Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    bhupendar singh

    Bhupinder Singh : भूपिंदर सिंग : दिल ढूंढता है फुरसत के रात दिन…

    sulochana chavan

    Sulochana Chavan : हिंदी चित्रपटातील लावणी सम्राज्ञी सुलोचना चव्हाण यांचा स्वर!

    Dosti

    Dosti : मैत्रीच्या नात्याची भावस्पर्शी संगीतमय कहाणी!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Rajkumar Rao : ‘भूल चूक माफ’ चित्रपटाने दमदार ओपनिंग केली

Chinmay Mandlekar : मराठमोळ्या दिग्दर्शकासोबत मनोज बाजपेयी साकारणार नवी भूमिका!

Hera Pheri 3 : पंकज त्रिपाठी पुन्हा परेश रावल यांची

Nepotism : केवळ ३ चित्रपट करुन ही Star Kid बॉलिवूडपासून

Smita Patil : “शेवटच्या क्षणांमध्ये ती फक्त माफी..”, बब्बर यांचं

Raja Shivaji : रितेश देशमुखच्या ऐतिहासिकपटात ‘या’ मराठी कलाकाराची वर्णी!

Aishwerya Rai-Bachchan हिने कान्समध्ये पुन्हा जपली भारतीय संस्कृती; गाऊनवर कोरला

Deepika Padukone : दिग्दर्शकांनी दीपिकाला ‘स्पिरिट’ चित्रपटातून हटवलं?

Cannes2025: टॉम क्रुझच्या चित्रपटालाही भारतीय चित्रपटाने टाकलं मागे!

Avadhoot Gupte New Album: अवधूत गुप्तेंच्या ‘आई’ हा भावस्पर्शी अल्बमध्ये

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

आदिनाथ आणि दिप्ती यांच्या ‘शेवंती’ लघुपटास उस्फुर्त प्रतिसाद

 आदिनाथ आणि दिप्ती यांच्या ‘शेवंती’ लघुपटास उस्फुर्त प्रतिसाद
Press Release

आदिनाथ आणि दिप्ती यांच्या ‘शेवंती’ लघुपटास उस्फुर्त प्रतिसाद

by Kalakruti Bureau 14/07/2020

लॉकडाऊनच्या काळात प्रत्येकजण आपल्या कुटुंबाला वेळ देतोय. आपल्या जोडीदारासोबत पुन्हा काही आनंदी क्षण जगतोय. पण कधी कधी नात्यांमध्ये अधिक जवळीक आली तरी दुरावा निर्माण होतो. वाद, तक्रार वाढू लागतात. जबाबदारी आणि कामाच्या ओघात तो तीच्या किंवा ती त्याच्या भावना समजून घेण्यात कमी पडतात का ? ती आपल्यासाठी, आपल्या कुटुंबासाठी करत असलेली धडपड या कशातच तो नव्हता याची त्याला जाणीव होते का? या अशा अनेक प्रश्नाची उत्तर आपल्याला तेव्हाच मिळायला लागतात जेव्हा ती व्यक्ती सोबत नसते. आणि जेव्हा नात्यांचा खरा अर्थ कळू लागतो तेव्हा आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात एक शेवंतीच फुलून येते. ‘शेवंती’ हा लघुपट  तरुणांना नात्यातील गुंता हळुवार सोडवण्याचा संदेश देतो.      

‘शेवंती’ नाते संबंध जपायला आणि जगायला शिकवणारी कथा आदिनाथ आणि दिप्तीच्या अभिनयातून प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे. पती पत्नी मध्ये असणारे प्रेम, वाद-संवाद, सहवास, आपलेपणा आणि दुरावा या सर्व अबोल भावना आदिनाथ आणि दिप्तीच्या जोडीने अतिशय सुंदर अभिनयाद्वारे प्रेक्षकांपर्यंत पोहचविल्या आहेत. यामध्ये प्रथमच आदिनाथ कोठारे आणि दीप्ती देवी ही जोडी लोकांसमोर येते आहे.

प्रसिद्ध कवी आणि लेखक चंद्रशेखर गोखले लिखित आणि निलेश अरुण कुंजीर दिग्दर्शित “शेवंती” हा लघुपट आपल्या भेटीस आला आहे. आदिनाथ कोठारेचे बोलके डोळे आणि दिप्ती देवीची निरागसता शेवंतीला अजून टवटवीत करते. शेवंतीसाठी छायाचित्रण प्रथमेश रांगोळे, संकलन जागेश्वर ढोबळे, साऊंड डिझायन प्रशांत कांबळे आणि डीआय अमित धनराज यांनी काम केले आहे. 

या लघुपटाचे कथावाचन सुमधुर आवाज लाभलेले असे प्रसिद्ध गायक आणि संगीतकार मिलिंद इंगळे यांनी केलंय. तसेच त्यांनी त्यांच्या मुलासमवेत म्हणजेच सुरेल इंगळे याच्यासोबतीने शेवंतीला पार्श्वसंगीत दिले आहे. बेस्ट शॉर्ट फिल्म, बेस्ट डिरेक्टर असे तब्बल ५ पुरस्कार विजेती वननेस फिल्म्स निर्मित शेवंती आता हंगामा प्ले, मॅक्स प्लेअर, एअरटेल एक्ट्रिम, वोडाफोन प्ले या ॲप वर पाहू शकता. 

शेवंती लघुपट पाहण्यासाठी –

[Shevanti] https://www.mxplayer.in/detail/shorts/c91e1c21f692f352275cdef2039938e0?utm_source=mx_android_share

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: actor actress Celebrity Celebrity News Celebrity Talks Entertainment Featured Review Web series
Previous post
Next post

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.