Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    bhupendar singh

    Bhupinder Singh : भूपिंदर सिंग : दिल ढूंढता है फुरसत के रात दिन…

    sulochana chavan

    Sulochana Chavan : हिंदी चित्रपटातील लावणी सम्राज्ञी सुलोचना चव्हाण यांचा स्वर!

    Dosti

    Dosti : मैत्रीच्या नात्याची भावस्पर्शी संगीतमय कहाणी!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Manik Moti Marathi Book: गायिका माणिक वर्मा यांच्यावरील श्री. शोभा बोंद्रे लिखित ‘माणिक मोती’ चरित्र

Ek Tichi Gosht: नृत्य,संवाद आणि अभिनय यांचा उत्तम मिलाफ असलेली ‘एक तिची

War 2 : ह्रतिक रोशनचा चित्रपट रिलीजआधीच कमावणार १२० कोटी?

Bhupinder Singh : भूपिंदर सिंग : दिल ढूंढता है फुरसत

Prateik Smita Patil : “….नाहीतर आज फरहान अख्तर माझा सावत्र

Virat Kohli : “विराटसोबत शूट करताना खूप निर्बंध, खूप सुरक्षा”;

Aata Thambayach Naay : चित्रपटाने इतिहास घडवला; सगळीकडे लागले हाऊसफुल्लचे

Virat Kohli : “या प्रवासात तुझी प्रगती होताना पाहणं म्हणजे

‘ना थमेगा कभी, ना मुड़ेगा कभी…’ अखेर १९ दिवसानंतर Amitabh

‘वामा लढाई सन्मानाची’ चित्रपटातील Kailas Kher यांच्या आवाजातील टायटल साँग

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

‘स्पर्धा स्वत:शीच करा, तरच लांबचा पल्ला गाठालं’, सावनी रविंद्र

 ‘स्पर्धा स्वत:शीच करा, तरच लांबचा पल्ला गाठालं’, सावनी रविंद्र
मिक्स मसाला

‘स्पर्धा स्वत:शीच करा, तरच लांबचा पल्ला गाठालं’, सावनी रविंद्र

by Kalakruti Bureau 23/11/2020

सुमधूर गळ्याची गायिका ‘सावनी रविंद्र’ विविध भाषेतील गाण्यांमुळे सुप्रसिद्ध आहे. लॉकडाऊन नंतर ती प्रथमच ‘सोनी मराठी’ वरील ‘सिंगिंग स्टार’ कार्यक्रमात सहभागी झाली होती. नुकताच त्या कार्यक्रमाचा ग्रॅंड फिनाले सोहळा पार पडला. त्यात अभिनेता ‘आस्ताद काळे’ याने उपविजेते पद पटकावलं.  त्याची मेंटॉर गायिका ‘सावनी रविंद्र’ ही होती.

गायिका ‘सावनी’ने ह्या आधी अनेक रिॲलिटी शोज केलेत त्याविषयी ती सांगते, “मी 2011 मध्ये ‘झी मराठी’वरील ‘सारेगमप’ ह्या रिएलिटी शोमध्ये कंटेस्टंट होते. तेव्हा मी फायनल पर्यंत पोहोचून उपविजेती ठरले होते. त्यानंतर गेल्यावर्षी मी ‘झी युवा’वरील ‘संगित सम्राट’ ह्या कार्यक्रमात मेंटॉर होते. आणि आता ‘सोनी मराठी’वरील ‘सिंगिंग स्टार’ कार्यक्रमातही मेंटॉर म्हणून होते. त्यामुळे गेल्या अनेक वर्षात एक कंटेस्टंट ते एक मेंटॉरचा प्रवास हा खूप काही शिकवून जाणारा होता.”

पुढे ती सिंगिंग स्टार कार्यक्रमात उपविजेती ठरली त्या अनुभवाविषयी सांगते,“ उपविजेतेपद मिळाल्यानंतर मला अत्यंत आनंद झाला. त्या मंचावरील संपूर्ण प्रवास क्षणार्धात माझ्या डोळ्यांसमोरून गेला. मेंटॉरची भूमिका ही अत्यंत जबाबदारीची  होती. शिवाय अभिनेता आस्ताद काळे याने शास्त्रीय संगीताचं शिक्षण घेतलं होतं. त्यामुळे मला त्याच्याशी जुळवून घेणं थोडं सोप्पं गेलं. शास्त्रीय संगीताचं शिक्षण घेतल्यामुळे शास्त्रीय संगीतावर आधारित गाणी गाणं त्याला त्यामानाने सोप्प जाणारं होतं. परंतु विविध प्रकारची गाणी त्याने स्पर्धेत गावी आणि स्वत:ला सिद्ध करावं. अशी माझी इच्छा होती.  त्यामुळे मी आस्तादकडून सर्वात आधी विविध धाटणीची गाणी गाऊन घेतली, आणि त्यानंतर थेट फिनालेला त्याच्याकडून क्लासिकल गाण्याची प्रॅक्टिस करून घेतली.”

पुढे ती म्हणते, “प्रत्येक भागात सर्व गाणी आम्ही तितक्याच एनर्जीने सादर केली. शिवाय एक मेंटॉर म्हणून मी आस्तादला सांगितले होते, “आपली स्पर्धा ही इतरांशी न करता स्वत:शीच करू. तरच आपण लांबचा पल्ला गाठू.” आणि त्यानेही मला संपूर्ण कार्यक्रमात उत्तम साथ दिली.”

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: Entertainment marathi Show songs
Previous post
Next post

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.