Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    bhupendar singh

    Bhupinder Singh : भूपिंदर सिंग : दिल ढूंढता है फुरसत के रात दिन…

    sulochana chavan

    Sulochana Chavan : हिंदी चित्रपटातील लावणी सम्राज्ञी सुलोचना चव्हाण यांचा स्वर!

    Dosti

    Dosti : मैत्रीच्या नात्याची भावस्पर्शी संगीतमय कहाणी!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

‘Hera Pheri 3 ‘मधून बाहेर पडले Paresh Rawal; निर्मात्यांसोबत झालेल्या

लग्नाआधी फिजिकल रिलेशन योग्य की अयोग्य? Aishwarya Rai ने दिलेल्या उत्तराने सगळे झाले

April May 99 Movie: ‘थ्री इडियट्स’च्या टीमने दिल्या ‘एप्रिल मे

Amir Khan : ‘सितारे जमीन पर’ मधील झळकणाऱ्या नव्या तारकांबद्दल

Mohammed Rafi : रफी यांनी गाणी गायचे बंद करण्याचा निर्णय

Ott Relelease May 2025 :या आठवड्यात ओटीटीवर काय पाहाल?

Mehboob Khan : ‘मदर इंडिया’ क्लासिक चित्रपटाचे जनक!

Cannes Film Festival 2025 : छाया यांची भावनिक पोस्ट; “जुनी

Dhadkan : चित्रपटाचा क्लायमॅक्स दु:खी असणार होता पण… ५ वर्ष

Sonali Bendre : डॉक्टरने वेस्टर्न कपडेच का घातले पाहिजे? ‘हम

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Waves summit 2025 : इन्स्टाग्रामच्या हेडला श्रद्धा कपूरने खाऊ घातली पुरणपोळी!

 Waves summit 2025 : इन्स्टाग्रामच्या हेडला श्रद्धा कपूरने खाऊ घातली पुरणपोळी!
मिक्स मसाला

Waves summit 2025 : इन्स्टाग्रामच्या हेडला श्रद्धा कपूरने खाऊ घातली पुरणपोळी!

by रसिका शिंदे-पॉल 03/05/2025

मुंबईत ‘वेव्हज समीट २०२५’ (Waves Summit 2025) ची सुरुवात १ मे महाराष्ट्र दिनी झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुभारंभ झालेल्या भारतातील पहिल्या जागतिक परिषदेला मनोरंजन, उद्योग क्षेत्रातील दिग्गजांनी हजेरी लावली होती. १ ते ४ मे २०२५ दरम्यान होणाऱ्या या वेव्हज परिषदेत नुकतीच श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor) हिने देखील उपस्थिती दाखवत इंस्टाग्राम हेड अॅडम मोसेरी (Adam Mosseri) यांच्यासोबत गप्पा मारल्या. इतकंच नव्हे तर श्रद्धाने त्यांना महाराष्ट्राची शान असलेली पुरणपोळी देखील खाऊ घातली. (Entertainment trending news)

श्रद्धा कपूर गेल्या काही काळात चित्रपटांमध्ये दिसत नसली तरी ती कायमच चर्चेत असते. आईचं माहेर मराठी असल्यामुळे श्रद्धा बऱ्याचदा मराठी संस्कृती जपतानाही दिसते. यावेळी तर चक्क इन्स्टाग्रामच्या हेडला श्रद्धाने पुरणपोळी खाऊ घातली. निमित्त होतं वेव्हज समीट २०२५चं. यात आयोजित केलेल्या एका चर्चासत्रात श्रद्धा कपूर हिने इंस्टाग्राम हेड अॅडम मोसेरी (Adam Mosseri) यांना महाराष्ट्रीयन डेजर्ट असं म्हणत मोसेरी यांना स्वत:च्या घरी बनवलेली पुरणपोळी खायला देत त्यांचं स्वागत केलं. श्रद्धा म्हणाली की, “नुकताच १ मे २०२५ रोजी महाराष्ट्र दिवस आपण सगळ्यांनी साजरा केला. तर आज बिलेटेड दिवस साजरा करत तुम्हाला मी आमची महाराष्ट्रीयन पुरणपोळी खाऊ घालत आहे”. (Shraddha Kapoor)

===============================

हे देखील वाचा:   Deepika Padukone : “इंडस्ट्रीच्या बाहेरची अशी भावना….”; दीपिकाचं महत्वाचं विधान

===============================

दरम्यान, वेव्हज समीट २०२५ मध्ये जगभरातील कलाकार सहभागी झाले असून यात अनेक मराठी कलाकरांनीही हजेरी लावली होती. सोनाली कुलकर्णी, ओम राऊत, महेश कोठारे, आदिनाथ कोठारे, महेश लिमये, नेहा पेंडसे, अमृता खानविलकर या कलाकरांनी हजेरी लावत मराठी चित्रपटसृष्टीचं प्रतिनिधत्व जागतिक परिषदेत केलं आहे. (Marathi celebrities at Waves summit 2025)

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: Adam Mosseri Bollywood Deepika Padukone Entertainment Indian Cinema Instagram head Adam Mosseri karan johar mumbai pm narendra modi shah Rukh Khan sharaddha kapoor waves 2025 waves summit waves summit 2025
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.