि यावर ते काही बोलणार का याकडेच आता सगळ्यांच लक्ष लागून राहिले आहे.

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: Entertainment Sherlyn Chopra bold photoshoot Sherlyn Chopra on Rahul Gandhi Sherlyn Chopra viral video
Previous post
Next post

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2026. All Right Reserved.