Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    bhupendar singh

    Bhupinder Singh : भूपिंदर सिंग : दिल ढूंढता है फुरसत के रात दिन…

    sulochana chavan

    Sulochana Chavan : हिंदी चित्रपटातील लावणी सम्राज्ञी सुलोचना चव्हाण यांचा स्वर!

    Dosti

    Dosti : मैत्रीच्या नात्याची भावस्पर्शी संगीतमय कहाणी!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Rajkumar Rao : ‘भूल चूक माफ’ चित्रपटाने दमदार ओपनिंग केली

Chinmay Mandlekar : मराठमोळ्या दिग्दर्शकासोबत मनोज बाजपेयी साकारणार नवी भूमिका!

Hera Pheri 3 : पंकज त्रिपाठी पुन्हा परेश रावल यांची

Nepotism : केवळ ३ चित्रपट करुन ही Star Kid बॉलिवूडपासून

Smita Patil : “शेवटच्या क्षणांमध्ये ती फक्त माफी..”, बब्बर यांचं

Raja Shivaji : रितेश देशमुखच्या ऐतिहासिकपटात ‘या’ मराठी कलाकाराची वर्णी!

Aishwerya Rai-Bachchan हिने कान्समध्ये पुन्हा जपली भारतीय संस्कृती; गाऊनवर कोरला

Deepika Padukone : दिग्दर्शकांनी दीपिकाला ‘स्पिरिट’ चित्रपटातून हटवलं?

Cannes2025: टॉम क्रुझच्या चित्रपटालाही भारतीय चित्रपटाने टाकलं मागे!

Avadhoot Gupte New Album: अवधूत गुप्तेंच्या ‘आई’ हा भावस्पर्शी अल्बमध्ये

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Shreyas Talpade : छोट्या पडद्यावर होस्ट म्हणून करणार कमबॅक!

 Shreyas Talpade : छोट्या पडद्यावर होस्ट म्हणून करणार कमबॅक!
shreyas talapade
कलाकृती तडका

Shreyas Talpade : छोट्या पडद्यावर होस्ट म्हणून करणार कमबॅक!

by रसिका शिंदे-पॉल 28/02/2025

मराठी असो किंवा हिंदी दोन्ही मनोरंजनसृष्टीत आपल्या अभिनयाची छाप उमटवणार अभिनेता श्रेयस तळपदे (Shreyas Talpade) पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर कमबॅक करण्यास सज्ज झाला आहे. झी मराठी वाहिनीवर माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेत यश ही भूमिका साकारताना दिसला होता. बरं त्या मालिकेतही श्रेयसने ‘आभाळमाया’ (Abhalmaya) या मालिकेनंतर १८ वर्षांनी तो मालिकेत पुन्हा दिसला होता. आभाळमाया या मालिकेमुळे बऱ्याच कलाकारांनी एक नवी ओळख मिळाली होती आणि त्यापैकीच एक श्रेयस होता. माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेलाही प्रेक्षकांनी इतकं आपलंसं केलं होतं की पुन्हा एकदा नेहा-यश ही जोडी भेटीला यावी असा त्यांचा आग्रह होता. पण जरी यश पुन्हा आला नसला तरी श्रेयस मात्र छोट्या पडद्यावर लवकरच येतोय. झी मराठी वाहिनीवर ‘चल भावा सिटीत’ हा रिअॅलिटी शो लवकरच सुरु होणार असून त्याचा प्रोमो समोर आला आहे. आणि त्या प्रोमोमध्ये दिसणारी पाठमोरी व्यक्ती श्रेयस तळपदेच आहे अशा कमेंट्स प्रेक्षकांनी केल्या आहेत.

झी मराठी वाहिनीने (zee Marathi) अलिकडेच ‘चल भावा सिटीत’ या कार्यक्रमाचा एक प्रोमो इन्स्टाग्रामवर शेअर केला असून यात एक व्यक्ती पाठमोरी चालताना दिसते. ‘तो येतोय शो गाजवायला! कोण बरं असेल तो? कंमेंट्समध्ये सांगा!’असं कॅप्शन असलेल्या या प्रोमो व्हिडिओवर प्रेक्षकांनी ‘श्रेयस तळपदे’ अशा असंख्य कमेंट्स केल्या आहेत. त्यामुळे लवकरच श्रेयस (Shreyas Talpade) नव्या अवतारात येणार असून नेमका हा रिअॅलिटी शो काय असेल हे जाणून घ्यायची उत्सुकता सगळ्यांनाच लागली आहे. (Marathi serial update)

======

हे देखील वाचा : बॉलिवूडचं ग्लॅमर अनुभवूनसुद्धा मराठी इंडस्ट्रीशी नातं कधीच न तोडणाऱ्या श्रेयसची यशोगाथा!

======

श्रेयस तळपदे (Shreyas Talpade) याने याआधी देखील अनेक कार्यक्रमांचं सुत्रसंचन केलंय. ‘’झुंज मराठमोळी’, ‘सावधान इंडिया:क्राईम अलर्ट’ (Savdhan India) या कार्यक्रमांसोबतच झी मराठी पुरस्कार सोहळे देखील त्याने होस्ट केले आहेत. अभिनेता, सुत्रसंचालक या भूमिकांपलिकडे श्रेयस दिग्दर्शकही असून त्याने पोस्टर बॉईज हा चित्रपट दिग्दर्शित केला होता. 

मघाशी उल्लेख केलेल्या ‘आभाळमाया’ या मालिकेने खरं तर मराठी मालिकांचा पाया रचला होता. १९९९ साली अल्फा मराठी जी आता झी मराठी वाहिनी झाली आहे त्यावर ही मालिका प्रसारित झाली होती. विनय आपटे यांचं दिग्दर्शन असणाऱ्या या मालिकेत सुकन्या मोने, मनोज जोशी, संजय मोने, अतिशा नाईक, हर्षदा खानलिवकर, अरुण नलावडे, Subodh bhave, सचिन खेडेकर, सोनाली खरे, श्रेयस तळपदे (Shreyas Talpade), अंकुश चौधरी अशा मातब्बर कलाकारांची फौज होती. त्यामुळे ‘आभाळमाया’, ‘माझी तुझी रेशीम गाठ’ या मालिकांनंतर झी मराठीवर पहिल्यांदाच एक रिअॅलिटी शो श्रेयस तळपदे होस्ट करणार असल्यामुळे नेमका हा शो काय असणार हे आता लवकरच समोर येणार आहे. याशिवाय श्रेयस झी मराठी वाहिनीवर ‘झी चित्र गौरव २०२५’ या कार्यक्रमातही झी मराठीवरील नायिका आणि. त्यात प्रार्थना बेहरे सोबतही तो डान्स परफॉर्मन्स करताना दिसणार आहे. (Zee Marathi award show)

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: abhalmaya bollywood update Celebrity Entertainment marathi film update Marathi Serial Marathi serials mazi Fuji reshimgath prarthana behere Reality Show Shreyas talapade zee marathi zee show
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.