Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Mardaani 3 Trailer : ‘कुसूमपूरच्या अम्मा’शी भिडणार शिवानी रॉय; ९३

जेव्हा बॉलीवूडवर भारी पडली Maherchi Sadi इतका पैसा कमावला की…

Bigg Boss Marathi 6 च्या घरात ‘जयभीम’च्या घोषणेने एन्ट्री करणारी

Bigg Boss Marathi चा विजेता Vishal Nikamने प्रेमाची कबुली दिली;

Bigg Boss Marathi 6: सोशल मीडिया स्टार करण सोनवणेची घरात एन्ट्री;

Bigg Boss Marathi 6: ‘म्ही कुठे झोपणार?’ पहिल्याच दिवशी Sonali

Kishore Kumar यांनी एकही पैसा मानधन न घेता ‘हे’ गाणे

बॉक्स ऑफिसवर मराठी शाळा कडाडल्या; Krantijyoti Vidyalay Marathi Madhyamने पार

Durgabai Kamat : गोष्ट भारतीय चित्रपटसृष्टीतील पहिल्या अभिनेत्रीची!

दीपाली सय्यद ते सागर कारंडे; Bigg Boss Marathi 6 च्या

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Sonali Bendre : ‘छम छम करता है’ गाण्यावेळी सोनाली गरोदर होती?

 Sonali Bendre : ‘छम छम करता है’ गाण्यावेळी सोनाली गरोदर होती?
मिक्स मसाला

Sonali Bendre : ‘छम छम करता है’ गाण्यावेळी सोनाली गरोदर होती?

by रसिका शिंदे-पॉल 24/05/2025

२००४ साली आलेला ‘अगं बाई अरेच्चा…’ चित्रपट आठवतो? जे कुठल्याही पुरुषाला जमणार नाही असं वरदान मुख्य अभिनेता म्हणदे संजय नार्वेकर यांना मिळलं आणि त्यांना प्रत्येक स्त्रीच्या मनातलं ऐकू येतं. चित्रपटाची कथा तर अनोखी होतीच; पण त्यात सोज्वळ, देखणी सोनाली बेंद्रेचं आयटम सॉंग तितकच शॉकिंग होतं. ‘छम छम करता है ये नशीला बदन’ आजही हे गाणं लग्नसराईत किंवा कुठेही डिजेवर वाजलं की पाय आपोआप थिरकायला लागतात. नुकत्याच एका मुलाखतीमध्ये सोनाली बेंद्रे हिने या गाण्याच्या शुटींगचा एक भन्नाट किस्सा सांगितला आहे ज्यावर खरं तर तुमचा विश्वासच बसणार नाही…(Entertainment news)

कॉरिओग्राफर फराह खान हिने नुकतीच सोनाली बेंद्रेच्या घरी हजेरी लावली होती. यावेळी दोघांच्या गप्पांमध्ये सोनालीने जुन्या आठवणींना उजाळा दिला. फराह सोनालीला म्हणाली की, “आपण दोघींनी अनेक गाणी एकत्र केली आहेत. ‘आँखो मे बसे हो तुम’, ‘मेरे महबूब मेरे सनम’.  आणि त्यातही आपण एक गाजलेलं मराठी गाणंही केलं ‘छम छम करता है’. यावर सोनाली लगेच म्हणाली की, “त्या गाण्याच्या वेळी मी गरोदर होते आणी मलाच माहित नव्हतं.”(Entertainement)

सोनाली पुढे म्हमाली की, “मी पंजाबी माणसाशी लग्न केलं म्हणून माझं खाणं वाढलं असेल असं सगळ्यांना वाटलं. मलाही तेव्हा कळत नव्हतं की माझं पोट का नाही कमी होत आहे. पण नंतर मी प्रेग्नंट असल्याचं मला कळलं. आणि त्याच गरोदरपणात चक्क मी एक थिरकायाला लावणारं गाणं शुट केलं होतं हे नवलच”. (Bollywood news)

================================

हे देखील वाचा: Gandhi चित्रपटातील ‘त्या’ सीनमध्ये ३ लाख लोकं झाली होती सहभागी!

=================================

दरम्यान, सोनाली बेंद्रेने २००२ साली फिल्ममेकर गोल्डी बहलसोबत लग्नगाट बांधली होती. २००५ साली तिने एका गोंडस मुलाला जन्म दिला. सोनालीने ‘हम साथ साथ है’, ‘सरफरोश’, ‘ड्युपलिकेट’, ‘दिलजले’, ‘दिल ही दिल में, ‘जिस देश में गंगा रेहती है’, ‘चोरी चोरी’ अशा अनेक चित्रपटांमध्ये सोनाली बेंद्रे हिने विविधांगी भूमिका साकारल्या आहेत. (Sonali Bendre movies)

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: aga bai arecchha Bollywood Bollywood Chitchat Bollywood News bollywood update Celebrity News Entertainment farah khan Marathi Movie sonali Bendre
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2026. All Right Reserved.